सुप्रिया वि सुनेत्रा
बातमी,
बारामतीत सुनेत्रा वहिनींचा चित्ररथ, सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यातच पवार विरुद्ध पवार संघर्षाची चिन्हं - https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/baramati-loksabha-election-supriya-sule-vs-sunetra-pawar-ajit-pawar/articleshow/107744298.cms
घ्या कविता....
पवार वि पवार
बारामती त सुप्रिया वि सुनेत्रा,
आव्हान हे बारामती शरदचंद्रा।।
नणंद विरुद्ध भावजय,
कोणाचा होणार जय??
घराघरातलं हे महाभारत,
वोटसाठी आवाज मारत!!
वर्षानुवर्षाची सुरक्षीत सीट,
अजीत सुरुंग लावणार धीट।।
एकरात केली करोडोची वांगी,
भाजपनीती का ठेचण्या नांगी।।
क्यों की लोहा लोहे को काटता,
गूढनीती 'शाह' आणि मात का !!
राजा शरदचंद्र बारामती,
ताजा अजीत-तंत्र करामती।।
उभा उमेदवार राष्ट्रवादी अजीत,
आता पहायचे कुणाची जीत।।
"देवेंद्र क्या करेगा अकेला ",
बघा घरी संघर्ष उभा केला।।
प्रश्न जनादेशाच्या तृतिय नेत्रा,
ठरवेल सुप्रिया कि सुनेत्रा ।।
प्रतिक्रिया
कुल
कविता आवडली ...
ही कविता संपादक मंडळाने
जरा मजा घ्यायला शिका अबा....
मजा घ्यायची तर दोघांवर टिका
असे कसे शक्य आहे अबा....
समयोतीचित रचना.
हितंबी तीच आक्षरं ....
लढाई कशीही होऊ द्यात. जागा तर
दुसरीकडून लढवायला हवी होती.
संपादक मंडळ कुठंय ?? हा धागा
लिवा कि अ.बा.!
न चालायला काय झाले....
अवश्य करा. त्यात शेरखान आणि
आलं का न्हाय विडंबण अजूण ?
जमत नाही बहुधा...
शेणात दगड मारून शेण अंगावर
शेण???
संपादक मंडळात कुणी भाजपवाला
राजकारणी कविता आवडली. घर का
शेंडी तुटो वा पारंबी तुटो
भलताच धाडसी असा हा बाजीगर,