आले अंबानीच्या मना
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती.
2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला. त्यानंतर शासनाचे वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्य हे सर्व नांदणी येथें आले होते. त्यांनी महादेवीची तपासणी केली. या तपासणीत त्या हत्तीणीला कोणताही रोग अथवा त्रास आढळून आला नव्हता व तसा हो तसा अहवालही देण्यात आला होता.
नंतरच्या कालावधीमध्ये अंबानी यांचे वनतारा हे खासगी अभयारण्य आकारास येत होते. यानंतर या वनताराचे काही अधिकारी एक दिवस नांदणी येथें आले. त्यांनी या हत्तीची पाहणी केली व ते निघून गेले. काही दिवसांनी काही मध्यस्थांच्या मार्फत या मठाला एक ऑफर देण्यात आली. ही हत्तीण आम्हाला द्यावी व त्या बदल्यामध्ये मठाला मोठी देणगी दिली जाईल किंवा मठाचे बांधकाम करून दिले जाईल. मठाने धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानलेल्या आपल्या लाडक्या हत्तिणीचा असा सौदा करण्यास अर्थातच मान्यता दिली नाही.
नंतर पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू एनिमल्स) या संस्थेने या हत्तिणीच्या तब्येतीची अत्यंत हेळसांड होत असून साखळदंड बांधल्यामुळे पाय सुजले आहेत व नखेही वाढली आहे असा दावा करत या हत्तीला वनतारा येथे हलवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर एक हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली व त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा वैद्यकीय अहवाल बाजूला ठेवून, या हत्तीणीची हेळसांड होत असल्याचा नवीन अहवाल दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या अहवालाच्या आधारे महादेवी हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय दिला. केरळपेक्षा गुजरात जवळ असलेल्याने हत्तिणीला वनतारा येथेच हलवावे असा अजब तर्क न्यायालयाने लावला आहे. नुकतेच आलेले व्हिडिओज पाहता ही हत्तीण आजारी तरी वाटत नव्हती. मजेत केळी खाताना व भाविकांना आशीर्वाद देतानाचे तिचे व्हिडिओज आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नांदणीचे गावकरी अस्वस्थ असून त्यांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे ठरवले आहे.
आता सध्या हत्तिणीला व तारा येथे हलवण्याचे काम सुरू असून मठाचे पुजारी वो भाविक तसेच नांदणी गावचे गावकरी महादेवीला निरोप देताना शोकाकुल झाल्याचे व्हिडिओज येताहेत. गावकर् यांनी सामूहिकपणे आपले जिओ कनेक्शन्स परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी यांच्या वन तारा या संस्थेची नजर या हत्तीवर पडते काय आणि अखेर पूर्ण कायदेशीररीत्या ती हत्तीण वनताराकडे सुपूर्त केली जाते काय! सुप्रीम कोर्टात जाऊन गावकरी कितपत लढाई करू शकतील याची शंकाच आहे. शिवाय अंबानी यांचे सत्ताधार्याशी असलेले संबंध व प्रभाव पाहता गावकरी फार काही करू शकतील आणि आपल्या हत्तिणीला परत मिळवू शकतील याबाबत शंका वाटते. शेवटी आले अंबानीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे.
नांदणी ग्रामस्थांचा जिओ सिम पोर्ट करताना जिओ कॉल सेंटरशी झालेला अस्सल कोल्हापुरी संवाद ऐकाच
https://www.youtube.com/watch?v=awNs8pLz-k0
या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन
https://www.youtube.com/watch?v=oQu7uAHU0G8&t=446s
https://www.youtube.com/watch?v=JAInPRJrSlY&t=39s
नांदणी येथील सध्याची जनभावना सांगणारा व्हिडिओ
https://www.youtube.com/watch?v=XZ13tB4o1jA
वर्गीकरण
वाचने
25777
वाचनखूण
प्रतिक्रिया
141
तरी त्यांना सुचवले होते की
In reply to तरी त्यांना सुचवले होते की by प्रसाद गोडबोले
नामदेवा मी काय म्हणतो
In reply to नामदेवा मी काय म्हणतो by अभ्या..
होय पण पोस्टपेड चालेल का?
In reply to नामदेवा मी काय म्हणतो by अभ्या..
नाही.
In reply to नाही. by प्रसाद गोडबोले
ओके
तुम्हाला नाम कळतच नाहीये अजून . अभ्यास वाढवला पाहिजे वेळ आहे त्यावर.ओके, तुम्हाला कळला ना रामाच्या इच्छेने? आणि कळला असेल तर तुमची स्थिती पाहता न कळालेला बरा.सारखा सारखा बाष्कळपणा काय कामाचा ?सुरुवात कुणी केली?In reply to ओके by अभ्या..
ही बरं झालं.
In reply to तरी त्यांना सुचवले होते की by प्रसाद गोडबोले
अं SSS हं
In reply to अं SSS हं by स्वधर्म
मग बघूया आता किती बकऱ्यांसाठी
In reply to मग बघूया आता किती बकऱ्यांसाठी by प्रसाद गोडबोले
पुन्हा तेच
In reply to पुन्हा तेच by स्वधर्म
अहो काय बरळताय ?
In reply to अं SSS हं by स्वधर्म
हिंदू कधीही दुसर्या
In reply to तरी त्यांना सुचवले होते की by प्रसाद गोडबोले
दाभोळकर गेले
खाजगी मालकीचा प्राणी आहे. तो
इथे दुसरा मालक अंबानी
आपला फोन नंबर एका सर्विस
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सब मिले हुये है
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सगळं तितकं निष्पाप सरळ...
अंबानीने अशाप्रकारे एकल
भटकी कुत्री
In reply to भटकी कुत्री by कपिलमुनी
फक्त अंबानी नाही,
एक शंका
भरपूर हसलो लेख वाचून ...
In reply to भरपूर हसलो लेख वाचून ... by अमर विश्वास
मी पण हसलो
In reply to मी पण हसलो by स्वधर्म
अजून भारी लॉजिक ...
In reply to भरपूर हसलो लेख वाचून ... by अमर विश्वास
200 हत्ती
या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन...
In reply to या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन... by कर्नलतपस्वी
तुमचा काय आकस आहे
In reply to तुमचा काय आकस आहे by स्वधर्म
माझ्या मते प्राणीसंग्रहालयातील प्राणी
In reply to माझ्या मते प्राणीसंग्रहालयातील प्राणी by कर्नलतपस्वी
पटलंय
In reply to पटलंय by स्वधर्म
आयुष्यभर मानवी सहवासात
नक्की राग कुणावर आहे लोकांचा?
दुसरी बाजू कळायला मार्ग नाही.
एका शेतकर्याने 10 किलो वजनी
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
वेगळंच दुखणे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
वेगळंच दुखणे
In reply to वेगळंच दुखणे by प्रसाद गोडबोले
औषध बदललं वाटतं
In reply to औषध बदललं वाटतं by स्वधर्म
कसला रोख हटवणे अन् कसलं काय !
In reply to कसला रोख हटवणे अन् कसलं काय ! by प्रसाद गोडबोले
हे घ्या
In reply to हे घ्या by प्रसाद गोडबोले
फरक
In reply to फरक by स्वधर्म
दिलाय म्हणजे काय ?
In reply to फरक by स्वधर्म
कशाला वाढवताय?
In reply to कशाला वाढवताय? by प्रसाद गोडबोले
ओके
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तुंम्ही नेले तरी
मठाच्या हत्ती हा आमचा हत्ती
सेम पॅटर्न
In reply to सेम पॅटर्न by कपिलमुनी
अरे वाह !
In reply to सेम पॅटर्न by कपिलमुनी
अगदी अगदी
बंधयुक्त मालकी हक्कातून
In reply to बंधयुक्त मालकी हक्कातून by रामचंद्र
अंहं
प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्यइथे दोन्हिमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश असतो. वनतारा जरी झू म्हणून लिहित असले तरी ते रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर अॅनिमल्स आहे. तिथे सध्यातरी सर्वसामान्यांना प्रवेश नाहीये.In reply to अंहं by अभ्या..
मग तर चांगलंच आहे की. किमान
In reply to बंधयुक्त मालकी हक्कातून by रामचंद्र
+१
आत्ताच हाती आलेल्या माहिती
In reply to आत्ताच हाती आलेल्या माहिती by प्रसाद गोडबोले
मुळातच अन्याय
In reply to मुळातच अन्याय by स्वधर्म
तसे कसे....
त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-)त्यापेक्षा मोट्ठी तपःश्चर्या १५ हत्ती वेळा भाड्याने दिल्याने नोंदी आहेत, त्यातल्या १४ मिरवणुका आणि गणेशोत्सव वगैरे सोडून एकच मिरवणूक मोहरमची तीही शेवटची (कारण इथे तेलंगणा पोलिसांनी हत्ती आणि त्याला वाहून नेणारे वाहन जप्त केले. त्या जप्तीच्या पंचनाम्यात हत्तीची हेल्दी अशी कंडीशन मेंशन केली आहे बरं का) इथे विषय डायव्हर्ट करण्यासाठी पहिजे.In reply to तसे कसे.... by अभ्या..
रोचक माहिती
In reply to रोचक माहिती by स्वधर्म
पेटाचा पेटारा
In reply to तसे कसे.... by अभ्या..
तेलंगणा
In reply to मुळातच अन्याय by स्वधर्म
माझ्या वरील प्रतिसादात
In reply to माझ्या वरील प्रतिसादात by प्रसाद गोडबोले
बरं बरं
In reply to बरं बरं by स्वधर्म
एकाच धर्माच्या एकाच
In reply to एकाच धर्माच्या एकाच by प्रसाद गोडबोले
कमाल आहे
In reply to कमाल आहे by स्वधर्म
हो मग !
वनतारा
In reply to वनतारा by कपिलमुनी
+१
बेगडी हत्ती प्रेम
In reply to बेगडी हत्ती प्रेम by कपिलमुनी
सुखद बदल !
हत्ती. एक लघु निबंध
In reply to हत्ती. एक लघु निबंध by Bhakti
प्रत्येक हत्तीला स्वतःच्या
काय ठरलं ?
In reply to काय ठरलं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेत नाहीत.
मजेशीर प्रयोग
In reply to मजेशीर प्रयोग by प्रसाद गोडबोले
हो, कारण हत्ती हा जैन मठाचा
In reply to हो, कारण हत्ती हा जैन मठाचा by अमरेंद्र बाहुबली
चैला
अॅक्चुअली दोघांची किंमत २० डॉळर पर मंथ आहे, एका सेंटाचा फरक आहे चिल्लरम्ध्ये
पण हे दोघापेक्षा तिसर्याने केलेले विष्लेषण . चॅटजीपीटी आणि जेमिनी रिपोर्ट तयार करू शकतात जे अनेक पानांचे आहेत आणि जवळजवळ प्रत्येक विषयावर ५० हून अधिक स्त्रोतांचा समावेश आहे. या दोघांमधील सर्वात मोठा फरक स्त्रोत सांगण्यात आहे. जेमिनी अनेकदा चॅटजीपीटीपेक्षा अधिक स्त्रोत उद्धृत करतो, पण ते गहन संशोधन रिपोर्टमध्ये स्त्रोताचा संदर्भ AI मोड शोधात जसा देतो तसाच साधित करतो, म्हणजेच क्लिक करता येणारे कॅरेट्स आहेत परंतु मजकूरातील हायलाइट नसलेले.जेमिनीच्या रिपोर्टमध्ये दाव्यांना प्रत्यक्ष स्त्रोतांशी जोडणे अधिक कठीण असल्यामुळे त्यांना विश्वास ठेवणे कठीण आहे. चॅटजीपीटीच्या स्पष्ट स्त्रोत सांगण्यासह मजकूरातील हायलाइट्स अधिक विश्वासार्ह आहेत. तथापि, जेमिनीकडे चॅटजीपीटीमध्ये नसलेल्या काही गुणवत्ता-वाढीच्या वैशिष्ट्यांची कमतरता आहे, जसे की एका क्लिकवर योग्य फॉरमॅटमध्ये रिपोर्ट Google Docs वर निर्यात करणे. त्यांचा तास देखील वेगळा आहे. चॅटजीपीटीचे रिपोर्ट विस्तृत फोरम पोस्टसारखे वाचन करतात, तर जेमिनीचे रिपोर्ट शैक्षणिक पेपरसारखे वाचन करतात. . बघा बाबा. सीजेआय च्या जागी कुणाला बसवता आता?In reply to मजेशीर प्रयोग by प्रसाद गोडबोले
इति ग्रोक आणि मेटाAI
मराठीत प्रश्न विचारल्यास काही
In reply to मराठीत प्रश्न विचारल्यास काही by प्रसाद गोडबोले
एवढा पैसा असून जे लोक
In reply to एवढा पैसा असून जे लोक by अमरेंद्र बाहुबली
अंबानींविषयी रोष असला तरी हे
In reply to अंबानींविषयी रोष असला तरी हे by रामचंद्र
मुळातच व्यक्तीद्वेष हा
In reply to एवढा पैसा असून जे लोक by अमरेंद्र बाहुबली
एवढा पैसा असून जे लोक
In reply to एवढा पैसा असून जे लोक by सुबोध खरे
किती ते प्रेम पण? कोणता आजार
In reply to किती ते प्रेम पण? कोणता आजार by अमरेंद्र बाहुबली
मी प्रतिसादात कुणाचे नाव
पुनर्विचार याचिका
In reply to पुनर्विचार याचिका by चंद्रसूर्यकुमार
असे सांगून याप्रकरणी राज्य
असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.झाले म्हणजे हत्ती परत येणार नाहीये तर!In reply to असे सांगून याप्रकरणी राज्य by अमरेंद्र बाहुबली
हत्ती नाही हत्तीण
In reply to हत्ती नाही हत्तीण by चंद्रसूर्यकुमार
हायला
राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयातमग सीएम पण गंडवताहेत की काय? ते हत्ती म्हणताहेत.हत्ती
परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.In reply to हत्ती नाही हत्तीण by चंद्रसूर्यकुमार
सुधारीत
In reply to हत्ती नाही हत्तीण by चंद्रसूर्यकुमार
सुधारीत
In reply to सुधारीत by अमरेंद्र बाहुबली
दोनदा?
तासगावची गौरी हत्तीण
In reply to तासगावची गौरी हत्तीण by चंद्रसूर्यकुमार
हत्ती हा पाळीव प्राणी नाही.
In reply to हत्ती हा पाळीव प्राणी नाही. by प्रसाद गोडबोले
हत्ती
हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी
In reply to हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी by स्वधर्म
सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात
In reply to सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात by अभ्या..
+१
In reply to सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात by अभ्या..
असं असेल तर...
In reply to हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी by स्वधर्म
नागरिक कधी जागे होणार
या सगळ्या प्रकारात हत्तीविषयक
गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये,
अंबानी, मठ आणि सरकार सगळे एक
In reply to अंबानी, मठ आणि सरकार सगळे एक by श्वेता व्यास
:(
हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो?
In reply to हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? by अमरेंद्र बाहुबली
नक्की हत्तीच ना? देखभाल
In reply to हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही पुरूष लोक कशातही
In reply to हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? by अमरेंद्र बाहुबली
भारीच प्रस्ताव आहे.
In reply to हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? by अमरेंद्र बाहुबली
हा हा हा
कुणाचातरी हत्ती कुणीतरी विकत
अखेर माधुरी परत येणार.
In reply to अखेर माधुरी परत येणार. by स्वधर्म
गाव करील ते राव काय करील?
In reply to गाव करील ते राव काय करील? by अमरेंद्र बाहुबली
अभिनंदन
आईवडील
मठाची हत्तीण यावरून आठवलं,
वनताराच्या पत्रातील काही मजकूर..
In reply to वनताराच्या पत्रातील काही मजकूर.. by Bhakti
वनताराच का?
In reply to वनताराच का? by अमरेंद्र बाहुबली
बरं मग,या वनतारा आधी अशा
In reply to बरं मग,या वनतारा आधी अशा by Bhakti
जपा
In reply to वनताराच्या पत्रातील काही मजकूर.. by Bhakti
वॉव....
मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे.चला.... हुडका जरा मोक्याची तीनचारशे एकर जागा निसर्गरम्य कोल्हापूरजवळ.. अरे ते राधानगरी आहेच की. बघा त्याला कपांऊंड टाकून वनतारा झाले आता टूतारा ची कोनशिला ठेवता येते का सीएम साहेबांच्या हस्ते.In reply to वॉव.... by अभ्या..
अच्छा वनतारा पार्ट -२ का?
In reply to वनताराच्या पत्रातील काही मजकूर.. by Bhakti
माझा असा प्रश्न असा आहे की
माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या? -नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का? -मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे. - हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात.अगदी कुठल्या जंगलात, अभयारण्यात, प्राणीसंग्रहालयात किंवा शासनाच्या प्राणी उपचार फॅसिलिटीमध्ये ह्या सुविधा उपलब्ध असतात? बरं ठिक आहे, सध्या हत्ती आजारी आहे त्याच्यावर उपचाराची गरज आहे तेम्व्हा हे उपचार करुन तो ठिक झाला तर डिसचार्ज ची सोय असणार आहे का? म्हणजे एकवेळ तुम्ही मठात त्रास होतोय हत्तीला असे कन्सीडर करुन तेथून हलवले तर दुसरे कोणते नैसर्गिक ठिकाण (लाईक केरळ, कर्नाटक, तमिळनाडू वगैरे) बघून तेथे सोडून देणार आहात का? का तेही सगळ्यात बेस्ट वनतारा?In reply to माझा असा प्रश्न असा आहे की by अभ्या..
हत्तीण म्हातारी झाली आहे ओ
In reply to हत्तीण म्हातारी झाली आहे ओ by Bhakti
वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा
In reply to वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा by स्वधर्म
बरं ती म्हातारी नाही ?
In reply to बरं ती म्हातारी नाही ? by Bhakti
तुम्हाला नाही झेपणार
मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता.म्हणूनच म्हणले आहे. भाबडेपणा सोडा. नुसती चार भिंती व छप्पर म्हणजे घर अशी व्याख्या केली तरी त्यात झोपडी, बंगला, शाळा, हॉटेल, बस स्टॅन्ड, दवाखाना, वेड्यांचा दवाखाना, तुरुंग, स्मशान असे सगळे येते. प्रत्येक ठिकाणच्या मालक्या, तिथे जायचे/राहायचे/ आणि मुख्य म्हण्णजे परत यायचे नियम असतात. तिथे कुणाचा हुकूम चालतो हे ही महत्त्वाचे असते. . तसेच मोकळी जागा, सार्वजनिक जागा, खाजगी जागा, प्राणीसंगहालय, प्राण्यांचा दवाखाना, अभयारण्य, वनक्षेत्र आणि खरे जंगल ह्या सर्वातला (त्यातही सर्व खाजगी आणि सरकारी) फरक समजून घ्या. . साधारणपणे लक्षात आला फरक की सांगा. इल्लीगल वाईल्ड अॅनिमल ट्रेडिंग मधले अगदी लेटेस्ट रिपोर्ट च्या लिंका देईन तुम्हाला. सोबतच रिपोर्ट बनवणार्यांना कशा लगेच अनंत लीगल नोटीसा आल्या त्याचीही लिंक देईन. . काय म्हणता?In reply to बरं ती म्हातारी नाही ? by Bhakti
तुंम्ही संदर्भ बघताय का?
In reply to तुंम्ही संदर्भ बघताय का? by स्वधर्म
घटनाक्रम असा आकलनात येतोय.
In reply to घटनाक्रम असा आकलनात येतोय. by Bhakti
सहमती
In reply to घटनाक्रम असा आकलनात येतोय. by Bhakti
अर्
३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते,मला तर हे वाक्य वाचल्यापासूनच आमच्या राहुल्यासह तमाम ब्रह्मचार्यांची काळजी वाटू लागली. पण नंतर विचार केला प्राणी आणि माणूस ह्यात काही फरक आहे की नाही. मग जाणवले धागा त्या फरकावरच तर आहे.In reply to अर् by अभ्या..
रावल्या बँकॉकला जातो असे
In reply to वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा by स्वधर्म
गावाकऱ्यांचे प्रेम आहे म्हणजे
In reply to गावाकऱ्यांचे प्रेम आहे म्हणजे by कॉमी
सहमत आहे
खरा प्लॅन
In reply to खरा प्लॅन by कपिलमुनी
तुमच्या जंगलात नेऊ नका,
In reply to तुमच्या जंगलात नेऊ नका, by Bhakti
सहमत पण
In reply to सहमत पण by स्वधर्म
पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला
In reply to पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला by कॉमी
ओह्ह्ह्हो,
In reply to पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला by कॉमी
हत्तीच्या तब्येतीची काळजी
In reply to पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला by कॉमी
अगदी रास्त शंका
In reply to तुमच्या जंगलात नेऊ नका, by Bhakti
झेपत नाही तर पाळावाच कशाला
झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??तरी पण मग झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??In reply to तुमच्या जंगलात नेऊ नका, by Bhakti
झेपत नाही तर पाळावाच कशाला
झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??तरी पण वनताराच का?In reply to तुमच्या जंगलात नेऊ नका, by Bhakti
सहमत