Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जे.पी.मॉर्गन on Mon, 07/27/2009 - 18:12
  • Log in or register to post comments
  • 12343 views

प्रतिक्रिया

Submitted by अवलिया on Mon, 07/27/2009 - 18:17

Permalink

वा ! मस्त

वा ! मस्त !! सुरेख लेखन, असेच लिहित रहा !
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 07/27/2009 - 18:20

In reply to वा ! मस्त by अवलिया

Permalink

वा

मस्त असेच लेखन येउ द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 07/27/2009 - 18:18

Permalink

काय खुन्नस दिलीस रे हे लिहुन...

X( X( X( सुहास
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Mon, 07/27/2009 - 18:23

Permalink

च्यामारी....

लिखाण सुपूर्त करून काही क्षण नाही झाले तर लगेच प्रतिक्रिया आल्यासुद्धा! मि पा चा विजय असो ! धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 07/27/2009 - 18:24

Permalink

मस्त...!

मुंबई विरुद्ध राजस्थान म्याच पाहतांना मलाही सचिन आणि वॉर्नची खुन्नस पाहावी वाटली. आणि त्यात वार्न यशस्वी होऊ नये असे वाटायचे. सचिनच्या भात्यात उत्तम फटके असतांना, नेमका सचिन त्याला पॅडल स्वीप मारण्याच्या प्रयत्न करतो तेव्हा लेगबिफोरच्या धाकाने प्राण कंठाशी येतो. असो, खुन्नस पाहतांना मात्र मजा येते. बाकीची खुन्नसही मस्तच मांडली आहे, अ़जून येऊ दे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Mon, 07/27/2009 - 18:29

Permalink

मस्त

`खुन्नस' हीच अनेकदा उत्कटता आणि उत्कृष्ठता याची प्रेरणा ठरते हे खरे आहे. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Mon, 07/27/2009 - 18:58

Permalink

सुरेख ...!!!

मस्त लिहले आहेस रे भावा, खुप आवडले. "स्फुट" ह्या ललितलेखनाच्या प्रकाराचा एक उत्तम अविष्कार ... असेच अजुन येऊद्यात ... आम्ही वाचतो आहोत. ------ छोटा डॉन अत्यंत भयंकर आणि निष्ठुर असत्य हे बहुदा मौनातुनच सांगितले जाते...
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 07/27/2009 - 19:07

Permalink

खुप

खुप छान. असेच आपले सुंदर लेखन येत राहु देत ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 07/27/2009 - 19:07

Permalink

पहिलाच

पहिलाच चेंडू गुडलेंग्थ. वा! वा!! वा!!! नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 07/27/2009 - 19:38

In reply to पहिलाच by नितिन थत्ते

Permalink

+१

असेच म्हणतो... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 07/27/2009 - 19:41

Permalink

वा वा वा @!!

वा वा वा @!! केवळ अप्रतिम लेखण !!! मिपावर आत्तापर्यंत आलेल्या सर्वांत भारी लेखांपैकी एक .. वाक्य न वाक्य काळजाला भिडले !! जेचंद्र पीराव मॉर्गनसाहेबजी अजुनही असेच लेख येउन द्या !! - टारझन (हिणकस सेवा बंद करण्यात आली आहे)
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Mon, 07/27/2009 - 20:54

In reply to वा वा वा @!! by टारझन

Permalink

+१

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Mon, 07/27/2009 - 22:29

Permalink

सुरेख विषय

सुरेख विषय आणि त्याहून समर्थ लेखन!!! वा, वा!!! मिपावर क्रीडा विषयावरच्या समर्थ लिखाणाची उणीव भरून काढलीत!!! चालू राहू द्या....
  • Log in or register to post comments

Submitted by जृंभणश्वान on Mon, 07/27/2009 - 23:00

Permalink

भारी

भारी लिहिले आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 07/27/2009 - 23:34

Permalink

आवडला लेख..

उत्तम सुरुवात... आता अशीच बॅटिंग चालू राहूद्यात... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Tue, 07/28/2009 - 00:15

Permalink

लेख आवडला.

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 07/28/2009 - 00:24

Permalink

खुन्नस

मस्तच, लेख आवडला. त्या वर्षीचा रणजी विजेता संघ मुंबई वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात ३/४ दिवसांचा सामना कसोटींआधी होता. त्यावेळी साहेबांनी ठोकून काढलेल्या २०४ धावा (१९२ चेंडूंत) आणि पाकिस्तानविरूद्धची ती ९८ धावांची खेळी - निव्वळ अप्रतिम!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 07/28/2009 - 00:38

Permalink

मस्त!

लेख आधीही वाचला होता.. तेव्हाही आवडला होता.. आता पुन्हा वाचून पुन्हा आवडला! :) (स्फुटप्रेमी)ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 07/28/2009 - 01:29

Permalink

वा खुन्नस

वा खुन्नस आवडली! बर्‍याच खुनशी आठवणी ताज्या झाल्या! ;) खुन्नसीमुळे तर खेळाला खरी मजा येते राव! :)
खरंतर रोज शेपूची भाजी आणि सार-भात खाणाऱ्या आमच्या "अहिंसक" गोलंदाजाला सोहेलनी उगाच "हूल" दिली आणि पुढच्या चेंडूवर विकेट (आणि इज्जत) गमावून बसला.
हे ब्येस!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 07/31/2009 - 12:47

In reply to वा खुन्नस by Nile

Permalink

+१

झकास लिखाण!
फक्त एक गोष्ट नक्की माहिती हवी की त्वेषानी खेळलेल्या सामन्यानंतर आपल्या 'खुनशी' प्रतिस्पर्ध्याबरोबर निवांत गप्पा मारत फक्कड चहा मारता यायला हवा!
:-) हा तर एकदम फिट्ट क्लायमॅक्स या सुंदर लेखाला! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by पोलिसकाका_जयहिन्द on Tue, 07/28/2009 - 04:50

Permalink

केवळ अप्रतिम लिहीलय...

वाचताना खुपच मज्जा आली.... अजुन वाचायला आवडेल... येउ देत अजुन... "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 07/30/2009 - 14:42

Permalink

सुरेखच,

सुरेखच, अजुन येवु द्या ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on गुरुवार, 07/30/2009 - 14:58

Permalink

छान.

अतिशय आवडलं आपलं लिखाण. लगे रहो!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 07/30/2009 - 14:59

Permalink

फक्त एक

फक्त एक गोष्ट नक्की माहिती हवी की त्वेषानी खेळलेल्या सामन्यानंतर आपल्या 'खुनशी' प्रतिस्पर्ध्याबरोबर निवांत गप्पा मारत फक्कड चहा मारता यायला हवा! क्या बात है! मस्त! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सन्दीप on गुरुवार, 07/30/2009 - 16:45

Permalink

खुन्नस

सई खुनशी आठवणी .अशीच बॅटिंग चालू राहूद्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by शशिधर केळकर on गुरुवार, 07/30/2009 - 18:00

Permalink

खुन्नस!

वा, मस्तच मजा आली. एक मजेशीर सामना डोळ्यांसमोर आला. बाबूजी - सुधीर फडके वि. ग.दि.मा. यांच्यातला! गीतरामायणामधील गाण्यांच्या लिखाण व तत्काल चाली लावून आकाशवाणीवरून प्रसारित करण्याचा! आणि सर्व होऊन गेल्यावर एकमेकांच्या मोठेपणाचे उदात्त कौतुक करण्याच्या अंतिम ओळींचा! (खुनशी ) शशिधर
  • Log in or register to post comments

Submitted by कपिल काळे on गुरुवार, 07/30/2009 - 18:30

Permalink

मस्त लेखन,

मस्त लेखन, वेगळा विषय, सुंदर हाताळणी!!
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on गुरुवार, 07/30/2009 - 18:37

Permalink

युवी ने दिलेली खुन्नस

१९ एप्रिल २००७ पहिली टिट्वेन्टी - भारत - इंग्लंडचा सुपर एट मधला सामना. फ्लिंटॉप आणि युवराज ह्यांच्यात शाब्दीक चकमकमुळे निर्माण झालेली युवराजची तात्पुरती खुन्नस - स्टुअर्र्ट ब्रॉडच्या पुढच्याच ओव्हरमध्ये सहा रट्टेबाज सिक्सेस . . ना आपण कधी विसरू, ना ब्रॉड.
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Fri, 07/31/2009 - 12:40

In reply to युवी ने दिलेली खुन्नस by दत्ता काळे

Permalink

क्या बात है

क्या बात है काळेसाहेब.... अहो ती खुन्नस तर कशी विसरणार?? चौथ्या षटकारानंतरचा फ्लिंटॉफचा चेहरा आठवतोय ना? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 07/30/2009 - 18:53

Permalink

मस्त!!!

मस्त लेख. आवडला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 07/30/2009 - 19:03

Permalink

सुंदर लिखाण

आवडले. असेच अजून लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 07/30/2009 - 23:18

Permalink

मस्त विषय

लेख आवडला एकदम. साहेबांनी आणि सेहवागने २००३ वर्ल्डकपमधे शोएअब, अक्रम आणि वकारला चेचलं होतं त्याची आठवण झाली. तुमच्या खुनशी जोड्यांमधे मार्टिना आणि ख्रिस एव्हर्ट ही अप्रतिम जोडी राहिली की ! >> म्हणूनच बोर्ग निवृत्त झाल्यावर मॅकॅन्रोच्या यशाची लज्जत कमी झाली, सेलेसला आपल्याच एका चाहत्याने जखमी केल्याचं स्टेफी ग्राफला दुःख झालं आणि सॅंप्रासच्या शेवटच्या सामन्याच्यावेळी अगासीच्या डोळ्यांत पाणी आलं. >> फक्त एक गोष्ट नक्की माहिती हवी की त्वेषानी खेळलेल्या सामन्यानंतर आपल्या 'खुनशी' प्रतिस्पर्ध्याबरोबर निवांत गप्पा मारत फक्कड चहा मारता यायला हवा! क्या बात है ! जियो !!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Fri, 07/31/2009 - 01:15

In reply to मस्त विषय by संदीप चित्रे

Permalink

लेख मस्त

लेख मस्त आहे !! खुनशीचे अजुन एक उदाहरण आठवले.. वेंकटेश प्रसादने आमिर सोहेलचा उडवलेला त्रिफळा.. http://video.google.com/videoplay?docid=-6195330196162848951 http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on Fri, 07/31/2009 - 01:34

Permalink

मस्त

मस्त लिहीले आहे. आवडले एकदम.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 07/31/2009 - 01:46

Permalink

काही वेळा

काही वेळा तर ही खुन्नस वैयक्तिक न राहाता त्या संघाची अथवा देशाचीच होऊन जाते. मग एखादा जावेद मियाँदाद शेवटच्या चेंडूवर अविश्वसनीय षटकार मारतो किंवा एखादा जुगराज सिंग सोहेल अब्बास सारख्या कसलेल्या "ड्रॅग फ्लिकर" चा सणसणीत फटका सरळ आपल्या छातीवर झेलतो.
सह्ही लेख आहे भिडू..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by राजू on Mon, 08/03/2009 - 12:53

Permalink

सुंदर लिखाण

स्टेफी ग्राफ - मोनिका सेलेस, जो फ्रेझर - मोहंमद अली, यांच्या वर अजुन लिखाण करा. आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com