✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मि पा वरचे साहीत्य मुद्रीत स्वरूपात

व
विजुभाऊ यांनी
Wed, 03/19/2008 - 12:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3286 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

प्रकटन..

विसोबा खेचर
Wed, 03/19/2008 - 13:09 नवीन
मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळावर (इथून पुढे 'मिपावर') लिहिणार्‍या मंडळींचाच त्यांच्या त्यांच्या लेखनावर (लेख, काव्य, चर्चा, पाककृती, प्रतिसाद, व इतर) संपूर्ण अधिकार आहे असेच मिपा मानते. त्यावर मिपाचा कुठलाही अधिकार नाही. मिपा केवळ एक आंतरजालीय माध्यम आहे, जे सभासदांच्या लेखनास विनामूल्य प्रसिद्धी देते. इथे लिहिल्या जाणार्‍या लेखनाकरता, त्यापासून कुणालाही होणार्‍या आर्थिक, मानसिक व इतर सर्व प्रकारच्या फायद्या/तोट्याकरता संबंधित लेखक/लेखिका मंडळीच संपूर्णपणे जबाबदार असतील. मिपावर लिहिल्या जाणार्‍या लेखनाची कुठलीही जबाबदारी/उत्तरदायित्व मिपावर अथवा तात्या अभ्यंकर यांच्यावर नाही. मिपावरील साहित्य मुद्रित स्वरुपात प्रकाशित करायचे किंवा कसे याचा निर्णयाधिकार हा त्या साहित्याच्या संबंधित लेखकांचा/लेखिकांचा आहे. सदर साहित्य प्रकाशित करण्यास परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार मिपाला अथवा तात्या अभ्यंकर यांना नाही! सरपंच, विसोबा खेचर यांच्याकडून पुढील सूचना मिळेपर्यंत वरील प्रकटन हे कायमस्वरुपी व्हॅलिड राहील! कळावे, आपला नम्र, तात्या अभ्यंकर ऊर्फ विसोबा खेचर ऊर्फ सरपंच, मालक, मिसळपाव डॉट कॉम. बुधवार, दिनांक १७ मार्च, २००८. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजून १० मिनिटांनी वरील प्रकटन प्रकाशित केले.
  • Log in or register to post comments

आम्हीपण हेच सांगतो आहे

इनोबा म्हणे
Wed, 03/19/2008 - 15:16 नवीन
आम्ही तर केव्हापासून छापील अंकाचा हट्ट धरुन बसलो आहे.पुण्यात भेटलो की या विषयावर चर्चा करु. मिसळपावचा विजू...स्वारी ....विजय असो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

अगदी मनतलं

स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 03/19/2008 - 16:41 नवीन
अगदी मनतलं बोललात विजूभाउ. पुण्य नगरीत भेटलात की चर्चा कराच ह्यावर. माझा पुर्ण पाठींबा आहे. आपला, स्वयंभू
  • Log in or register to post comments

माझ्या लक्ष लक्ष ........

सुधीर कांदळकर
Wed, 03/19/2008 - 22:35 नवीन
शुभेच्छा. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

विजुभाऊ

धर्मराजमुटके
Tue, 06/27/2017 - 17:02 नवीन
विजुभाऊ ! तुमची मनोकामना पुर्ण होईल असे वाटतेय. एकदा मिपावर चक्कर मारा आज-उद्या जमल तर !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा