Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on Fri, 03/14/2008 - 12:15

Submitted by सागर on Fri, 03/14/2008 - 12:21

Permalink

आव्हानाला एक उत्तर

विजुभाऊ , तुम्हाला यमक न जुळवता केलेली चारोळी म्हणायची आहे का? तसे असेल तर माझा हा एक प्रयत्न, काय हे आव्हान दिले कोणी पेलायची ताकद मनगटात असते वादळाशी ही झुंझ मी घेईन पण वावटळीला ते का विचारु? विजुभाऊ... जमले का हे? (फाश्ट कवी) सागर
  • Log in or register to post comments

Submitted by यन्ना _रास्कला on Fri, 03/14/2008 - 12:22

Permalink

मी स्वीकारले तुमचे खुले आव्हान.

घ्या माझी चारोळी. र ला ट च काय, कोणत्याच अक्षराला इतर कुठलेही अक्षर जोडलेले नाही. ............ .......... ............... .................. :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 03/14/2008 - 12:27

Permalink

झकास

सागर्...........झकास...अजून तात्या / डॉन्या विचार करत बसले आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Fri, 03/14/2008 - 14:33

Permalink

तद माताय!!

१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ... २.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय.. ३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन , ४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात केशवसुमार ठोकरे बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी आनि कुठ बी र ला ट नाय जोडला.. उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा.. काय कलं की नायं तदमाताय.. परत चार ओळि झाल्या..
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 03/14/2008 - 15:02

Permalink

ही घ्या.....

आयला डोक्याची मंडई रोजचा नवा वाद हा काही बोलला तर तो वढतोय पाय जमलं का हो? आयला जमलंच पायजे आपल्याला. (पद्य क्रांतीकारक-इनोबा ) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on Fri, 03/14/2008 - 15:09

Permalink

ही घ्या ताजी ताजी

पावसाच्या सरींनी दरवळला मृद्-गंध गुंजतो आहे नाद अजून थेंबांचा ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 03/14/2008 - 15:43

Permalink

काही च्या काही चारोळी

बसलो होतो काल, मित्रन्च्या संगे, सुर्य उगवला, बाटली रिकामी. आपला, स्वयंभू
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/14/2008 - 15:55

In reply to काही च्या काही चारोळी by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हा हा हा...

स्वयम्भू राव, लय भारी...सुर्य उगवला, बाटली रिकामी :-))) कोणाला वाटत असेल कै च्या कै, तर असुदे, आपल्याला आवडली. एकदम वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन :-) विजुभाऊ, जरा दम धरा, मला जरा वेळच लागेल रि॑गणात यायला. पण सुटलो ना तर मला आवरण॑ उभ्या मिपाला अवघड होईल. तात्या डायरेक्ट मला तडीपार करतील :) के.सु.शेठ, आपण खुन्नस नाय धरायची. ऊठ-सुठ ह्याला ठोकरे त्याला ठोकरे नको बॉ. त्यापेक्षा जरा राजकारन खेळू. आपन म्हनजे आमी वो, ल्हितो चारोळ्या-बेदाने जमतील तशे. ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप होत्याल 'हे असल॑ झे॑गाट कशापाई उरावर घेतल॑ म्हनून' :-) अवा॑तर : शेठ तद् माताय लैच आवडलेल॑ दिसत॑य. कालधरन॑ चार-पाच ठिकानी पाह्यल॑ :-))
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Fri, 03/14/2008 - 16:43

In reply to हा हा हा... by धमाल मुलगा

Permalink

हाव ना राव..

१.'तिच्यामायला' म्हणल की लोक उगाच तोंड हाय की गटार हाय म्हणत्याती.. २.तद माताय म्हणल म्हण्जे कस (कुनालच कलत नाय)...संस्कृतमधे बोलतुया .. साना मानुस दिसतुया .. किती गार वाटतया....अजून येऊदे, आम्ही वाचतोय ..अस म्हणत्यात ३.बाकी तदमाताय.. हे ज ह ब ह रा.. ४.र्‍हाता राहिल त्या विजुभाऊच..आर.. ठोकून काढायच म्हण्जे.. तू म्हणतोस तसच ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप गार होईस्तोवर चरोळ्या पाडायच्या.. अर् !!तद् मातय!! झाल्या का पुन्हा चार-ओळी (चारोळा)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 03/14/2008 - 18:22

In reply to काही च्या काही चारोळी by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

ज म लं !

आवडलं. मनस्वी
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Fri, 10/17/2008 - 19:37

In reply to काही च्या काही चारोळी by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

मस्त रे ऍडी !

तुझी चारोळी आवडलीच एकदम :)
  • Log in or register to post comments

Submitted by चन्द्रशेखर गोखले on Sat, 10/18/2008 - 07:22

In reply to काही च्या काही चारोळी by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

काहीच्या काही ओळी

मी पण बसलो होतो मित्रांसंगे रात्रभर सूर्य उगवला सकाळी झिंगत.. झिंगत..!
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 03/14/2008 - 16:11

Permalink

माझीपण १....

शांती पडली सांवरियाच्या प्रेमात धोनी युवराजनंतर पुढचा जोकर रणबीरचा -छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Fri, 03/14/2008 - 16:32

Permalink

आमचीही एक रावसाहेबी रचना.

माझा होशील का(गडी) कशाला? आज मोलकरीण नाही आली जरा भांडी घास ना!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 03/14/2008 - 16:42

In reply to आमचीही एक रावसाहेबी रचना. by प्रमोद देव

Permalink

काकान्च्या चारोळी वर चारोळी

ये ना गड्या घरी, असे ती म्हणाली, जेंव्हा तो घरी गेला, तिने त्याचा खरंच गडी केला. आपला, स्वयंभू
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 03/14/2008 - 16:33

Permalink

तद् माताय , आम्हाला चॅलेंज ...

हे घ्या ... हिंदीतून आहे .... "चांद गया भजिया तलने, सितारे तोडकर लाऊंगा, विजूभाऊ तू 'चारोळी' की बात करता है, तेरेलिये तो "शाकुंतल" लिख डालुंगा ...." अवांतर : जे लिहलय ते ग्वाड मानून घ्या कारण आ.का. व. चा. घं. क. ना. हे. ज.जा. आ. [ म्हणजे आम्हाला काव्य व चारोळीतलं घंटा कळत नाही हे जग जाहीर आहे .....] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/14/2008 - 16:46

Permalink

घ्या...आलो मी पण

कोण म्हणतो मी एकटा आहे, एका॑तही जसा मित्र माझा क॑टाळतो मी गर्दीला, गर्दीतही मी एकटाच आहे! हा हा हा..घ्या तद् माताय! मीटर, मात्रा, यम,नियम सगळ॑ तिच्याआयला नेऊन घातल॑ तिकडे....सात गडगड्याच्या विहीरीत. आपला -ध मा ल रावसाहेब.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/14/2008 - 16:57

Permalink

कुणाच्या

कुणाच्या खा॑द्यावर कुणाचे ओझे, कोणि झोकलेली अन् भोग कोणाच्या नशिबी ! आयला, चारोळी बेदाणे म्हणता म्हणता हे काय? जर्दाळूच झाला :-) ना चार ओळी ना दोन ओळी काय म्हणावे ह्याला प्रश्न माझ्या अ॑तरी घ्या च्यामारी, अजुन एक. - ध मा ल. (मॅनेजि॑ग डायरेक्टर, पौष्टीक ड्रायफ्रूट्स प्रा. लि.)
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 03/14/2008 - 17:01

In reply to कुणाच्या by धमाल मुलगा

Permalink

हेहेहेहे......

थोडेसे 'सुमार' विडंबन - कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके, कोणि ओकलेली अन् वास कोणाच्या नशिबी !
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/14/2008 - 17:14

In reply to हेहेहेहे...... by ब्रिटिश टिंग्या

Permalink

माशाल्लाह मिर्झा टि॑गी...

वाह वाह!!! च्यायला ह्याला म्हणतात काव्यप्रतिभा !!!! हे म्हणजे एकदम हाsssण तिच्याआयला !!!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 04/24/2015 - 15:00

In reply to हेहेहेहे...... by ब्रिटिश टिंग्या

Permalink

लैच्च भारी

लैच्च भारी
  • Log in or register to post comments
Profile picture for user सृष्टीलावण्या

Submitted by सृष्टीलावण्या on Fri, 03/14/2008 - 17:03

Permalink

आपल्याकडे काव्य करायला लागते ती प्रतिभा

की काय अज्याबात न्हाई... पन र ला ट जुळवने काय कटिनबी न्हाई. हे पाह्य म्या पाडली जिलबी मी चार वळींची. च्या मारी टोपी आहे काय नी न्हाई काय. चायलेंज खेल आपल्याला बी आवडतु, माझ्या तीन रान्या असे कोनतरी बोलतं, मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या, मग ह्याच्याकडं काय घंटा... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/14/2008 - 17:15

In reply to आपल्याकडे काव्य करायला लागते ती प्रतिभा by सृष्टीलावण्या

Permalink

मी विचार

मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या, मग ह्याच्याकडं काय घंटा... हा हा हा..सृष्टीताई, फर्मास....लगे रहो !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 03/14/2008 - 17:15

Permalink

बघा कसं एक्दम वस्तुस्थिती ला धरून काव्ये होताहेत की नाय.

कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके, मस्तच की रे बघा कसं एक्दम वस्तुस्थिती ला धरून काव्ये होताहेत की नाय. हातातल्या सिगरेट ने मला मोठे केले तारुण्य नेले आणि म्हातारपण आणले माझा हात तुझ्या हाती असावा आणि माझे डोके उशाशी...... स्टेथास्कोप छातीशी मी खोकतो ठक ठक.... आता ओकतो मी सगळी दु:खे केवढा सागर साठला.... तुला पामराला राहीला दूर किनारा
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 03/17/2008 - 20:13

In reply to बघा कसं एक्दम वस्तुस्थिती ला धरून काव्ये होताहेत की नाय. by विजुभाऊ

Permalink

जगणे हे जगणेच उरले नाही तुझ्या विना......

एकटा मी असतो प्रिये विना तक्रार जीणे जगतोय तुझ्या विना पण खरे सांगू प्रिये जगणे हे जीणेच उरले नाही तुझ्या विना...... (या कवितेला आंधी च्या तेरे बिना जिंदगी से कोइ..चा वास आला तर तो केवळ योगायोग समजावा)
  • Log in or register to post comments

Submitted by तात्या विन्चू on Fri, 03/14/2008 - 17:19

Permalink

पु. ल. नी हा

पु. ल. नी हा .प्रयोग फार आधीच केलेला. http://cooldeepak.blogspot.com/2007/01/blog-post.html आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 03/14/2008 - 17:32

In reply to पु. ल. नी हा by तात्या विन्चू

Permalink

तात्या उगाच पु लं च्या मागे दडू नका

तात्या उगाच पु लं च्या मागे दडू नका.....तुम्ही अजून हा चॅलेंज स्वीकरला नाय.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/14/2008 - 17:23

Permalink

तिला

तिला पाहिले एकदा तळ्याच्या पलिकडे, मनी आस तिला आणण्याची मळ्याच्या खोलीकडे - (धाकल॑) देशमुख-पाटील. (स्वगत :आता खातोय जोडे सगळ्या॑चे)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 03/14/2008 - 17:37

Permalink

अजुन एक चारोळी

तिला म्हणालो तुझ्या डोळ्यात, बुडावसं वाटतंय, ती म्हणाली लाजून, पोहता येतं का तुला? आपला, स्वयंभू
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 03/14/2008 - 17:48

Permalink

मस्त रे....

आरं तद माताय्.......धमाल्या मस्त रे.... बघा बघा मंडळी स्वतःला काव्यातले काहीही कळत नाही म्हणणारा धमल्या कसा मस्त रंगलाय आन स्वयंभूशेठ्.....हाण तद माताय्..........जबरदस्तच
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/14/2008 - 18:28

In reply to मस्त रे.... by विजुभाऊ

Permalink

धमाल्या र॑गलाय?

कसल॑ काय विजुभाऊ, इथ॑ कशाचा कशाला पायपोस नाही म्हणून आपल॑ चालल॑य आमच॑ प्राची ला गच्ची. बाकी, मजा येते हो स्वतः असल॑ काहीतरी जुळवायला. अन् त्याहून जास्त मजा ते वाचायला देऊन इतरा॑ना छळायला :-)) कोणि म्हणे तू बडा माणूस, कोणि नि॑दे तू आय.टी. हमाल मी ना होतो दु:ख्खी मुळीच मी तर आहे ध मा ल धमाल !!!! कै च्या कै काव्यसम्राट -ध मा ल.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 03/14/2008 - 18:17

Permalink

कांदा जास्त

पिझ्झा घेणार की बर्गर.. नाहीच जमणार आपलं! वेटर, १ मिसळपाव.. कांदा जास्त बिल वेगवेगळं मनस्वी
  • Log in or register to post comments

Submitted by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 03/14/2008 - 18:22

Permalink

मिसळी वर

मिसळी वर लिम्बू, ताटा मधे पाव, सन्गती येउ दे, कोकम सरबत. आपला, स्वयंभू
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 03/14/2008 - 18:25

Permalink

वाऽऽ

मला पन्हे चालेल. मनस्वी
  • Log in or register to post comments

Submitted by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 03/14/2008 - 18:43

Permalink

उन्हाळा

उन्हाळा वाढला, वाळ्याचे पडदे, आंब्याच्या झाडाला, पन्ह्याची तहान. आपला, स्वयंभू टिपः- ही चारोळी मनावर घेउ नका मनस्वी ताई.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 03/14/2008 - 20:00

Permalink

तो तिच्या कानाशी हळूच कुजबुजला

तो तिच्या कानाशी हळूच कुजबुजला .......... आपण डायल केलेल्या मार्गावर सर्व लाइन्स व्यस्त आहेत कृपया थोड्या वेळाने डायल करा
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 03/14/2008 - 20:07

Permalink

.

.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 03/14/2008 - 20:03

Permalink

आमचीही एक.. चारोळी!

विजुभाऊ म्हणतात 'सगळ्याना' 'ओपन' च्यालेंज? हे तर 'शाकाहारी' 'आहार' झालं? 'पुन्हा' 'द्विरुक्ती' बघून फारच रहावेना, तेव्हा म्हटलं द्यावी टाकून एक 'चार ओळींची' 'चारोळी'!:)) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अनिता on Fri, 03/14/2008 - 23:17

In reply to आमचीही एक.. चारोळी! by चतुरंग

Permalink

आमचीही एक.. आरोळी!

मागितली रसमलाई कान्हा खातो लोणी सकाळची शाळा डोक्याची कल्हई
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 03/14/2008 - 20:09

Permalink

गेले घेऊन

गेले घेऊन गुलाबी फुले त्याला भेटायला.. आर्जव करीत म्हणाले, इथे भेटलास वर भेटू नको.... - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by चन्द्रशेखर गोखले on Sat, 10/18/2008 - 07:36

In reply to गेले घेऊन by प्राजु

Permalink

गेले घेउन

फुले घेउन मी म्हणालो तुला आजिबात "वर" भेटणार नाही माझ्या इतका सुयोग्य चल मधुचन्द्रावर....! (सर्वसाक्षी )चन्दु
  • Log in or register to post comments

Submitted by चन्द्रशेखर गोखले on Sat, 10/18/2008 - 07:36

In reply to गेले घेऊन by प्राजु

Permalink

गेले घेउन

फुले घेउन मी म्हणालो तुला आजिबात "वर" भेटणार नाही माझ्या इतका सुयोग्य चल मधुचन्द्रावर....! (सर्वसाक्षी )चन्दु
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 03/14/2008 - 20:23

Permalink

काहीच्या काही

खूप पिऊन ना चढली तेव्हा राग मला आला तेव्हा म्हणे कोणी मला "काय रे आज पाणीच का?" -बळच कवि पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 03/14/2008 - 20:31

Permalink

पाऊस इतका

पाऊस इतका पडला की शिगघ्रकवी जन्मले बघ माझी आठवण येते..का..? सर्रास विचारू लागले - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sat, 03/15/2008 - 01:04

In reply to पाऊस इतका by प्राजु

Permalink

प्रयत्न

प्रयत्न करून पाहिला खूप नको नको ते यमक... अरेरे ... तरीही जुळलेच...
  • Log in or register to post comments

Submitted by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 03/14/2008 - 20:39

Permalink

शेकडो

शेकडो पावसाळे पाहीले, तरी मी कोरडाच, शेवटी स्वताला ढग म्हणून, मनाचं समाधान केलं. आपला, स्वयंभू
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 03/14/2008 - 22:44

In reply to शेकडो by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

छान!

शेकडो पावसाळे पाहीले, तरी मी कोरडाच, शेवटी स्वताला ढग म्हणून, मनाचं समाधान केलं. छान आहे, मला आवडलं!
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 03/14/2008 - 21:58

Permalink

पुन्हा काहीच्या काही

ढग म्हणून गडगडलो पण बरसलो कधीही नाही म्हणूनच कायम नोकर मी न झालो कधीही साहेब पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by सौरभ on Mon, 03/17/2008 - 17:31

In reply to पुन्हा काहीच्या काही by llपुण्याचे पेशवेll

Permalink

पहिला प्रयत्न

साहेबच कय घेउन बसलात नोकर म्हणुन गडगडून बघा साहेबाचे होइल पाणी पाणी होताल लिडर
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 03/14/2008 - 22:37

Permalink

आम्ही कसले, तुम्हीच डांबिस!

केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? चायलेंज देऊन, आम्हाला चढवता अंतस्थ कावा, कळला बरं का -डांबिसकुमार (डिसक्लेमरः वरील चार ओळींत कुणाला काव्याचा संशय आला तर तो केवळ योगायोग समजावा)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 31123 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com