मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दसर्‍याच्या शुभेच्छा!!

पिवळा डांबिस · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
समस्त मिपापरिवाराला आमच्या दसर्‍याच्या शुभेच्छा!!! Image removed. आपट्याचं पान तर रेखीव असतंच पण फुलंसुद्धा अगदी आकर्षक असतात... Image removed. जरा जवळून क्लोज-अप!! Image removed. अशा फुलांनी बहरून आला की आपट्याचा वृक्ष अतीमनोहर दिसतो... Image removed. (सर्व फोटो काकांच्या बागेतल्या झाडाच्या सौजन्याने!:)) स्वामिन् सर्वेजना: सुखीनौ भवन्तु ||

वाचन 17485 प्रतिक्रिया 41