मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२
मिपासदस्यांचे नाशिकमध्ये अनेक कट्टे आयोजित झाल्याचे समजते.
आता मिपाचा पुण्यात कट्टा या महिन्यात आजोजित करूया. मिपा कट्ट्यांत - पुणे कट्टा फक्त पुणेकरांसाठी, नाशिक कट्टा हा फक्त नाशिकसाठी असला प्रकार नसतो, तो सर्वांसाठी असतो याची कृपया नोंद घ्यावी.
कट्टा साधाच असेल. कौटुंबिक असेल. (तरच सदस्य येऊ शकतात व कुटूंबाचीही सहल होते.) फक्त खाण्यासाठीच कट्टा नसावा. प्रत्यक्ष भेट व विरंगुळा हा स्वच्छ हेतू ठेऊया.
साधारण शनिवारचे नियोजन असू देऊ जेणे करून रविवार आराम होईल व बाहेरगावच्या सदस्यांना जाणे सोपे होईल. (अर्थात वार व दिनांक सर्वानुमते ठरवूया.)
दुसरे असे की प्रत्यक्ष भेटीत ओळख करण्यातच वेळ जातो हा आधीच्या कट्ट्यांतील अनुभव आहे. या वेळी ओळख कमी वेळात करून देऊ. नंतर प्रोफेशनल लाईफ बद्दल कोणतीही चर्चा न करता या वेळी साहित्यिक किंवा संबंधीत विषयावर चर्चा करूया.
माझ्या मते थोडासा जवळचा विषय घेऊ म्हणजे की आपल्या लाईफमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काही तर्हेवाईक लोकं भेटलेले असतात. त्यांचा प्रत्येकी सदस्य एक असा अनुभव सांगावा हा विषय ठेवू.
तर मंडळी, तुम्ही सांगा की मिपा कट्टा पुणे, सप्टेंबर २०२२ कधी अन कुठे ठेवायचा ते.
कळावे,
आपला,
पाभे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे वा!!
अगदी अगदी.
या वेळचा कट्टा निराळा असेल.
अरे बापरे...अनौपचारिक कट्टा असेल तर ठीक. पण सेमिनार छाप
अनौपचारिक कट्टाच होईल ....
अहो काय घाबरता!
कट्ट्याला नक्की या
या वेळचा कट्टा निराळा असेल.
"ती मोठी होईल तेव्हा तिचा हिरो बदललेला असेल."
पहिला धागा
मला वाटतं १७ सप्टेंबर, शनिवार
+१
+१
+१
येणार!!
पाताळेश्र्वर
अर्थात नेहमीचेच :)
कुठे
होय ,
आता त्या चौकाला जंगली महाराज चौक म्हणतात
जमले तर कट्टा प्रसारण आंतरजालावर होऊद्या.
प्रत्यक्ष कट्ट्याची मज्जा ऑन
१७ सप्टेंबर व पाताळेश्वरास
+१
पाताळेश्वरा मंदिरा कडे का?
Map
लक्षमिशेवर मंदिर च्या लोकेशन
थोडं झुम इन केलं की
तसेच यापुढे खाजगी चर्चेअंती,
तसेच यापुढे खाजगी चर्चेअंती,
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा.
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा! १७ तारखेला काही
वा ! वा !!
हो पण . . . आठवलं . .
ते तुम्ही नव्हेच
म्हातारे नको आहेत? अरे बापरे.
असं काही नाही हो ....
जेष्ठ नागरीक म्हणजे जास्त
पुस्तकांची चर्चा होते.
येण्याचा प्रयत्न करतो...
शुभेच्छा
सहमत आहे ...
इथे दोनदा आलो आहे.
नक्की प्रयत्न
मी पण
शंभो पाताळेश्वरा
इच्छा असूनही जमणार नाही.
मिपाकट्टा शनिवार दिनांक १७
हॉट
दोन दिवस शिल्लक आहेत.