✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मातीच्या गोळ्याला आकार द्यायचा माझा पहीला प्रयत्न....

व
विमुक्त यांनी
गुरुवार, 07/30/2009 - 10:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5982 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

ओहो, क्या बात है !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/30/2009 - 10:16 नवीन
लै भारी जमले आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

सहज
गुरुवार, 07/30/2009 - 10:20 नवीन
भारी!!! छान जमले आहे, पहिला प्रयत्न वाटत नाही. अजुन येउ दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+२

निखिल देशपांडे
गुरुवार, 07/30/2009 - 10:24 नवीन
छान जमले आहे, पहिला प्रयत्न वाटत नाही. असेच म्हणतो निखिल ================================
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+३ नितिन

नितिन थत्ते
गुरुवार, 07/30/2009 - 16:50 नवीन
+३ नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

+४

सुनील
Sat, 08/01/2009 - 17:03 नवीन
सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

रागावलेला गणपती आवडला.

वेताळ
गुरुवार, 07/30/2009 - 10:25 नवीन
खुपव्ह उत्तम प्रयत्न केला आहे. शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments

फार छान

दत्ता काळे
गुरुवार, 07/30/2009 - 10:28 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

आता बाकीचे

विंजिनेर
गुरुवार, 07/30/2009 - 10:29 नवीन
आता बाकीचे फ्युरीयस फाव्हीव पण येऊद्या शिक्रिट रेशिपीच्या शोधात पो (विंजिनेर)
  • Log in or register to post comments

वा वा !!

टारझन
गुरुवार, 07/30/2009 - 10:42 नवीन
वा वा !! क्या बात है !!! छाण आहे प्रयत्न !! :) - (कलाप्रेमी) टार्‍या कुंभार
  • Log in or register to post comments

छान आहे

बेसनलाडू
गुरुवार, 07/30/2009 - 10:44 नवीन
(शिल्पप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

झकास

श्रीयुत संतोष जोशी
गुरुवार, 07/30/2009 - 12:23 नवीन
एकदम झक्कास. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

व्वा.फारच

मदनबाण
गुरुवार, 07/30/2009 - 16:53 नवीन
व्वा.फारच सुंदर... मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

कुंगफू

प्राजु
गुरुवार, 07/30/2009 - 17:39 नवीन
कुंगफू पांडा मस्त जमला आहे. खूप आवडला. कधी जमल्यास त्यातली इतर कॅरॅक्टर्सही जमतात का पहा. खास करून मंकी, टायग्रेस... शिफू.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुरुवातीचा श्रीगणेशा

सागर
गुरुवार, 07/30/2009 - 18:20 नवीन
सुंदर जमले आहे सुरुवात श्रीगणेशाने आणि पांडा तर अप्रतिमच :) अजून येऊ द्यात कलाकृती शुभेच्छा ~सागर
  • Log in or register to post comments

सुंदर...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 07/30/2009 - 19:07 नवीन
सुरेख. सराईत माणसाने केल्यासारखे जमले आहे अगदी. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आवडला.

क्रान्ति
गुरुवार, 07/30/2009 - 19:45 नवीन
पहिला प्रयत्न आवडला. पांडा तर एकदम झकास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

पांडा मस्त

स्वाती२
Fri, 07/31/2009 - 03:21 नवीन
पांडा मस्त जमलाय.
  • Log in or register to post comments

मस्त रे

पाषाणभेद
Fri, 07/31/2009 - 07:50 नवीन
:-) येक शेन्खा : मातिच हाय का मोल्डींग क्ले वो ? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

मातीच आहे...

विमुक्त
Fri, 07/31/2009 - 09:59 नवीन
मातीच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

पांडा

बाकरवडी
Fri, 07/31/2009 - 09:26 नवीन
पांडा मस्तच!!! :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments

कलाकृती

विसोबा खेचर
Fri, 07/31/2009 - 09:32 नवीन
कलाकृती बटबटीत वाटली.. तात्या.
  • Log in or register to post comments

वा वा...

दिपाली पाटिल
Fri, 07/31/2009 - 12:28 नवीन
मस्त च आहेत... कुंग फु पांडा तर सुपर जमलाय. दिपाली :)
  • Log in or register to post comments

पांडा मस्त

फ्रॅक्चर बंड्या
Sat, 08/01/2009 - 16:40 नवीन
पांडा मस्त जमलाय
  • Log in or register to post comments

तुम्ही करता तरी कायकाय

प्रसन्न केसकर
Sun, 08/02/2009 - 14:50 नवीन
एव्हढेच कौतुकाने म्हणतो. बाकी काव्य, कला हा माझा प्रांत नव्हे. पण काही पाहिले, ऐकले तर आवडते एव्हढेच. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

आवडले.

राजू
Mon, 08/03/2009 - 11:46 नवीन
कुंग फु पांडा मस्त जमलाय. आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.
  • Log in or register to post comments

लै भारी.

मितभाषी
गुरुवार, 03/10/2011 - 11:37 नवीन
लै भारी.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा