✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

`गाडी` घसरली, सावरली...

आ
आपला अभिजित यांनी
गुरुवार, 05/21/2009 - 00:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4386 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

मस्त आहेत फोटो

संदीप चित्रे
गुरुवार, 05/21/2009 - 01:41 नवीन
पावसाळ्यात तर धमालच असेल तिथे .. बाकी गाडीचं म्हणशील तर तो एक ग्रहच असतो... अधून मधून शांती करावी लागते.
  • Log in or register to post comments

मस्त!

सुबक ठेंगणी
गुरुवार, 05/21/2009 - 05:49 नवीन
अरे ह्या भगवतीच्या किल्ल्यापसून चालत वीस मिनिटांवर माझं आजोळ आहे. त्यामुळे आम्ही अखंड पडीक असायचो समुद्रावर (तेव्हा मिपा नव्हतं!) इतके की त्यानंतर जर आमची वाळवणं घातली असती तर आमची पण सुकटं झाली असती. :P त्या सगळ्याची फोटो बघून आठवण झाली. पण आता तिथे उंट पण असतात हे माझ्यासाठी नवीन आहे. तुझा तिसरा डोळा (कामेरा रे!) असाच उघडत जा अधूनमधून :)
  • Log in or register to post comments

हे उंट

आपला अभिजित
गुरुवार, 05/21/2009 - 08:15 नवीन
भगवती किल्ल्याजवळ नव्हेत. काळ्या समुद्रावरचे आहेत. भगवतीजवण नाना-नानी पार्क करायचे घाटत होते. बहुधा रखडलेय.
  • Log in or register to post comments

फोटो

सहज
गुरुवार, 05/21/2009 - 08:16 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

+१ फोटो

अवलिया
गुरुवार, 05/21/2009 - 08:24 नवीन
+१ फोटो आवडले --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मनस्वी

क्रान्ति
गुरुवार, 05/21/2009 - 08:32 नवीन
सगळेच फोटो सुंदर आहेत. तसंही कोकण मस्तच आहे! मनस्वीचं मनसोक्त सँडबाथ आणि समुद्रस्नान एक्दम छान! [लहानपण दे ग देवा!] :) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments

सुंदर

दिपक
गुरुवार, 05/21/2009 - 10:40 नवीन
सुंदर ठिकाणाची माहिती दिलीत.. फोटोवरुन मनस्वीने केलेली धमाल दिसतेच आहे. झकास वर्णन. :) बाकी गाडी कधी कधी असा त्रास देतेकी आपण तिला फिरवतो का ती आपल्याला फिरवते तेच कळत नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अ-मोल
गुरुवार, 05/21/2009 - 10:55 नवीन
चित्रमय कोकण खूप आवडले!
  • Log in or register to post comments

चाबुकच

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/21/2009 - 11:43 नवीन
चाबुकच फोटु रे अभिजितदा. तो किल्ल्याच्या भिंतीवाला तर सॉल्लीडच. मनस्वीनी समुद्रा काठची वाळु चांगलीच आपलीशी केलेली दिसतीये ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मस्त फोटो..

स्वाती दिनेश
गुरुवार, 05/21/2009 - 13:20 नवीन
फोटू झकासच.. मनस्वी अगदी मनस्वी बागडलेली दिसतेय,:) स्वाती
  • Log in or register to post comments

सगळे फोटू

रेवती
गुरुवार, 05/21/2009 - 18:34 नवीन
सगळे फोटू मस्त! खासकरून समुद्रावरचे आपल्या मुलीचे फोटू....ग्रेटच! गाडीनं फार त्रास दिला खरा, पण फिरवूनही आणलं. रेवती
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा