मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी २००९

गणपा · · कलादालन
म्हणतात ना दुखःवाटल्याने कमी होतं आणि आनंद वाटल्याने वाढतो. तर या मग आमच्या आनंदात सहभागी व्हायला :) लक्ष्मीपुजन. या फराळाला माय लेकी दिवे घेउन सज्ज. तबकामध्ये आज तेवती निरांजनाच्या वाती दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते तुझी नी माझी प्रीती. पाडवा. आईची देखा-देखी आकाश कंदिल मलाकी नै खुप भीती वाटते मोठ्या फटाक्यांची आरास आणि रांगोळी. लक्ष दिप हे उजळले घरी दारी शोभली सडा रांगोळी.......... नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचीये अंधाराचा होतसे विनाशु.......
लेखनविषय:

वाचन 9228 प्रतिक्रिया 13