✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संवादाचा सुवावो

भ
भोचक यांनी
Sun, 05/03/2009 - 18:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4400 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

सुरेख आठवणी.

प्राजु
Sun, 05/03/2009 - 19:04 नवीन
नशिबवान आहात भोचक साहेब. राम शेवाळकरांच्या भाषणांनी वेड लावलं होतं. त्यांचा "रावण" ऐकला.. बिभिषण ऐकला.. रावणाकडे एक दैत्य म्हणून न बघता, एक प्रजेचे कल्याण चिंतणारा राजा म्हणून पहायची दृष्टी शेवाळकरांच्या वाणीने दिली. आपला आठवणींचा छोटेखानी लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

शितल
Mon, 05/04/2009 - 06:34 नवीन
>>आपला आठवणींचा छोटेखानी लेख आवडला. हेच म्हणते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

आठवण..

स्वाती दिनेश
Sun, 05/03/2009 - 19:07 नवीन
प्रा. राम शेवाळकरांची आठवण आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद, त्यांना विनम्र आदरांजली. स्वाती
  • Log in or register to post comments

धन्यवाद आणि आदरांजली

धनंजय
Mon, 05/04/2009 - 10:03 नवीन
माझेही धन्यवाद, आणि विनम्र आदरांजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

श्रीमंती

नंदन
Sun, 05/03/2009 - 19:12 नवीन
श्रीमंती यापेक्षा काही वेगळी असते का? - अगदी. पूर्णपणे सहमत आहे. मनापासून लिहिलेला हा लेख अतिशय आवडला. राम शेवाळकर जेव्हा काही वर्षांपूर्वी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या संमेलनात अध्यक्षीय भाषणाआधी लताबाईंनी पसायदान गायले होते. ज्ञानेश्वरांना सुरांनी आणि शब्दांनी सामान्य मराठी जनतेपर्यंत पोचवणारे हे दोन दिग्गज एकत्र येणे हा सुवर्णयोगच म्हणावा लागेल. लेखाच्या शीर्षकावरून ज्ञानेश्वरीत शोधल्यावर हे दोन श्लोक सापडले. प्रा. शेवाळकरांच्या वक्तृत्वाच्या शैलीला यथार्थ ठरावेत असे - सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥ अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

नंदन आणि

यशोधरा
Sun, 05/03/2009 - 20:45 नवीन
नंदन आणि मोडक साहेबांशी अगदी सहमत. हीच खरी श्रीमंती, ह्या आठवणी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील. खूप सुंदर लिहिलं आहे तुम्ही. एखादं जपलेलं जाळीदार पिंपळपान पुन्हा एकदा पुस्तकातून काढून अलवारपणे पहावं, आणि पिंपळाची सळसळ काना- मनात पुन्हा एकदा रुजून यावी असा झाला आहे लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

श्रीमंती

चित्रा
Mon, 05/04/2009 - 06:57 नवीन
श्रीमंती खरीच. राम शेवाळकरांना आदरांजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

श्रीमंती

श्रावण मोडक
Sun, 05/03/2009 - 19:39 नवीन
श्रीमंती म्हणून जपाव्यात अशा आठवणी.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Sun, 05/03/2009 - 22:42 नवीन
सहमत --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+२

परिकथेतील राजकुमार
Mon, 05/04/2009 - 11:06 नवीन
सहमत. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अक्षर

क्रान्ति
Sun, 05/03/2009 - 19:49 नवीन
प्रा. शेवाळकरांचा माझ्या बाबांशी अगदी जवळचा परिचय होता. सोलापूरला आले की ते नेहमीच घरी येत. त्यावेळी ते वणीला होते. त्या लहान वयात साहित्यातलं फारसं काही कळायचं नाही, पण त्यांचं बोलणं लहानांनाही गुंतवून ठेवणारं होतं. रामायण महाभारतातील गोष्टी, संतकथा सांगून ते आम्हाला खिळवून ठेवत. त्यांच्या अक्षर साहित्याप्रमाणेच त्यांचं अक्षर अत्यंत रेखीव, सुन्दर, वळणदार होतं. देवदयेनं आम्हालाही या महान व्यक्तिमत्त्वाच्या सहवासाचा लाभ घडला. त्यांना विनम्र श्रद्धांजली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

सुंदर ओळख

विकास
Mon, 05/04/2009 - 07:22 नवीन
शेवाळकरांची जवळून झालेली ओळख येथे मिपाकरांना पण दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वाचा अनुभव सीडी/कॅसेटवर घेतला आहे, तसेच एकदा सभेत पण ऐकलेले होते. मात्र भेटण्याचा योग नव्हता....
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

सहज
Mon, 05/04/2009 - 09:08 नवीन
त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वाचा अनुभव सीडीवर घेतला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ह्रदयस्पर्शी!

अ-मोल
Mon, 05/04/2009 - 10:44 नवीन
ह्रदयस्पर्शी वक्त्याची ह्रदयस्पर्शी आठवण!
  • Log in or register to post comments

भोचक साहेब,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/04/2009 - 18:41 नवीन
आठवणी शेअर केल्याबद्दल आभारी ! प्रा. शेवाळकरांना माझीही विनम्र आदरांजली ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा