वयाच्या ४० नंतर राजकारणात प्रवेश
नमस्कार
तसे बरेच लोक जुन्या धाग्यावरून ओळखतात
सॉफ्टवेअर मध्ये काम करून कंटाळला आलाय
जास्त पैसे पण जमा नाही आणि ओळखी पण नाही
अश्या वेळी राजकारणात कसे जावे
१) सरकारी नोकरी पकडून ओळखी वाढवावया मग तिकीट मिळवावे ?
२) सतरंज्या उचलण्यापासून सुरु करायचे
३) काहीतरी पराक्रम करायचा
४) वाळू सप्लाय किंवा बिअर बार सारखे सुरु करायचे
प्रतिक्रिया
राजकारणात प्रवेशामागचा नेमका 'हेतु' काय आहे ?
राजकारणात प्रवेशामागचा नेमका 'हेतु' काय आहे ?
अश्या वेळी राजकारणात कसे जावे
midlife crisis
वादग्रस्त विधाने करा आणि
वादग्रस्त विधाने करा आणि
ग्रामसेवक होण्यापासून सुरुवात करा.
५-१० करोड तयार ठेवा
सोफ्ट वेअर वाल्या. कडे १
राजकारण मे घुसनेकी हिम्मत तो
कोइ आदमी अपनी मा के पेट से
सगळ्यात पैले मंडपवाले धंद्यात
बोले तो सुरुवात ....
(हा धागा विनोदी वा उपहासात्मक
हा धागा जास्त माहीती देइल