आलबेल स — सचिन, Sun, 03/09/2008 - 01:31 प्रतिक्रिया द्या 7198 वाचन 💬 प्रतिसाद (13) वा... प्राजु Sun, 03/09/2008 - 02:15 नवीन हे ज्वलंत सत्य आहे. आणि हे कधी बदलेल असे वाटत नाही. कवितेतली भावना आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु धन्यवाद सचिन Sun, 03/09/2008 - 02:25 नवीन धन्यवाद प्राजुताई !! मिसळपाव वरचा मला मिळालेला पहिलाच प्रतिसाद ...आणि असा उत्साहवर्धक ! पु.ले.शु. प्राजु Sun, 03/09/2008 - 02:32 नवीन आणखिही उत्तम काव्यांची अपेक्षा आहे आपल्याहडून. - (सर्वव्यापी)प्राजु झक्कास इनोबा म्हणे Sun, 03/09/2008 - 02:49 नवीन सचिनराव्,अगदी झकास जमलीय कविता. आपल्याकडून अशाच आणखी काही काव्यांची अपेक्षा! लगे रहो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे छान कविता आहे स्वाती राजेश Sun, 03/09/2008 - 02:52 नवीन मि.पा. वर स्वागत.. अशाच कवितांची वाट पाहात आहोत. प्राजु शी सहमत.. धन्यवाद सचिन Sun, 03/09/2008 - 02:56 नवीन मन:पूर्वक धन्यवाद ! सुंदर.... फटू Sun, 03/09/2008 - 05:42 नवीन एक दाहक सत्य खूप मोजक्या शब्दात व्यक्त केलं आहे... थोडक्यात भेदक धनंजय Sun, 03/09/2008 - 07:31 नवीन कविता. धन्यवाद. थोडक्यात, पण सुंदर.. विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 07:44 नवीन थोडक्यात, परंतु छानच लिहिले आहे... सचिनराव, मिसळपाववर मनापासून स्वागत... कृपया आपला लॉग-ईन आयडी देवनागरीत बदललात तर बरं होईल... तात्या. संभाळून......... सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 08:01 नवीन लॉग इन देवनागरीत बदला. नाहीतर दंगल होईल. नामांतरवादी करतील. नाही केला तरी दंगल होईल. नामांतरविरोधी करतील. असो. उत्तरोत्तर अशाच छान कविता आपल्याकडून लाभोत. धन्यवाद. नामान्तर सचिन Sun, 03/09/2008 - 10:23 नवीन रसिक वाचकान्ना विनम्र अभिवादन ! आता नामान्तर करून टाकले आहे. शेवट सुवर्णमयी Mon, 03/10/2008 - 23:27 नवीन कवितेचा अतिशय भेदक झाला आहे. कविता आवडली. सोनाली एक सामाजिक वास्तव नेटक्या शब्दात. छान काव्य, सचिन. चतुरंग Mon, 03/10/2008 - 23:32 नवीन चतुरंग
वा... प्राजु Sun, 03/09/2008 - 02:15 नवीन हे ज्वलंत सत्य आहे. आणि हे कधी बदलेल असे वाटत नाही. कवितेतली भावना आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु
धन्यवाद सचिन Sun, 03/09/2008 - 02:25 नवीन धन्यवाद प्राजुताई !! मिसळपाव वरचा मला मिळालेला पहिलाच प्रतिसाद ...आणि असा उत्साहवर्धक !
पु.ले.शु. प्राजु Sun, 03/09/2008 - 02:32 नवीन आणखिही उत्तम काव्यांची अपेक्षा आहे आपल्याहडून. - (सर्वव्यापी)प्राजु
झक्कास इनोबा म्हणे Sun, 03/09/2008 - 02:49 नवीन सचिनराव्,अगदी झकास जमलीय कविता. आपल्याकडून अशाच आणखी काही काव्यांची अपेक्षा! लगे रहो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
छान कविता आहे स्वाती राजेश Sun, 03/09/2008 - 02:52 नवीन मि.पा. वर स्वागत.. अशाच कवितांची वाट पाहात आहोत. प्राजु शी सहमत..
थोडक्यात, पण सुंदर.. विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 07:44 नवीन थोडक्यात, परंतु छानच लिहिले आहे... सचिनराव, मिसळपाववर मनापासून स्वागत... कृपया आपला लॉग-ईन आयडी देवनागरीत बदललात तर बरं होईल... तात्या.
संभाळून......... सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 08:01 नवीन लॉग इन देवनागरीत बदला. नाहीतर दंगल होईल. नामांतरवादी करतील. नाही केला तरी दंगल होईल. नामांतरविरोधी करतील. असो. उत्तरोत्तर अशाच छान कविता आपल्याकडून लाभोत. धन्यवाद.
नामान्तर सचिन Sun, 03/09/2008 - 10:23 नवीन रसिक वाचकान्ना विनम्र अभिवादन ! आता नामान्तर करून टाकले आहे.
वा...
धन्यवाद
पु.ले.शु.
झक्कास
छान कविता आहे
धन्यवाद
सुंदर....
थोडक्यात भेदक
थोडक्यात, पण सुंदर..
संभाळून.........
नामान्तर
शेवट
एक सामाजिक वास्तव नेटक्या शब्दात. छान काव्य, सचिन.