बांगलादेशातील "बंधूनी" बांगला बंधू चा पुतळा पडून जो उन्माद चालवला आहे , देशाचं पंतप्रधानांच्या घरात घुसून त्यांचे ( ते सुद्धा स्त्री चे) अंत्वस्त्र फडकवणे ( बंगाल संस्कृतीचे हे घृणास्पद दृश्य ) असे "चाळे " केले ते बघून काही महा महिमानां "मोदींचे हि हेच होईल " "भारतात हेच होऊ शकते" अशी विधाने करावीशी वाटली .. हे विरोधक असे करून भाजप किंवा देशाचं पंतप्रधांनाचा अपमान करीत नसून अख्या देशाचा अपमान करीत आहेत , भारतात कशीहि असली (व्हॉ लाटा इल) तरी लोकशाही आहे , नसती तर २०२४ वर्षी निवडणूक झालय नसत्या , पत्रकार मोकळे नसते , १९७५ प्रमाणे सर्व विरोधक तुरुंगात असते , काँग्रेस वर बंदी असती वैगरे
हे लोक हे विसरतात कि इतिहासात बघता १९७७ साली देशाची जनता इंदिरा गांधींवर नाराज होती पण जनतेने त्याना लोकशाही मार्गाने हटवले , जाऊन त्यांचं घरावर हल्ला नाही केला कि त्यापेक्षाही बीभत्स प्रकार केला नाही जो बांग्लादेशात झाला...
एकवेळ पाकिस्तान परवडला सरळ तो काय करणार हे माहित तरी असते , पण हे "अहसनफररा मोश" बंगाल बंधू नको असे झालाय
हे विसरतात कि एकाच धर्माचे असणाऱ्या गोऱ्या पंजाबी पाकिस्तानी मुसलमानांनी बंगाल्यांना काळे आणि बुटके म्हणून हिणवले होते
आता या बेगानी शादीत "लीडर ऑफ ऑपॉसिझिशन" काय नाचतील ते बघणे नशिबी आहे ... हे राम
वाचने
5445
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
आरक्षण मुद्दा का होता तो
काय धडा शिकायचा...
शेख हसिना यांना भारतात येणे
नेपाळ किंवा भूतान पण त्यापेक्षा भारत जास्त बरे हे तर्काने आलेच..
शेख मुजीबूर रहमान यांच्या
In reply to नेपाळ किंवा भूतान पण त्यापेक्षा भारत जास्त बरे हे तर्काने आलेच.. by कर्नलतपस्वी
तुम्ही दिलेल्या कारणासाठीच
बांगला देशात हिंदू कुटुंबांवर
काश्मिर सीमेवरील दहशतवादाला
हं मुद्दे बिंदुगामी आहेत.
स्वतःला प्रोफेसर म्हणवणाऱ्या
=))
In reply to स्वतःला प्रोफेसर म्हणवणाऱ्या by चौकस२१२
परदेशात बसून द्वेषाच्या
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जॉर्ज सोरोस बद्दल बोलताय ना
In reply to परदेशात बसून द्वेषाच्या by अमरेंद्र बाहुबली
काय केल त्याने? जरा डिटेल
In reply to जॉर्ज सोरोस बद्दल बोलताय ना by चौकस२१२
परदेशात बसून द्वेषाच्या
वाचत आहे ...
पटतंय पण वळत नाही
आमचे एक आवडते वाक्य आहे.....
In reply to पटतंय पण वळत नाही by चौकस२१२
सोरोस बद्दल जी काही माहिती
In reply to आमचे एक आवडते वाक्य आहे..... by मुक्त विहारि
+१
In reply to सोरोस बद्दल जी काही माहिती by टर्मीनेटर
लिहून काही फायदा नाही.....
In reply to सोरोस बद्दल जी काही माहिती by टर्मीनेटर
दुसरं जाहीर पण विचारतो कि हे
In reply to पटतंय पण वळत नाही by चौकस२१२
तुम्ही बांगलादेशी हिंदूंसाठी