<यज्ञधुनी> प — पिवळा डांबिस, Fri, 05/29/2009 - 23:04 प्रतिक्रिया द्या 3634 वाचन 💬 प्रतिसाद (14) फीनिक्स भडकमकर मास्तर Fri, 05/29/2009 - 23:13 नवीन ही धुनी पुन्हा फीनिक्स पक्ष्याप्रमाणे उगवली.... जालिन्दरबाबा, धुनी एकत्र.. बम बम भोले.. =)) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;) खि खि खि मुक्तसुनीत Fri, 05/29/2009 - 23:14 नवीन प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?" हाहाहाहा.... **** म्हणजे **** म्हणजे **** असतं. तुमचं आमचं सर्वांच अगदी "सेम" नसतं ! ;-) $$$$ हे त्याचं दुसरं नेम असतं ! काय पिडा आहे हो.... बिपिन कार्यकर्ते Sat, 05/30/2009 - 02:51 नवीन प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?" पिडां..... १५ मिनिटं झाली ..... वेड्यासारखा हसतोय.... च्यायला काय डोकं म्हणायची की पिडा? ;) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते पिडां ची मुक्तसुनीत Sat, 05/30/2009 - 03:04 नवीन पिडां ची ही कविता वाचून मराठीतल्या एका प्रतिभावंताच्या प्रातिभ दर्शनाने पुनित अशा ओळी आठवल्या : स्तोत्रांत इंद्रिये अवघीं गुणगुणती दु:ख कुणाचे ? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद पिडां दिगंबरा ! ज ब रा...! विसोबा खेचर Sat, 05/30/2009 - 04:33 नवीन ज ब रा...! :) (गांजाप्रेमी) तात्या. प्रियेच्य अवलिया Sat, 05/30/2009 - 06:05 नवीन प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?" =)) =)) गुरुदेव ! चरणकमलांचे प्रकाशचित्र डकवा !! रोज दर्शन घेईन :) --अवलिया आयला विनायक प्रभू Sat, 05/30/2009 - 06:47 नवीन पिडाच्या डोक्यातना काय उगवेल ते सांगता येत नाही. धन्य... श्रावण मोडक Sat, 05/30/2009 - 08:49 नवीन आहात तुम्ही. साष्टांग (आलंच का इथंही अंग) दंडवत तुम्हाला. मज्जा आली.. शरदिनी Sat, 05/30/2009 - 09:00 नवीन मलाही ही कविता मज्जेशीर वाटली.... छान कल्पना आहेत... अय्या.... अनंता Sat, 05/30/2009 - 10:20 नवीन कवितेतले निरागस (?)भाव आवडले. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;) हिहिहिहिह दशानन Sat, 05/30/2009 - 10:29 नवीन =)) हिहिहिहिह्हिहिहिह्हिह्हिइह्हिह्हिहिह्हि !!!!! लै भारी ! थोडेसं नवीन ! पिडाकाका हे काय पटले नाय बा वेताळ Sat, 05/30/2009 - 10:44 नवीन मध्यरात्रीच्या यज्ञधुनीतून गांजाची वलये सोडतांना जालिंदरबाबा गरजले बम बम भोले बम बम अहो यज्ञधुनीत एवढा गांजा जाळला तर आजुबाजुच्या कुणालाच सुद राहणार नाय. त्यापेक्षा चिलमीतुन असा शब्द चालला असता. बाकी कविता लई निरागस(?) हाय. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ हा हा हा लिखाळ Sat, 05/30/2009 - 13:28 नवीन हा हा हा हा... ह ह पु वा :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :) ___/\___ महान परिकथेतील राजकुमार Sat, 05/30/2009 - 13:35 नवीन ___/\___ महान आहात. =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
फीनिक्स भडकमकर मास्तर Fri, 05/29/2009 - 23:13 नवीन ही धुनी पुन्हा फीनिक्स पक्ष्याप्रमाणे उगवली.... जालिन्दरबाबा, धुनी एकत्र.. बम बम भोले.. =)) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
खि खि खि मुक्तसुनीत Fri, 05/29/2009 - 23:14 नवीन प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?" हाहाहाहा.... **** म्हणजे **** म्हणजे **** असतं. तुमचं आमचं सर्वांच अगदी "सेम" नसतं ! ;-) $$$$ हे त्याचं दुसरं नेम असतं !
काय पिडा आहे हो.... बिपिन कार्यकर्ते Sat, 05/30/2009 - 02:51 नवीन प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?" पिडां..... १५ मिनिटं झाली ..... वेड्यासारखा हसतोय.... च्यायला काय डोकं म्हणायची की पिडा? ;) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
पिडां ची मुक्तसुनीत Sat, 05/30/2009 - 03:04 नवीन पिडां ची ही कविता वाचून मराठीतल्या एका प्रतिभावंताच्या प्रातिभ दर्शनाने पुनित अशा ओळी आठवल्या : स्तोत्रांत इंद्रिये अवघीं गुणगुणती दु:ख कुणाचे ? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद पिडां दिगंबरा !
प्रियेच्य अवलिया Sat, 05/30/2009 - 06:05 नवीन प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?" =)) =)) गुरुदेव ! चरणकमलांचे प्रकाशचित्र डकवा !! रोज दर्शन घेईन :) --अवलिया
धन्य... श्रावण मोडक Sat, 05/30/2009 - 08:49 नवीन आहात तुम्ही. साष्टांग (आलंच का इथंही अंग) दंडवत तुम्हाला.
अय्या.... अनंता Sat, 05/30/2009 - 10:20 नवीन कवितेतले निरागस (?)भाव आवडले. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
हिहिहिहिह दशानन Sat, 05/30/2009 - 10:29 नवीन =)) हिहिहिहिह्हिहिहिह्हिह्हिइह्हिह्हिहिह्हि !!!!! लै भारी ! थोडेसं नवीन !
पिडाकाका हे काय पटले नाय बा वेताळ Sat, 05/30/2009 - 10:44 नवीन मध्यरात्रीच्या यज्ञधुनीतून गांजाची वलये सोडतांना जालिंदरबाबा गरजले बम बम भोले बम बम अहो यज्ञधुनीत एवढा गांजा जाळला तर आजुबाजुच्या कुणालाच सुद राहणार नाय. त्यापेक्षा चिलमीतुन असा शब्द चालला असता. बाकी कविता लई निरागस(?) हाय. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
हा हा हा लिखाळ Sat, 05/30/2009 - 13:28 नवीन हा हा हा हा... ह ह पु वा :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
___/\___ महान परिकथेतील राजकुमार Sat, 05/30/2009 - 13:35 नवीन ___/\___ महान आहात. =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
फीनिक्स
खि खि खि
काय पिडा आहे हो....
पिडां ची
ज ब रा...!
प्रियेच्य
आयला
धन्य...
मज्जा आली..
अय्या....
हिहिहिहिह
पिडाकाका हे काय पटले नाय बा
हा हा हा
___/\___ महान