ईन्कम टॅक्स रीटर्न फाईल करण्यात मदत हवी आहे.
खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे मला कळत नाहीये की कोणता पर्याय निवडायचा. मी वर्ष २०२१-२२ साठी ईन्कम टॅक्स रीटर्न फाईल करुन पहात आहे.
मी फ्रीलान्सर म्हणुन आयटीआर बनवत आहे, कृपया माहीतीगारांनी मदत, मार्गदर्शन करावे. जे जास्त उत्सुक असतील त्यांनी मला पुर्ण आयटीआर तयार करुन दीली तर मला काहीही हरकत नाही. खरोखर!
(ह्युश चला वाचले हजार दीड हजार!)
मी फ्रीलान्सर म्हणुन आयटीआर बनवत आहे, कृपया माहीतीगारांनी मदत, मार्गदर्शन करावे. जे जास्त उत्सुक असतील त्यांनी मला पुर्ण आयटीआर तयार करुन दीली तर मला काहीही हरकत नाही. खरोखर!
(ह्युश चला वाचले हजार दीड हजार!)
प्रतिक्रिया
माहितगार यांच्या प्रतिक्षेत..
मी फक्त आणि फक्त https:/
ITR 3
मी २०२२-२३ हे आताच पुर्ण केले
प्रश्न समजला नाही.
मी २०२२-२३ हे आताच पुर्ण केले आहे.म्हणजे ३१जुलै २०२२ तारखेच्या आत डिपार्टमेंटला पाठवले आहे? त्यांचे तीन मेसेज आले असणार. १) आइटीआर मिळाले, वेरिफिकेशन पाठवा. २)वेरिफिकेशन पाठविल्यावर मिळाले.३) असेसमेंट झाली, रिफंड असला तर बँक अकाऊंटला पाठवला आहे. तर तुम्हाला आइटीआरचे रेडी टेम्प्लेट /रेकनर/फॉर्म भरणे बनवायचे आहे काय?तर तुम्हाला आइटीआरचे रेडी
Acessment Year बदला
मी २०२२-२३ हे आताच पुर्ण केले
त्यांचे नियम बदलत असतात.
फ्रिलांसर म्हणून Itr ४ भरू
जर कुठे लेटेस्ट आयटीआर मागत
तुम्हाला मेसेज काय आला आहे?
हायसं वाटल!
या धाग्यातील प्रश्नातून कळलं /समज झाला की