✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मजेशीर वाक्ये

स
सचिन यांनी
Mon, 03/17/2008 - 23:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12555 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

आणखी एक...

देवदत्त
Mon, 03/17/2008 - 23:45 नवीन
ती होडी जाडी होती...
  • Log in or register to post comments

दैवदुर्विलास

ठणठणपाळ
Tue, 03/18/2008 - 22:14 नवीन
कवींवर डालडा आणि सामोसे विकायची वेळ यावी ना? नमस्कार मंडळी, मी नव्यानेच दाखल झालो आहे 'मिसळपाव' वर. मराठी टायपींग फार अवघड असतं असं दिसतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

अजून एक

इनोबा म्हणे
Tue, 03/18/2008 - 01:49 नवीन
चिमा काय कामाची "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

इनोबा परत 'रीपीट' का करत आहेस?

llपुण्याचे पेशवेll
Tue, 03/18/2008 - 02:51 नवीन
चिमा काय कामाची आहे की रे आधीच वरती. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

?

इनोबा म्हणे
Tue, 03/18/2008 - 03:11 नवीन
च्यायला चिमा लईच कामाची दिसतीय. असो! ल्हानपणापासून हे डोस्क्यात होतं.पण त्याच्यायला ते आधीच वर लिव्हून ठिवलेलं म्या वाचलंच न्हाय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

माझ्या माहितीची सगग्ग्ग्ग्ग्ग्ग्ळी

सुधीर कांदळकर
Tue, 03/18/2008 - 05:04 नवीन
वाक्ये वर आली. म्ज्जा आली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आणखी एक!

राजमुद्रा
Tue, 03/18/2008 - 10:14 नवीन
तसंच मलयाळम् चे स्पेलिंग Malayalam राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments

आणखिन १ शब्द

सौरभ
Tue, 03/18/2008 - 16:59 नवीन
न व जि व न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजमुद्रा

१हे वाक्य

विजुभाऊ
Tue, 03/18/2008 - 10:18 नवीन
१हे वाक्य वाचू नये. (वाचणारा गाढव आहे ) २वाईट वाटते की या वाक्याची सुरुवात चांगल्या शब्दाने नाही झाली नाही *****स्वतःसंबंधी माहीती सांगणारी वाक्ये मराठीत काय कोणत्याही भाषेत फार नसतात.
  • Log in or register to post comments

ढमढेरे

मनस्वी
Tue, 03/18/2008 - 17:54 नवीन
ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला.
  • Log in or register to post comments

मस्त!

विसोबा खेचर
Tue, 03/18/2008 - 18:35 नवीन
ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला. हा हा हा! हे वाक्य बाकी लै भारी आहे! :) आपला, तात्या ढमढेरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

क...

मनस्वी
Tue, 03/18/2008 - 17:57 नवीन
काणेकाकूनी काणेकाकांच्या काळ्या कपाटातील कोर्टाचे कामाचे कागद काळ्या कात्रीने कचाकचा कापले, कोपर्‍यातल्या कचरापेटीत कोंबले, काका काकूवर कावले.
  • Log in or register to post comments

अति ऊत्तम

विवेकवि
Wed, 03/19/2008 - 13:28 नवीन
ढमढेर्‍यांच्या ढब्ब्या ढेरीवर ढब्बा ढेकूण ढासळला. विवेक वि.
  • Log in or register to post comments

मामा.........

बन्ड्या
Wed, 03/19/2008 - 14:47 नवीन
मामीने मामाचा मोबाईल मोडला मग मामाने मामीच्या मांडीवर मापटे मारले ..... (मामाचा भाचा ) मानुप्रासित बंड्या
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
गुरुवार, 03/20/2008 - 18:19 नवीन
मामीने मामाचा मोबाईल मोडला मग मामाने मामीच्या मांडीवर मापटे मारले हा हा! हे वाक्य लै भारी आहे! :) आपला, अनुष्कामामीचा तात्यामामा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्ड्या

पांडूने .......

सुधीर कांदळकर
Wed, 03/19/2008 - 22:38 नवीन
पिस्तुलाच्या पाचपन्नास पचविल्या परंतु परसाकडच्या पाचच पचविण्याची पंचाईत पडली. पलाला पलाला तो केलीच्या बुंध्यात जाऊन लपला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

रामाच्यादू कानात ऊ तमची वडा मिळतो.

एक
गुरुवार, 03/20/2008 - 03:43 नवीन
.
  • Log in or register to post comments

इलेक्ट्रीक अर्थ...

सभ्य इसम
गुरुवार, 03/20/2008 - 22:07 नवीन
GlaxoSmithKline वरळी HO ला असताना, तळमजल्यावर नेहमी एक पाटी वाचायचो... इलेक्ट्रीक अर्थ काढू नये.......(Do not remove Electric Earth चे मराठीत भाषांतर).. लोक कशाचे काय अर्थ काढतील याचा नेम नाही...
  • Log in or register to post comments

नाही तर अनर्थ होईल

प्रा सुरेश खेडकर
गुरुवार, 03/20/2008 - 23:27 नवीन
मोहित्यांचा केतन यांस, मस्त आहे. इलेक्ट्रीक अर्थ काढू नये.......नाही तर अनर्थ होईल आपला इलेक्ट्रीकल इंजिनिअर
  • Log in or register to post comments

गणिती साहित्यिक

प्रा सुरेश खेडकर
गुरुवार, 03/20/2008 - 23:30 नवीन
त्याच्या कोटी कडे लक्ष देऊ नकोस.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा