Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुनिल पाटकर on Sat, 09/19/2009 - 21:38
  • Log in or register to post comments
  • 23215 views

प्रतिक्रिया

Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 09/22/2009 - 13:46

Permalink

मला पण

मला पण आठ्व्तेय भा रा ताम्बेन्ची :S जन पळ्भर म्हणतील हाय हाय.. मी जाता राहिल कार्य काय :SS चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by विदेश on Tue, 09/22/2009 - 14:29

Permalink

बिलगलेली कविता-

"चांदोबा, चांदोबा भागलास का" ; "देवा तुझे किती सुंदर आकाश" या कविता साथ सोडण्यास तयार नाहीतच !
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणराव on Tue, 09/22/2009 - 15:07

Permalink

पण त्याचं शीर्षक अतिशय आवडलं

असेच म्हणतो. माझ्या मनाला अशी बिलगलेली कविता आहे, "सतारिचे बोल.."-केशवसुत काय करावे कोठे जावे नुमजे मजला कि विष प्यावे अंधारातच घडले सारे लक्ष न लक्षी वरचे तारे विमनस्क्पणे स्वपदे उचलित रस्त्यातुन मी होतो हिंडत एका खिडकीतुनी सुर तदा आले दिडदा दिडदा... संगणकांत लपलेली फाईल सापडत नसली....किंवा पार्क केलेली गाडी पोलीसांनी उचलुन नेल्याचे वर्तमान कुत्सितपणे पानवाल्याने दिले.....किंवा अशा प्रसंगी माझ्या तोंडुन वरील ओळी सहज निघुन जातांत आणी लोकांची जरा करमणुक होते.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Tue, 09/22/2009 - 17:02

In reply to पण त्याचं शीर्षक अतिशय आवडलं by चिंतामणराव

Permalink

सुरूवात बहुधा वेगळी आहे..

काळोखाची रजनी होती.. हृदयी भरल्या होत्या खंती.. अंधारातची गढले सारे.. लक्ष न लक्षी वरचे तारे... एका खिडकीतूनी सूर तदा... आले.. दीड दा दीड दा दीड दा.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Tue, 09/22/2009 - 17:03

In reply to पण त्याचं शीर्षक अतिशय आवडलं by चिंतामणराव

Permalink

सुरूवात बहुधा वेगळी आहे..

काळोखाची रजनी होती.. हृदयी भरल्या होत्या खंती.. अंधारातची गढले सारे.. लक्ष न लक्षी वरचे तारे... एका खिडकीतूनी सूर तदा... आले.. दीड दा दीड दा दीड दा.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 09/22/2009 - 15:07

Permalink

नाचरे मोरा

नाचरे मोरा अम्न्ब्याचा वनात नाचरे मोरा नाच ही कविता म्हणुन मी पेटीवर वा़जवून स्टिलचा ग्लास :< बक्शिस मिळ्वला होता चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Tue, 09/22/2009 - 17:20

Permalink

अजून एक

अजून एक आठवली... अगदी बालवाडीत असतानाची झुकझुक झुकझुक अगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहुया मामाच्या गावाला जाऊया! -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Tue, 09/22/2009 - 17:41

Permalink

फुलवा,

रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला.... ही कविता आता इयत्ता ७वीच्या इंग्रजी माध्यम च्या मुलांना आहे, मराठीच्या पुस्तकात...हवी असेल तर मी देइन....
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Tue, 09/22/2009 - 17:43

Permalink

पहीलीतल्य

पहीलीतल्या धड्यांची आठवण आली. कमल नमन कर. जगन घर बघ शरद कमळ धर.. असे काहीसे होते. शेवटी सगळीकडे कमळच कमळ.. एका निवडणुक प्रचारादरम्यान भाजपने ह्याचा मिश्किल उपयोग केला होता. शरद कमळ बघ. राजीव कमळ बघ. इ.इ. बापरे किती जुन्या आठवणीत घेवुन गेला हा धागा. पहीली का दुसरीच्या पुस्तकात इंजिनदादा ही कविता होती वाटते. इंजिनदादा इंजिनदादा काय करता कोळसा मी खातो,पाणी मी पितो, गावाला जातो नव्या नव्या.. एक चिमणीची आणि तिच्या हरवलेल्या घरट्याची पण कविता होती. त्यातले काही शब्द असे होते कपिला मावशी कपिला मावशी का गं तुझे डोळे ओले.. .. गरीब बिचार्या चिमणीला सगळे बसले टपण्याला.. आणि शेवटी जळो तुझा पिंजरा मेला त्याचे नाव नक्को मला. राहीन मी घरट्याविना,चिमणी गेली उडुन राना..
  • Log in or register to post comments

Submitted by bela on Wed, 07/03/2019 - 21:27

Permalink

करी अंगाई सुखे राजसा बाळा निज

करी अंगाई सुखे राजसा बाळा निज रे निज लडिवाळ ही अंगाई पूर्ण येते का कोणाला? कृपया येथे द्याल का खूप आठवणी आहेत त्या अंगाई च्या
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com