✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुलं, निळा कोल्हा आणि.....

J
JAGOMOHANPYARE यांनी
Sat, 10/17/2009 - 18:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5090 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

हाहाहाहा

श्रावण मोडक
Sat, 10/17/2009 - 18:34 नवीन
भारी! एका दगडानं अनेक पक्षी...
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Sun, 10/18/2009 - 10:59 नवीन
असेच म्हणतो. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अरे वा, ही

देवदत्त
Sat, 10/17/2009 - 19:55 नवीन
अरे वा, ही आहे का ह्या गाण्यामागची कहाणी ?:)
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Sat, 10/17/2009 - 20:07 नवीन
निळ्या कोल्ह्याची कहाणी आवडली.
  • Log in or register to post comments

वा छान

प्रकाश घाटपांडे
Sat, 10/17/2009 - 21:12 नवीन
लांडग आल कि मंग त्याला बी नाचवायच .लबाड लांडग ढ्वाँग करतय लगीन करायच स्वाँग करतय! सुलोचना बाईंच तुझ्या उसाला लागल कोल्हा हे अगदी संस्मरणीय. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

चटपटीत!

धनंजय
Sat, 10/17/2009 - 22:38 नवीन
चटपटीत आणि गमतीदार. (वर श्रामो म्हणत असल्याप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी मारायचा प्रकार दिसतो. पैकी खुद्द पुलांनाही दगड मारलेला दिसतो!)
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
Sat, 10/17/2009 - 23:20 नवीन
छान लेख! अवांतर : पु ल नव्हे...भाईकाका म्हणा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+१

llपुण्याचे पेशवेll
Tue, 10/20/2009 - 08:36 नवीन
अवांतर : पु ल नव्हे...भाईकाका म्हणा हो नाहीतर दगड अजून कुठेतरी लागेल. लेख छानच. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

उत्तम ....

मी-सौरभ
Sat, 10/17/2009 - 23:45 नवीन
सौरभ
  • Log in or register to post comments

छान

मदनबाण
Sun, 10/18/2009 - 13:27 नवीन
छान लेख... मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो | देव न करो http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=16410:2009-10-16-08-45-13&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
  • Log in or register to post comments

मजेशिर

स्वाती२
Sun, 10/18/2009 - 17:13 नवीन
मजेशिर कहाणी
  • Log in or register to post comments

लोकप्रभात

पाषाणभेद
Sun, 10/18/2009 - 17:24 नवीन
लोकप्रभात असलच कायतरी वाचलं. आपनच लिवलय काय?
  • Log in or register to post comments

लोकप्रभा?

JAGOMOHANPYARE
Mon, 10/19/2009 - 10:52 नवीन
लोकप्रभा? मी लोकसत्ताला पाठवले होते.... त्यात आले असले तर माहीत नाही........ जरा डिटेल द्या शक्य असल्यास......... *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

वा कल्पक!

Nile
Mon, 10/19/2009 - 00:51 नवीन
वा कल्पक! मजा आली. :)
  • Log in or register to post comments

किती छान लिहिल आहे

shweta
Mon, 10/19/2009 - 05:46 नवीन
खुप छान लिहिल आहे.
  • Log in or register to post comments

छान आहे..

प्राजु
Mon, 10/19/2009 - 07:22 नवीन
छान आहे.. आवडलं! - प्राजक्ता पटवर्धन http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर..

हर्षद आनंदी
Mon, 10/19/2009 - 10:16 नवीन
'फड सांभाळ तुर्‍याला गं आला. तुझ्या उसाला लागंल कोल्हा...' लय भारी, पण लिवण्यामागचा उद्देश नाय समजला राव किंबहुना कथा म्हणुन रोचक वाटले पन नाय समजली भौ. जमल्यास खरडीत अर्थ साभार कळवा.
  • Log in or register to post comments

पुलं सध्या

JAGOMOHANPYARE
Mon, 10/19/2009 - 14:56 नवीन
पुलं सध्या मालदीव मध्ये असतात...... धीरागु मोबाईलच्या जाहीरातीत ते मॉडेल म्हणून काम करतात... हा फोटो... :) Image removed. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

मस्त.

गणपा
Mon, 10/19/2009 - 15:50 नवीन
लावणीची (पडद्या मागची जन्म) कहाणी आवडली.
  • Log in or register to post comments

??

सहज
Tue, 10/20/2009 - 07:19 नवीन
कसे काय? फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या ऊसाला लागल कोल्हा हे गाणे गदिमांचे आहे ना? काही समजले नाही. इनोसंस लॉस्ट ??    मराठी गाणे, साहीत्य, संगीत कुठून कुठे आले आहे यावर भाष्य वगैरे आहे का? अन्यथा लेख डोक्यावरुन गेलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

लय

विनायक प्रभू
Mon, 10/19/2009 - 16:09 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

प्रमोद देव
Mon, 10/19/2009 - 16:46 नवीन
डॉक्टरसाहेब अभिनंदन! हीच आपली कथा सकाळच्या दिपोत्सवात छापून आलेय.
  • Log in or register to post comments

धन्यवाद........

JAGOMOHANPYARE
Tue, 10/20/2009 - 10:10 नवीन
धन्यवाद........ *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

आवडली

अन्वय
Tue, 10/20/2009 - 19:12 नवीन
चांगली बालकथा आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा