✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बहुधा

क — क्रान्ति, गुरुवार, 10/22/2009 - 19:45

प्रतिक्रिया द्या
4116 वाचन

💬 प्रतिसाद (19)

मैलाच्या

प्राजु
गुरुवार, 10/22/2009 - 19:47 नवीन
मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले, या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे येता जाता श्रावण येथे थांबत होता, त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे ! कालकुपीतुन काही क्षण हलकेच चोरले, त्यांत जशी जगले मी, कधि जगलेच नसावे ! हे तीन शेर फार सुंदर आहेत. जियो क्रांती!! सुरेख आहे गझल. - प्राजक्ता पटवर्धन http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 10/22/2009 - 19:48 नवीन
कविता. विडंबनांच्या वादळात आपली नाव उठून तर दिसतेच पण आपल्या धाडसाचे कौतुकही करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments

मैलाच्या

अनिल हटेला
गुरुवार, 10/22/2009 - 19:52 नवीन
मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले, या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे :-) सुरेख अगदी !! बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments

छान

श्रावण मोडक
गुरुवार, 10/22/2009 - 19:55 नवीन
छान. आवडली.
  • Log in or register to post comments

खूप छान

प्रभो
गुरुवार, 10/22/2009 - 20:03 नवीन
खूप छान --प्रभो
  • Log in or register to post comments

फारच

मदनबाण
गुरुवार, 10/22/2009 - 21:01 नवीन
फारच सुंदर... मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
  • Log in or register to post comments

सुंदर

बेसनलाडू
Fri, 10/23/2009 - 01:27 नवीन
आवडली. श्रावण, शब्दांचे गाव खास! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

असेच

दशानन
Fri, 10/23/2009 - 08:54 नवीन
असेच म्हणतो. आवडली कविता. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

येता जाता

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 10/23/2009 - 14:28 नवीन
येता जाता श्रावण येथे थांबत होता, त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे फार भारी...
  • Log in or register to post comments

कसं सुचतं तुला हे

अन्वय
Tue, 10/27/2009 - 17:22 नवीन
भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती, वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे ! त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे मूर्तीमंत प्रतिभाच ही दुसरे काय म्हणणार कसं सुचतं तुला हे
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर.

घाटावरचे भट
Tue, 10/27/2009 - 17:49 नवीन
खूपच सुंदर.
  • Log in or register to post comments

शब्दांचे

विसोबा खेचर
Tue, 10/27/2009 - 18:23 नवीन
शब्दांचे हे गाव पोरके, केविलवाणे, भावार्थाचे बीज इथे रुजलेच नसावे
सुरेख..! तात्या.
  • Log in or register to post comments

भासांनी

मनीषा
Tue, 10/27/2009 - 20:12 नवीन
भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती, वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे ! पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे, इथे असावे तरी कधी इथलेच नसावे ! .. .. फारच छान सुंदर गझल !
  • Log in or register to post comments

क्रांतीतै,

विशाल कुलकर्णी
Wed, 10/28/2009 - 11:45 नवीन
क्रांतीतै, मस्तच लिवलासा ! उगाच नाही भटसाहेबांनी शाबासकी दिलीय तुला ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

छान

ऋषिकेश
Wed, 10/28/2009 - 12:18 नवीन
गझल छान
त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे येता जाता श्रावण येथे थांबत होता, त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे !
हे दोन म्हट्ले तर विरुद्ध म्हटले तर एकाच छटेचे शेर खूपच आवडले --ऋषिकेश
  • Log in or register to post comments

आवडली..!

sneharani
Wed, 10/28/2009 - 12:32 नवीन
मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले, या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे सुंदर....
  • Log in or register to post comments

बेस्ट

अ-मोल
Wed, 10/28/2009 - 15:36 नवीन
अलारिपू वगैरे डोक्याची मंडई करणारृया विचित्र कवितांपेक्षा ही कविता कितीतरी सुंदर! जियो!!
  • Log in or register to post comments

छान

दिपक
Wed, 10/28/2009 - 15:46 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments

छान गजल

चन्द्रशेखर गोखले
Fri, 10/30/2009 - 23:42 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा