✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाऊस ओला..

प — प्राजु, Wed, 06/10/2009 - 06:43

प्रतिक्रिया द्या
4676 वाचन

💬 प्रतिसाद (25)

मस्त पाऊस!

क्रान्ति
Wed, 06/10/2009 - 08:17 नवीन
खूप खूप आवडली पाऊसकविता! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

वा! मस्त

अवलिया
Wed, 06/10/2009 - 08:40 नवीन
वा! मस्त सुरेख रचना !!
ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल ओलेत्या मनांत, ओलेती हुरहूर हृदयांत शिरशिरी शिंपून गेला..
खास आवडले :) --अवलिया
  • Log in or register to post comments

चिंब कविता आवडली :)

संदीप चित्रे
Wed, 06/10/2009 - 08:40 नवीन
>> झाडांच्या हातांत वेलींचा चुडा क्या बात है प्राजु -- ही कल्पना खूप आवडली. एकूण सगळीच कविता आवडली त्यामुळे विशिष्ठ कडवं वेगळं काढू शकत नाही. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

+१

निशिगंध
Wed, 06/10/2009 - 15:40 नवीन
असेच म्हणतो.. _ _ _ नि शि गं ध _ _ _
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

वा शेवटचे

जागु
Wed, 06/10/2009 - 11:22 नवीन
वा शेवटचे कडवे मस्तच.
  • Log in or register to post comments

ए किती गोड

जयवी
Wed, 06/10/2009 - 12:44 नवीन
ए किती गोड कविता !! वेलींचा चुडा ही कल्पना मलाही खूप आवडली. संदीपला अगदी मनापासून अनुमोदन :)
  • Log in or register to post comments

आल्हाददायक आणि आनंद देणारी सुंदर कविता.

दत्ता काळे
Wed, 06/10/2009 - 13:57 नवीन
हे कडवं सर्वात जास्त आवडलं : ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल ओलेत्या मनांत, ओलेती हुरहूर हृदयांत शिरशिरी शिंपून गेला.. पाऊस ओला.. पाऊस ओला.. - कविता आवडली.
  • Log in or register to post comments

छान

लिखाळ
Wed, 06/10/2009 - 16:21 नवीन
छान कविता.. वेलींचा चुडा ही कल्पना आवडली :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments

ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल..

सर्वसाक्षी
Wed, 06/10/2009 - 19:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर

प्राजु
Fri, 06/12/2009 - 22:06 नवीन
सुंदर फोटो.. अगदी चपखल..! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

+१

चित्रा
Sat, 06/13/2009 - 06:42 नवीन
सुरेख फूल आणि कविता. पाऊस म्हटला की मला सोनटक्क्याची फुले आठवतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

मस्त!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/10/2009 - 19:26 नवीन
प्राजुची अजून एक मस्त कविता!!!
ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल ओलेत्या मनांत, ओलेती हुरहूर हृदयांत शिरशिरी शिंपून गेला.. पाऊस ओला.. पाऊस ओला..
हे तर बेष्टच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

मराठमोळा
Wed, 06/10/2009 - 19:53 नवीन
सहमत आहे. :) ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल ओलेत्या मनांत, ओलेती हुरहूर हृदयांत शिरशिरी शिंपून गेला.. पाऊस ओला.. पाऊस ओला.. सुंदर आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हेच

अनामिक
Wed, 06/10/2009 - 20:43 नवीन
हेच म्हणतो... सुंदर कविता. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

+++++१

राघव
Fri, 06/12/2009 - 15:57 नवीन
असेच म्हणतो. अवलिया अन मराठमोळा, दोघांशीही सहमत. छान लिहिलेस! :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

सुंदर पावसाळी कविता!

चतुरंग
Wed, 06/10/2009 - 19:59 नवीन
वेलींचा चुडा ही कल्पना वेगळीच आहे! शेवटचे कडवे अप्रतिम! :) (ढगाळ)चतुरंग
  • Log in or register to post comments

नेहेमी प्रमाणे मस्त कविता...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 06/10/2009 - 20:02 नवीन
सुहास
  • Log in or register to post comments

कविता आवडली

धनंजय
Wed, 06/10/2009 - 20:27 नवीन
धरणीच्या भांगात वाहाणारा ओढा छानच.
  • Log in or register to post comments

अहो.. ओढा

प्राजु
Wed, 06/10/2009 - 20:29 नवीन
अहो.. ओढा नव्हे. झरा किंवा निर्झर. ओढा जनरली हा नाल्यासारखा असतो. :( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

सर्वांचे

प्राजु
Wed, 06/10/2009 - 20:51 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. खरंतर, काल लेकाच्या शाळेची फिल्डट्रीप होती. मी वॉलेंटीयर म्हणून गेले होते. जिथे गेलो होतो तिथे जंगल होतं आणि त्यात पाऊस ही होता. तो हिरवा सोहळा पाहून पेपर नॅप्किन वर खरडलेले शब्द आपण सगळ्यांनी गोड मानून घेतलेत.. त्याबद्दल खूप खूप आभार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त कविता

दिपाली पाटिल
Wed, 06/10/2009 - 22:38 नवीन
प्राजु, मस्त कविता आहे, वाचुन च पाऊस अनुभवता आला...ईकडे नाहिये अजुन पाऊस !! दिपाली :)
  • Log in or register to post comments

अगं इथला

सुबक ठेंगणी
गुरुवार, 06/11/2009 - 09:59 नवीन
अगं इथला पाऊस जाम बोरिंग असतो...तुझ्या कवितेमुळे माहेरचा पाऊस आठवला...
  • Log in or register to post comments

पुन्हा

प्राजु
Fri, 06/12/2009 - 22:07 नवीन
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर !!

चन्द्रशेखर गोखले
Sat, 06/13/2009 - 13:47 नवीन
सुंदर !! आपल्या कवितेने पावसात भिजण्याचा आनंद दिला, ज्याची आम्ही मुंबईकर आतुरतेने वाट पहात आहोत. या ओळी खासच ... हिरवाई भारली सृष्टीच्या रंगात शुभ्रसा निर्झर धरणीच्या भांगात धुक्याचा कापूस पिंजून गेला.. पाऊस ओला .. पाऊस ओला.. गर्जत मेघांचे तुषार सांडले तृणांवर मोत्यांनी डावही मांडले मेघांनी झाकला नभाचा टीळा.. पाऊस ओला.. पाऊस ओला..
  • Log in or register to post comments

प्राजू, अप्

विसोबा खेचर
Mon, 06/15/2009 - 09:48 नवीन
प्राजू, अप्रतीम कविता..! शब्द नाहीत! तात्या.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा