✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी भटकंती - ओहाय (Ojai)

भ
भाग्यश्री यांनी
Wed, 04/15/2009 - 12:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5590 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

छान!

दिपक
Wed, 04/15/2009 - 12:39 नवीन
सगळे फोटो भन्नाट आहेत. तलाव तर अप्रतिम पिंक मोमेंट सुद्धा आवडली. :)
  • Log in or register to post comments

ज ह ब र्‍या

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/15/2009 - 13:44 नवीन
ज ह ब र्‍या ! लेखनाची स्टाईल पण आवडली. एकदम गप्पा मारता मारता माहिती देत सगळीकडे हिंडवुन आणल्यासारखे वाटले. येव्हडे कष्ट घेउन , हिंडुन तुम्ही फोटु वगैरे काढता आणी आम्ही मात्र बसल्या जागी मस्त सफर अनुभवतो ;) स्वार्थी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Wed, 04/15/2009 - 22:48 नवीन
सहमत..... इतके सुंदर रस्ते पाहुन फार आनंद वाटला.:) आणि आपल्या इथले (हिंदूस्थानातले) रस्ते पाहुन देशातल्या वेगवेगळ्या पक्षांनी देशाचा किती विकास केला आहे याची जाणिव करुन देतात...असो. लेख आवडला अजुन वाचावयास आवडेल. :) (सिमेंट-डांबर-पेव्हर ब्लॉक या मिश्र पद्धती रस्तांच्या देशात राहणारा) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्त..

स्वाती दिनेश
Wed, 04/15/2009 - 13:51 नवीन
फोटो भन्नाटच आहेत ग, खरंच नि:शब्द व्हायला होतं असा निसर्ग पाहिला की.. स्वाती
  • Log in or register to post comments

लेखाचे

मराठी_माणूस
Wed, 04/15/2009 - 13:55 नवीन
लेखाचे शिर्षक बघुनच जे. कृष्णमूर्तींची आठवण झाली होती .(बाकीचे दोघे कोण आहेत हे माहीत नाही.)
  • Log in or register to post comments

सही

नंदन
Wed, 04/15/2009 - 13:57 नवीन
ओहायबद्दल ऐकून माहीत होतं, पण त्याच्या नावामागचा इतिहास आत्ताच समजला. फोटोज अप्रतिम आलेत. नॅरो ब्रिजचा विशेष आवडला. गूगल मॅप्सवर बघत होतो हे ठिकाण, तर ओहायच्यापुढेही आय-फायपर्यंत बरंच मोठं जंगल दिसतं आहे. एकदा आलं पाहिजे भटकून. मालिकेतल्या पुढच्या भागांची वाट बघतो. (सॉल्वँगसह) :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Wed, 04/15/2009 - 17:26 नवीन
हेच म्हणतो. सुरेख लेख , फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

पिवळा डांबिस
Wed, 04/15/2009 - 22:09 नवीन
सहमत आहे. हे ओजाय कुठे आलं हो? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

बेसनलाडू
Wed, 04/15/2009 - 23:19 नवीन
(भटक्या)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मस्त

आनंदयात्री
Wed, 04/15/2009 - 14:05 नवीन
फोटोंबरोबर लेखही छान जमला आहे. अजुन येउदे.
  • Log in or register to post comments

सहमत्..फोटो

शिप्रा
Wed, 04/15/2009 - 17:40 नवीन
सहमत्..फोटो क्लास आले आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

फारच छान

शाल्मली
Wed, 04/15/2009 - 14:15 नवीन
फारच छान फोटो आहेत. तलाव तर खासच!
तर मी आज सुरवात करतीय "माझी भटकंती" लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे..
भटकंती छानच आहे. जरूर लिहीत रहा.. वाचायला आवडेल. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

असे रस्ते

अमोल केळकर
Wed, 04/15/2009 - 14:30 नवीन
असे रस्ते आपल्याकडे झाले तर? ------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे पहा
  • Log in or register to post comments

आहेत. होत

मराठी_माणूस
Wed, 04/15/2009 - 15:02 नवीन
आहेत. होत आहेत. आणि त्या रस्त्यावरुन जाताना वेगळाच आनंद मिळतो , आपलेपणाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

मस्तच

पाषाणभेद
Wed, 04/15/2009 - 14:44 नवीन
फोटु तर मस्तच Ojai म्हणजे ओजइ किंवा ओजाइ ते ओहाय कसे काय मोठा प्रश्न आहे बुवा. ओहाय म्हणजे आपल Ohi नाही होत का? अमेरीकन ईंग्लीश म्हणजे .... - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

ज

चिरोटा
Wed, 04/15/2009 - 14:58 नवीन
ज चा उच्चार य किंवा ह्य असा करतात्.ती युरोपियन पध्धत आहे.उ.दा. Jesus चा उच्चार हिब्रु मधे (ह्येसु).तोच मराठीत येशू. John चा उच्चार यॉन असा पण करतात. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

मी

भाग्यश्री
Wed, 04/15/2009 - 15:02 नवीन
मी पाषाणभेद यांना दिलेले उत्तर पेस्ट करते.. तो प्रकार स्पॅनिश मधून आलाय. साउथ कॅलिफॉर्निया पूर्वी मेक्सिको मधे होते. त्यामुळे इथली बरीच नावं अशीच.. विचित्र! :)सॅन होजे नाही का? स्पेलिंग प्रमाणे(San Jose) सॅन जोसे पाहीजे! :) तसेच ओहाय.. जे चा उच्चार ह करतात.. :) मला हे युरोपिअन पद्धतीचे माहीत नव्हते.. कदाचित स्पेन मुळे असावं.. म्हणजे स्पॅनिश हा एक कॉमन भाग आहे मेक्सिको आणि स्पेन मधे, म्हणून वाटलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

वा!! मस्त

घाटावरचे भट
Wed, 04/15/2009 - 15:21 नवीन
वा!! मस्त वर्णन...
  • Log in or register to post comments

वर्णन छान केलेस...

स्वाती राजेश
Wed, 04/15/2009 - 17:39 नवीन
फोटोही छान आहेत... यु.के. मधे असे रस्ते आहेत... ड्रायव्हींग करायला मस्त मजा येते....सतत ५-६ तास जरी ड्रायव्हींग केले तरी थकवा जाणवत नाही....
  • Log in or register to post comments

छान फोटो

चकली
Wed, 04/15/2009 - 17:39 नवीन
छान फोटो आणि ओघवते वर्णन! अशाच छान छान जागांची ओळख करून दे. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

वा !

शितल
Wed, 04/15/2009 - 18:37 नवीन
भाग्यश्री, फोटो अप्रतिम आणि सहज फिरता फिरता गप्पा मारव्यात तशी तुझी लेखन शैली. फोटो आणि वर्णन दोन्ही सुरेख. :)
  • Log in or register to post comments

शितलशी

रेवती
Wed, 04/15/2009 - 19:13 नवीन
शितलशी सहमत. पुढची ट्रीप लवकर घडू दे! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

सहमत

समिधा
Wed, 04/15/2009 - 22:28 नवीन
मस्तच आहेत सगळे फोटो आणी तुझे लेखन पण समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

वा ! मस्त

सूर्य
Wed, 04/15/2009 - 19:07 नवीन
वा ! मस्त लेख व अप्रतिम फोटो. तळे तर मस्तच आहे. आता पुढची ट्रिप कुठे ? अजुन असेच लेख येउदेत. - सूर्य.
  • Log in or register to post comments

नि:शब्द!

क्रान्ति
Wed, 04/15/2009 - 19:09 नवीन
अप्रतिम लेख. फोटो पाहूनही नि:शब्द होतो, तर प्रत्यक्षात पाहिल्यावर होणारच! अशीच नव्या नव्या सौन्दर्याची ओळख करून द्या, तुम्ही भटकंती करा, आम्ही घरबसल्या फिरण्याची मजा घेऊ! मस्त! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

अवर्णनिय फोटो आहेत.

प्राजु
Wed, 04/15/2009 - 23:39 नवीन
शब्दच नाहीत गं.. लेक तर.... बोलती बंद!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो

मनीषा
गुरुवार, 04/16/2009 - 01:20 नवीन
पाणि कापत चाललेली नाव तर फारच सुरेख ....! --- आणि सहज सुंदर वर्णन .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा