Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दिपाली पाटिल on Wed, 04/15/2009 - 01:50
  • Log in or register to post comments
  • 6455 views

प्रतिक्रिया

Submitted by नाटक्या on Wed, 04/15/2009 - 01:51

Permalink

वा!!

चक्क सुकलेली पानं लावलीत? छानच आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Wed, 04/15/2009 - 03:15

Permalink

अप्रतिम!!

अप्रतिम!! फार आवडले!!
  • Log in or register to post comments

Submitted by चकली on Wed, 04/15/2009 - 03:23

Permalink

छान दिसतय

छान दिसतय. जरा मोठा फोटो दिलास तर अजून मजा येइल. आणि रंगांची मजा घेता येइल चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 04/15/2009 - 03:23

Permalink

ऋतुपर्ण

चित्र छान आहे. ऋतुपर्ण नाव शोभून दिसेल याला :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Wed, 04/15/2009 - 03:49

In reply to ऋतुपर्ण by नंदन

Permalink

असेच म्हणतो

टाकाऊतून टिकाऊ! कलाकृती आवडली. छान आहे. (टिकाऊ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 04/15/2009 - 04:13

Permalink

हेच म्हणते

छान आहे कलाकृती. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 04/15/2009 - 05:14

Permalink

छानच आहे

छानच आहे कलाकृती! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 04/15/2009 - 05:47

Permalink

आवडले

आवडले चित्र... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मितालि on Wed, 04/15/2009 - 06:03

Permalink

छान!!!

अतिशय सुन्दर आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची on Wed, 04/15/2009 - 06:49

Permalink

मस्त आहे

मस्त आहे कला़कृती.अगदी बारकावेही दाखवले आहेत,म्हणजे झाडाच्या फांद्या,गळलेले पान.अतिशय सुंदर. =D> =D> =D> अवांतर-सुरुवातीला 'माझी कलाकृती... फॉल कलर्स...' शीर्षक वाचून फॉल कलर्स म्हणजे साडीच्या फॉलचे कलर्स वाटले. :/ म्हटलं ही काय भानगड आहे? :? मग टिचकी मारल्यावर माझा वेडेपणा लक्षात आला. #o राग आला असेल तर माफ करा.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 04/15/2009 - 06:52

Permalink

सुंदर..

खुप सुंदर बनविले आहे.:)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 04/15/2009 - 07:51

Permalink

झक्कास्स्

झक्कास्स्स. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 04/15/2009 - 11:06

Permalink

आवडली.

खुप सुंदर.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 04/15/2009 - 12:55

Permalink

छान (अवांतर

छान (अवांतर : फॉल ऋतू ? हा कोणता ऋतु)
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Wed, 04/15/2009 - 22:54

In reply to छान (अवांतर by मराठी_माणूस

Permalink

फॉल ऋतू

फॉल ऋतू म्हणजे या ऋतू त झाडां न ची पाने गळून जातात...म्हणून त्याला Fall Season म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by नाटक्या on गुरुवार, 04/16/2009 - 01:02

In reply to फॉल ऋतू by दिपाली पाटिल

Permalink

फॉल ऋतू..

फॉल ऋतू म्हणजे आपला शिशिर. हे चित्र पहाताना मला मर्ढेकरांच्या शिशिरागमन या कवितेची आठवण झाली. फार सुंदर कविता आहे. सर्वांसाठी ही कविता देत आहे: शिशिर ऋतूच्या पुनरागमे एकेक पान गळावया का लागता मज येतसे नकळे उगाच रडावया॥ पानात जी निजली इथे इवली सुकोमल पाखरे जातील सांग आता कुठे निष्पर्ण झाडीत कापरे? फुलली असेल तुझ्या परी बागेतली बकुलावली वाळुत निर्झरी बासरी किती गोड ऊब महितली येतील ही उडुनी तिथे इवली सुकोमल पाखरे पानात जी निजली इथे निष्पर्ण झाडीस कापरे! पुसतो सुहास स्मरुनीया तुज आसवे, जरी लागले एकेक पान गळावया शिशिर ऋतूच्या पुनरागमने॥ - नाटक्या
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 04/16/2009 - 06:32

In reply to फॉल ऋतू by दिपाली पाटिल

Permalink

खालील

खालील नाटक्यांच्या प्रतीसादावरुन शिशीर हे समजले . फॉल आणि ऋतू ही जोड विसंगत वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Wed, 04/15/2009 - 13:00

Permalink

सुंदर!

खूप छान! सुकलेली पाने चिकटवून केलेली कलाकृती फार छान दिसते आहे. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 04/15/2009 - 13:54

Permalink

मस्त!

मस्त! :)
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Wed, 04/15/2009 - 19:22

Permalink

उत्कृष्ट!

मस्त कलाकारी! :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 04/16/2009 - 07:36

Permalink

छान!

सुंदर केलंय! ती कलाकृती करतानाच्या भावना व्यक्त करणार्‍या २-४ ओळी असल्या सोबत.. तर सोन्याचा मुलामा असेल!! नाही? :) शुभेच्छा! राघव
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com