एका ओळीचे कौलवाले आणि सामन्त काका ,
फरक काहीही नाही.
काहीतरी भावनेला हात घालण्याच तयार करा आणि विका.
दुकान सुरू.
प्रतिक्रिया हव्या तेवढ्या येत रहाणार..
"अलीकडे ह्या निराळ्याच जगतात माझं मी परिवर्तन करून घेतलं आहे.समयाच्या बळाने मी दुर्दम समस्येत डुबून ह्या माझ्या नव्या सृष्टीतल्या उजाड आणि पडीक जमिनीतून जबरदस्तीचं बिज उगवण्याच्या प्रयत्नात आहे."
काय कळल ?
पण वाहवा वाहवा येउ दे..
प्रतिक्रिया
काय फरक ?
निषेध
"अलीकडे