ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ३)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
एकनाथ शिंदे यांनी अपक्ष मिळून आपल्या गटात ४६ आमदार आहेत असा दावा केला आहे.
तसेच आपणच शिवसेनेचे गटनेते आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला असून भारत गोगावले यांची विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदावर त्यांनी नियुक्ती केली आहे.
शिवसेनेचे आणखी चार आमदार गुवाहाटीच्या मार्गावर तर काँग्रेसचे आठ आमदारही गोव्याच्या मार्गावर आहेत अशा बातम्या आहेत.
शिवसेनेने सगळ्या आमदारांची संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला अनुपस्थित राहणार्यांवर कारवाई केली जाईल असे शिवसेनेने म्हटले आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लोक
फक्त वाट बघा
एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ पोस्टर
जास्त करून सामनामधून नारायण
जास्त करून सामनामधून नारायण राणेंविरोधात गटारगंगा वाहात होतीत्यावेळी सामनातून राणेंविरोधात जितकं घाणेरडं लिहिलं होतं तितकं घाण लेखन मी त्यापूर्वी किंवा त्यानंतर कधीही वाचले नाही. राणेंविरूद्ध अत्यंत घाण लिहून व पोटनिवडणुकीत स्वतः बाळ ठाकरेंनी राणेंविरोधात राणेंच्या मतदारसंघात सभा घेऊनही सेनेच्या परशुराम उपरकरांविरूद्ध राणे ८५,००० हून अधिक मताधिक्याने जिंकले होते.हरणं जिंकणं चालूच असतं. आता
बारामतीच्या काकांनी राउतांचा
कारण
चांगलंय की. महाराष्ट्राच्या
एक प्रश्न मनात येतोय.
वेगळा गट
55 पैकी १०-१५ आमदार फुटणे
पस्तीस चाळीस आमदार फुटून सुरत
पिंड सैनिकाचा
काही ही असू शकते
दोन
ौौ
आमदार बाहेर पडण्याची काही
४, ५ येस
फडणवीस मुख्यमंत्री होते
मूळ हिंदुत्वापासून शिवसेनेने
मूळ हिंदुत्वापासून शिवसेनेने घेतलेली फारकत हि अनेक आमदारांना अजिबात मान्य नव्हती.खिक्क. भाजपशा फारकत म्हणजे हिंदूत्वाशी फारकत. कैच्या कै डाक्टर. मूळ हिंदूत्व ख्या ख्या ख्या.हिंदुत्व
संजय राऊतांचे आव्हान
एकच पर्याय
एकच पर्याय
नव्या संभाव्य सरकारात.
जुना धागा:
ही कसली राष्ट्र निष्ठा आणि हे कसले देश प्रेम
वेगळा गट करणार्या आमदारांचे
वेगळा गट करणार्या आमदारांचे
खदखद
उध्दव
सेना ऊध्दव ठाकरेंना
सेना ऊध्दव ठाकरेंना
तो मोदींच्या गुरूंनी वाचवलाय
Trump
बरोबर
देश
सुळे कुटुंबियान्कडे अदानींचे
ह्या कंपन्यांचे शेअर सुळे आणि
हम्म.
वेगळा गट करणार्या आमदारांचे
Video : कंठ दाटला...उरंही
दक्षिणेतील
चांगला नेता असेल तर जनतेच्या
राज्यावर अतोनात प्रेम असावे लागते
+१ महाराष्ट्रातील काही नेते
मराठी
अडानी मेरे अच्छे दोस्त: इससे
ह्म्म
बरोबर लिहिलंय माई. ना सेना