Skip to main content

नवरंग रंगे, क्रोशासंगे

लेखक नूतन यांनी सोमवार, 26/09/2022 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
d1 d2 d3 d4

वाचने 9276
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

अरे वा! छान आयडिया आहे.

आवडले एकत्र दिवे लावल्यावर तर फारच भारी दिसत आहेत पैजारबुवा,

छान कला आहे. आमच्या आईने बनवलेले टेलिफोन कव्हर जपून ठेवलयं

सुरेख... मेणबत्तीच्या जागी आरसे लावुन सगळी क्रोशाची फुले एकत्र जोडुन सुंदर उभी माळ करता येईल असा इचार टकुर्‍यात आला ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः । महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥६॥

धन्यवाद. म्हणता त्याप्रमाणे करणं शक्य आहे. पण मला वाटतं ते मुळातच तसं करावं लागेल