बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते.... व — विजुभाऊ, Fri, 03/21/2008 - 10:10 प्रतिक्रिया द्या 3335 वाचन 💬 प्रतिसाद (4) :) विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:13 नवीन बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते.... हा हा हा! भेंडेसाहेबांनी छानच कविता केली आहे.... आपला, (अविवाहित) तात्याबिहारी वाजपेयी! :) हे नंदू भेंडेने गायले होते... विजुभाऊ Fri, 03/21/2008 - 12:00 नवीन हे नंदू भेंडेने गायले होते...लिहीले नव्हते असो.......... कोणाला हे गाणे आठवत नसेल तर आपणच बाकीच्या ओळी लिहुन पूर्ण करुया न येथेच. धमाल्या / केशव/ इनोबा /प्राजु/स्रुष्टी ताइ आहेतच की मदतीला हा हा हा हा ...... सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 19:27 नवीन छान आहे. ऐकल्याचे आठवत नाही. कदाचित त्याच्या विशिष्ट उच्चारामुळे मला शब्द कळले नसतील. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर. सुधीर मोघे ? मुक्तसुनीत Fri, 03/21/2008 - 19:33 नवीन ...यांचे हे गीत असावे असे मला अंधुक आठवते.
:) विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:13 नवीन बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते.... हा हा हा! भेंडेसाहेबांनी छानच कविता केली आहे.... आपला, (अविवाहित) तात्याबिहारी वाजपेयी! :)
हे नंदू भेंडेने गायले होते... विजुभाऊ Fri, 03/21/2008 - 12:00 नवीन हे नंदू भेंडेने गायले होते...लिहीले नव्हते असो.......... कोणाला हे गाणे आठवत नसेल तर आपणच बाकीच्या ओळी लिहुन पूर्ण करुया न येथेच. धमाल्या / केशव/ इनोबा /प्राजु/स्रुष्टी ताइ आहेतच की मदतीला
हा हा हा हा ...... सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 19:27 नवीन छान आहे. ऐकल्याचे आठवत नाही. कदाचित त्याच्या विशिष्ट उच्चारामुळे मला शब्द कळले नसतील. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
:)
हे नंदू भेंडेने गायले होते...
हा हा हा हा ......
सुधीर मोघे ?