✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ट्युलिप कलेक्शन (निसर्गाचा वसंतोत्सव)

श
शारंगरव यांनी
Wed, 05/06/2009 - 11:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5862 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

वाह ! फोटो

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/06/2009 - 11:31 नवीन
वाह ! फोटो बघुन मनाचे एकदम फुलपाखरु झाले ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

खल्लास!!

सहज
Wed, 05/06/2009 - 11:44 नवीन
खर सांगा शारंगरवभौ त्या ताटव्यातुन (तुम्ही दोघे) पळत पळत जाउन सिलसिलामधले गाणे गायलात की नाही? :-) मस्त फोटू!!
  • Log in or register to post comments

च्यामारी क

शारंगरव
Wed, 05/06/2009 - 11:51 नवीन
च्यामारी काही वर्षा पुर्वी गेलो असतो तर कदाचित म्हटलेहि असते, सध्या लेकी बरोबर 'लकडीकी काठि काठीपे घोडा' ऐकु येते (म्हणावे लागते) ... ;) - शारंगरव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सुंदर

दिपक
Wed, 05/06/2009 - 11:47 नवीन
पारणे फेडलेत डोळ्यांचे :) सगळे फोटु लाजवाब.
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम!

बेसनलाडू
Wed, 05/06/2009 - 11:49 नवीन
(बागायतदार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

+१

अनामिक
Wed, 05/06/2009 - 21:51 नवीन
हेच म्हणतो... -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

रंगोत्सव!

स्वाती दिनेश
Wed, 05/06/2009 - 12:11 नवीन
रंगोत्सव आवडला,फार सुंदर चित्रे आहेत. आमचीही ट्यूलिप्स वारी येथे पहा. स्वाती
  • Log in or register to post comments

स्वाती

शारंगरव
Wed, 05/06/2009 - 12:28 नवीन
स्वाती ताई, तुमचे हि फोटो पाहिले. खूप चान आहेत. - शारंगरव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

अप्रतिम!

प्रमोद देव
Wed, 05/06/2009 - 12:12 नवीन
:) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

वॉव!

शाल्मली
Wed, 05/06/2009 - 12:40 नवीन
सुंदर फोटो.. आता कधी एकदा ट्युलिप गार्डन मध्ये जात्ये असं झालंय.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

वा!!

विंजिनेर
Wed, 05/06/2009 - 12:47 नवीन
बसल्याजागी ट्रीप घडवलीत तुम्ही ट्युलिपच्या बागांची... छायाचित्रकाराचं कौशल्य जराही जाणवू नये इतकी सुंदर छायाचित्रे!! झकास! ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments

वा........

काजुकतली
Wed, 05/06/2009 - 13:24 नवीन
वा........ डोळ्यांचं पारणं का काय म्हणतात ते फिटलं... अतीसुंदर फुले...
  • Log in or register to post comments

अतीसुंदर

Meghana
Wed, 05/06/2009 - 14:50 नवीन
सुंदर फोटो.. विंजिनेर यांच्याशी सहमत
  • Log in or register to post comments

बेहोष झाले

जागु
Wed, 05/06/2009 - 15:06 नवीन
बेहोष झाले फोटो पाहून. अप्रतिम.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

प्राची
Wed, 05/06/2009 - 15:45 नवीन
अप्रतिम फोटो :)
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो

मि.इंडिया
Wed, 05/06/2009 - 15:51 नवीन
ट्युलिप च्या बागेची सफर घडवल्याबद्दल आभार........ प्रदीप
  • Log in or register to post comments

अहा!!!! क्लास

प्राजु
Wed, 05/06/2009 - 21:05 नवीन
अहा!!!! क्लास! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

भारी! फारच

रेवती
Wed, 05/06/2009 - 21:57 नवीन
भारी! फारच ग्रेट! अवांतर : अमिताभ व रेखा दिसत नाहीत कुठे फोटोत!;) रेवती
  • Log in or register to post comments

भन्नाट!

क्रान्ति
गुरुवार, 05/07/2009 - 00:21 नवीन
सुरेख, मस्त फोटो! 'हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे' आठवले. =D> क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

ऍमस्टरडॅमच्या शीफॉल एअरपोर्टवर उतरताना

चतुरंग
गुरुवार, 05/07/2009 - 01:07 नवीन
विमानातून बघितलेल्या ट्यूलिप्सच्या कित्येक एकर पसरलेल्या बागा आठवल्या! अत्यंत नयनमनोहर दृश्य. तुमचे फोटो खरंच खूप छान आले आहेत. इतकी विस्मयकारक रंगांची उधळण पाहून पुन्हा एकवार स्तिमित झालो! :) (२, १० आणि ११ नंबर ट्यूलिप्स नसावीत असे वाटते, मग ती कोणती फुले आहेत?) चतुरंग
  • Log in or register to post comments

२, १०, आणि

शारंगरव
गुरुवार, 05/07/2009 - 06:29 नवीन
२, १०, आणि ११ डॅफोडिल्सचे आहेत. - शारंगरव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

स्कॅगीट व्हॅली काय हो ही?

एक
गुरुवार, 05/07/2009 - 01:29 नवीन
माझी ९९% खात्री आहे. फोटोत जिथे ट्युलीप्स चे कंद सॉर्ट करतात आणि विकतात ते पण दिसत आहे. ३ वर्ष लागोपाठ गेलो आहे तिकडे. जबरस्त फोटो आहेत. आवडले.
  • Log in or register to post comments

होय

शारंगरव
गुरुवार, 05/07/2009 - 06:28 नवीन
होय स्कॅगीट व्हॅलीच आहे ही. - शारंगरव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

वा !! झकास !! -

सूर्य
गुरुवार, 05/07/2009 - 05:30 नवीन
वा !! झकास !! - सूर्य.
  • Log in or register to post comments

खरचं.....

समिधा
गुरुवार, 05/07/2009 - 23:47 नवीन
खुपच सुंदर फोटो. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

शारंगरव
Mon, 05/11/2009 - 07:13 नवीन
धन्यवाद!! पुन्हा लवकरच नविन फोटो टाकण्याचा प्रयत्न करेन - शारंगरव
  • Log in or register to post comments

एकदम मस्त

रम्या
Mon, 05/11/2009 - 13:36 नवीन
एकदम मस्त फोटोग्राफी कोणता कॅमेरा शारंगरव? आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments

अ प्र ति म!

अरुंधती
गुरुवार, 07/22/2010 - 22:33 नवीन
अ प्र ति म! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा