✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चाळ ही हदरून जाते

क — केशवसुमार, Mon, 03/17/2008 - 19:40

प्रतिक्रिया द्या
8834 वाचन

💬 प्रतिसाद (18)

हा हा हा

व्यंकट
Mon, 03/17/2008 - 19:44 नवीन
मूळ गाण्याच्या चालीवर गाऊन बघितली. फक्कड झाली आहे. व्यंकट
  • Log in or register to post comments

सुंदर

गोट्या (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 03/17/2008 - 20:12 नवीन
गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले जबरा................................!!! क्या बात है !! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments

जबरी

लिखाळ
Mon, 03/17/2008 - 20:59 नवीन
फार मस्त ! चालीवर म्हणून पाहिली... मजा आली. गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले जबरा................................!!! क्या बात है !! हेच म्हणतो...क्या बात !!! --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोट्या

वाह!

इनोबा म्हणे
Mon, 03/17/2008 - 20:26 नवीन
केशवा,नेहमीसारखेच जबरा बरं का! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

लईच भारी..

प्राजु
Mon, 03/17/2008 - 20:56 नवीन
वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले हे तर भन्नाटच.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

केशवा, अरे का बाबा असा

चतुरंग
Mon, 03/17/2008 - 21:07 नवीन
मागे लागलायस चांगल्या गाण्यांच्या? राजा बढ्यांच्या रेखीव शब्दांनी आणि आशाताईंच्या कोजागिरी पौर्णिमेसारख्या सुरांनी शिंपलेले हे चांदणेही तुझ्या विडंबनातून सुटले नाही तर! मात्र विडंबनाचे 'चांदणे शिंपलं' आहेस फक्कड! चतुरंग
  • Log in or register to post comments

सुपारी..

केशवसुमार
Mon, 03/17/2008 - 21:48 नवीन
मिळाली आहे एका कडून २०-२५ चांगल्या गाण्यांची...;) (सुपारीवाला)केशवसुमार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हहपु

आजानुकर्ण
Mon, 03/17/2008 - 21:50 नवीन
केशवसुमार, विडंबन आवडले. (हसरा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

नमस्कार तात्या

killedaar
Mon, 03/17/2008 - 22:07 नवीन
तात्या लै झकास हो..
  • Log in or register to post comments

फक्कड

ऋषिकेश
Mon, 03/17/2008 - 22:07 नवीन
अतिशय फक्कड विडंबन :).. ह ह पु वा -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो....

ब्रिटिश टिंग्या
Mon, 03/17/2008 - 22:54 नवीन
अतिशय फक्कड विडंबन :).. ह ह पु वा (हेच म्हणनारा) छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments

अग्रक्रमी

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 03/17/2008 - 23:32 नवीन
केशवा, तुझ्या आजवरच्या सर्व विडंबनात सर्वात आवडलेले विडंबन.. - सर्किट ता. क. विदंबनांची सुपारी घेणे हा प्रकार अतिशय आवडला..
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Mon, 03/17/2008 - 23:38 नवीन
छान जमलंय विडंबन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

झकास ........

सुधीर कांदळकर
Tue, 03/18/2008 - 06:07 नवीन
गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले क्या बात है. अप्रतिम. २० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला. वाट पाहातो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

केशवसुमार
Tue, 03/18/2008 - 11:45 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार.
  • Log in or register to post comments

हे "चांदणे "

प्रसन्न
Tue, 03/18/2008 - 11:50 नवीन
हे "चांदणे " किती भव्य असेल याचा विचार करतोय. बाकि विडंबन एकदम झकास
  • Log in or register to post comments

केशवा,

विसोबा खेचर
Tue, 03/18/2008 - 13:18 नवीन
केशवा, फोकलिच्या विडंबन बाकी दे धम्माल केले आहेस हो! :) बाय द वे, तुलाही तात्या म्हणतात हे माहीत नव्हते! ;) सु कां - २० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला. हेच म्हणतो...! प्रसन्न - हे "चांदणे " किती भव्य असेल याचा विचार करतोय. मस्त! :) आपला, (चांदण्यातला) तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त.

प्रा सुरेश खेडकर
Tue, 03/18/2008 - 17:15 नवीन
ऑरकुट वरील "झेंडूची फुले परंपरा" ही कम्युनिटी जॉईन करण्याचे सादर आमंत्रण.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा