मस्त आहे लघुकथा.
डॉगीनं लचका हो तोडला --
त्यानं सदूचा पाय की हो मोडला
त्यानं काकाचा नाद मग सोडला--
डॉगीनं लचका हो तोडला (धृ.)
'प्रपोज डे' नामकही एक 'डे' असतो, हे वाचून ड्वाळे पाणाविले. हळू हळू शेवटी 'नो डे डे' साजरा करण्याची पाळी येईल आणि त्यासाठीही खास 'नो डे' टीशर्ट, मग्गे, आणि काय काय गिफ्टा बाजारात येतील.
प्रतिक्रिया
11 Feb 2023 - 8:19 pm | कंजूस
करत असल्याने त्याने फोन ठेवला.
11 Feb 2023 - 10:14 pm | प्रसाद गोडबोले
अनाकलनीय .
काहीही कळले नाही.
11 Feb 2023 - 10:31 pm | गवि
कथेचे शीर्षक "टॉमी छू..!" असे करावे काय?
11 Feb 2023 - 11:29 pm | चित्रगुप्त
मस्त आहे लघुकथा.
डॉगीनं लचका हो तोडला --
त्यानं सदूचा पाय की हो मोडला
त्यानं काकाचा नाद मग सोडला--
डॉगीनं लचका हो तोडला (धृ.)
'प्रपोज डे' नामकही एक 'डे' असतो, हे वाचून ड्वाळे पाणाविले. हळू हळू शेवटी 'नो डे डे' साजरा करण्याची पाळी येईल आणि त्यासाठीही खास 'नो डे' टीशर्ट, मग्गे, आणि काय काय गिफ्टा बाजारात येतील.
13 Feb 2023 - 10:12 am | श्वेता व्यास
हा हा मस्त!
13 Feb 2023 - 10:51 am | राजेंद्र मेहेंदळे
एकदम भावपूर्ण लघु कथा आणि उत्कंठावर्धक शेवट.
पहील्या वाक्यापासुन उत्सुकता वाढतच गेली. शेवट वाचुन मात्र ड्वाले पाणावले :)