विरोधकांची भाजपविरोधी एकजूट
केंद्रात भाजप-प्रणित सरकार दोन वेळा बसल्यावर विरोधी पक्ष कासावीस झाले आहेत. भाजपविरोधी एकजुटीने प्रयत्न करणे तत्वतः मान्य होऊन दोन तीन पक्षांचे नेते भेटून याबाबत मार्ग काढण्यासाठी बैठकी घेत होते. तरी ठोस असा जाहीरनामा किंवा मसुदा पुढे आला नव्हता.
आता या आठवड्यात मात्र सर्व विरोधी पक्षांचे मुख्य नेते पाटण्यात भेटले. पुढे शिमला येथे पुन्हा भेटण्याचं ठरलं.
आतापुरता ठराव म्हणजे १)भाजपला एकजुटीने विरोध करणे,२)गरिबी निर्मूलन करणे आणि बेरोजगारी कमी करणे यावर एकमत झाले.
नेत्यांनी विशेष मतेही मांडली. त्यात
*कॉंग्रेस पक्ष देशासाठी बलिदान करायला तयार .
*देशात लोकशाही वाचवणे, भाजपची हुकुमशाही थोपवणे.
*गेली काही वर्षे एकमेकांच्या विरुद्ध लढलेले आता एकत्र यायचे ठरवले आहे.
इत्यादी मुद्दे आले.
सभा व्यवस्थितपणे पार पडली.
---------------
या अगोदर जे एकजुटीचे प्रयत्न करण्यासाठी बैठकी झाल्या त्यात बहुतेक विरोधी पक्षाचा पंतप्रधान म्हणून चेहरा कोण हा मुद्दा होता बहुतेक. तो या सभेत घेतला नाही . हाच कळीचा मुद्दा आहे. पुढचा कोणत्या पक्षाने कुठे जागा लढवायची यावर चर्चा होईल.
---------
तर हे भाजप विरुद्ध इतर सारे पक्ष हे साध्य होणार का यासाठी हा धागा 'राजकारण' सदरात उघडत आहे.
राजकीय विश्लेषण अभ्यासपूर्ण मत काहीच मांडलेले नाही.
माझ्या मते पंतप्रधान कोण यावर बराच वेळ जाईल असे वाटते. श्री/मा. केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी ही आघाडीची नावं होती. केजरीवालांच्या नावास मतदारांचाही पाठिंबा मिळेल बहुतेक.
एकूण आपली मते मिपाचे धोरण अनुसरून मांडावीत. धाग्याचा विषय 'ही एकजूट यशस्वी होणार का आणि भाजपची खेळी काय असेल.'
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खरा राडा होईल तो पंप्र कोण?
मिपाचे धोरण
माझाही हा प्रयत्नच आहे.
धर्मराज
ममता बाईंनी होमो म्हटलंय.
काय हो
३७० काढल्यावर . .
३७० परत येईल
माझ्या मते ९० च्या
काय?
विरोधक एक होणे आणि जिंकणे हे
या धाग्यातील प्रतिसादास संपादन बटण मिळेल का?
व्हय व्हय
चिडून एखादा प्रतिसाद लिहिला जातो.
समान नागरी कायदा ठराव
आजपासूनच
गेल्या निवानूकित ही दिल्ली
सनाकाचा फायदा काय आहे?
ते बघावे लागेल
HUF) चे फायदे?
हिंदूंचे नुकसान आहे
सहमत
इतर धर्मांचे फायदे काय?
रालोआ की संपुआ?
- भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ कडे वाजपेयी हे पंप्र उमेदवार होते.
- काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ कडे पंप्र उमेदवार नव्हते.
- अनेक राज्यांत रालोआची सरकारे होती.
- हिंदुत्ववादी मतदार पंप्र च्या मुस्लिम अनुनयाला कंटाळले होते.
ही एकजूट यशस्वी होणार का आणि भाजपची खेळी काय असेल अशी चर्चा तेंव्हाही झाली असेलच.- २००४ मध्ये रालोआची दहा वर्षांची सत्ता गेली व संपुआची सत्ता आली.
आज परिस्थिती काही वेगळी आहे का?हो आहे वेगळी
फायदे राजकीय आहेत.
विरोधी जिंकतील म्हण्यापेक्षा
एकजुटीचं नवीन नाव INDIA
एकजुटीचं नवीन नाव INDIA
I म्हणजे मी
म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे सर्व
NDA included I
सर्वात मोठा प्रश्न फक्त २००
UPA का नाम INDIA रखने पर बड़ा
निधी म्हणजे काय? तो किती आणि