Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user सृष्टीलावण्या
Submitted by सृष्टीलावण्या on Fri, 03/14/2008 - 06:54
  • Log in or register to post comments
  • 6636 views

Book traversal links for संस्कृत२

  • ‹ संस्कृत १
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 03/14/2008 - 07:43

Permalink

ऐतरेय उपनिषदाची जन्मकथा पण अशीच आहे.

ऐतर हा 'इतरा' हिचा पुत्र. त्याचे वडील देखील तपस्वी होते. त्याच्या आईला वडीलानी त्यागिलेले होते. त्यामुळे तो रागाने वडीलांचे नाव लावत नसे आईचे नाव लावत असे. ऐतरेयाने लिहीलेले वा सांगितलेले ते ऐतरेय उपनिषद. त्यात शेती विषयक ज्ञान सांगितलेले आहे. त्याची पण कथा सुरस आहे. ती संपूर्णपणे मला माहीत नाही. कोणाला माहीत असेल तर सांगावी. मी वरती पाजळलेले ज्ञान अपूर्ण असू शकते. काही चूक असेल तर कृपया सुधारण्यास मदत करावी. सृलाताईंचा उपक्रम एकदम मस्त. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 03/14/2008 - 10:25

In reply to ऐतरेय उपनिषदाची जन्मकथा पण अशीच आहे. by llपुण्याचे पेशवेll

Permalink

पण ही कथा छांदोग्य उपनिषदातली

सत्यकाम जाबालीची कथा छांदोग्य उपनिषदातील, आणि ऐतरेयाशी संबधित नसलेली. छांदोग्य उपनिषदात ऐतरेय ऋषीचाही उल्लेख आहे. पण तिथे त्याला बाप नसल्याचा उल्लेख नाही, तो दीर्ध आयुष्य जगल्याचा उल्लेख आहे. बापाला ऐतरेय आवडत नसे, म्हणून त्याने आईचे नाव लावले अशी कथा फार पुढे १२-१३व्या शतकात सायणाचार्यांनी दिली आहे. ऐतरेय अरण्यक/ब्राह्मण/उपनिषद हे ऋग्वेदाच्या अनुषंगाने वाचावयाचे प्रमुख ग्रंथ आहेत. शेतीविषयक ज्ञान असेल - पण अग्निष्टोम वगैरे महत्त्वाचे यज्ञ करायचे तपशीलवार विधी त्यात (ब्राह्मणात) मुख्यत्वे आहेत. ऐतरेय उपनिषद आत्मा-ब्रह्माबद्दल आहे. त्यातील महावाक्य "प्रज्ञानं ब्रह्म" असे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 03/14/2008 - 07:52

Permalink

ऐतर हा

ऐतर हा 'इतरा' हिचा पुत्र. त्याचे वडील देखील तपस्वी होते. त्याच्या आईला वडीलानी त्यागिलेले होते. त्यामुळे तो रागाने वडीलांचे नाव लावत नसे आईचे नाव लावत असे. ऐतरेयाने लिहीलेले वा सांगितलेले ते ऐतरेय उपनिषद. त्यात शेती विषयक ज्ञान सांगितलेले आहे. हो बरोबर आहे. ही कथा मी पूर्ण वाचली होती पण आता आठवत नाही. मनोगतावर वाचली होती बहुतेक.... सृ.ला. ताई.. कथा चांगली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by व्यंकट on Fri, 03/14/2008 - 07:55

Permalink

संस्कृत ?

मला वाटलेलं संस्कृत मधे सांगाल व्यंकट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 03/14/2008 - 09:44

In reply to संस्कृत ? by व्यंकट

Permalink

मलाही तसेच वाटले !!!

कथा चांगली आहे, मलाही वाटले कथा संस्कृत मधून सांगणार आहे की काय ? मराठीत असेल तर आम्ही काहीही वाचू :)
  • Log in or register to post comments

Submitted by लबाड मुलगा on Fri, 03/14/2008 - 10:39

In reply to संस्कृत ? by व्यंकट

Permalink

मला

मला वाटलेलं संस्कृत मधे सांगाल ओ.... हे काय .... वाटलेलं... अं म्हणे वाटलेलं.... वाटले किंवा वाटलं नाय चालणार का.... मुंबैचे काय तुमी ... मला वाटलेलंचः) पक्या
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on Fri, 03/14/2008 - 08:55

Permalink

सत्यकाम चित्रपट

सत्यकाम या नावाचा एक फार सुंदर चित्रपट आहे. त्यात धर्मेन्द्र, शर्मिला टागोर आणि अशोककुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनेक सदस्यांनी तो पाहिलाही असेल. यातील कथानक स्वातंत्र्योत्तर भारतामधील आहे. संजोपरावांना वेळ मिळाला तर या चित्रपटाचे रसग्रहण त्यांनी आपल्या मार्मिक शैलीत अवश्य करावे अशी त्यांना विनंती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by व्यंकट on Fri, 03/14/2008 - 09:07

In reply to सत्यकाम चित्रपट by आनंद घारे

Permalink

सत्यकाम

हो सत्यप्रिय नाव असतं त्याचं त्यात. ह्रषीकेश मुखर्जींचा चित्रपट. सत्यप्रियचा चांगुलपणा अगदी वीट आणतो त्यात. व्यंकट
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 03/14/2008 - 10:27

Permalink

व्हाय धिस

व्हाय धिस कथा न इन संस्कृतम‍? आय वाज वेटामि नुतनम इस्टोरी संस्कृत भाषायाम लिखतु त्वाम कथा पठित्वा संस्कृतस्य महती माधुर्य सुलभता च सर्वे जनाः जानन्ति मम प्रार्थना अस्ति भवदिय नाना
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 03/14/2008 - 10:36

Permalink

किशोर शांताबाई काळे

सत्यकाम जाबालीची कथा येथे दिल्याबद्दल आभार. ती वाचून 'कोल्हाट्याचं पोर' लिहिणारे 'किशोर शांताबाई काळे' आठवले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 03/14/2008 - 10:45

Permalink

छान

छान कथा आहे. अजून विस्तार हवा होता असे वाटते. मनस्वी
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 03/14/2008 - 11:04

Permalink

अवांतरः

संजय लिला भन्साळीची कथाही अशीच आहे काय हो? आपलं सहज वाटलं म्हणून विचारलं. (चौकस) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com