सूर्योदय ॐ ॐकार यांनी Tue, 02/19/2008 - 18:16 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 4245 वाचन 💬 प्रतिसाद (3) प्रतिक्रिया लाईन नंबर ३! विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 18:55 नवीन लाईन नंबर ३ मधली तीनही चित्रे सर्वाधिक आवडली..! अरे ओंकारा, लेका तुही छान छान फोटू काढतोस हे माहितच नव्हते! :) बाय द वे, मिपावर एखादं छानसं रेखाचित्र टाक की! तात्या. छान आहेत चित्रे.. प्राजु Tue, 02/19/2008 - 19:04 नवीन तात्यांशी सहमत आहे मी. - प्राजु उत्तम! केशवराव Tue, 02/19/2008 - 22:42 नवीन ओंकार, सर्व प्रकाश - चित्रें उत्तमच आहेत. अशी प्रकाश - चित्रें खेचायची म्हणजे संयम हवाच. लोकेशन प्लॅन देण्याची कल्पना छान. निसर्ग वेडा ...केशवराव.
लाईन नंबर ३! विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 18:55 नवीन लाईन नंबर ३ मधली तीनही चित्रे सर्वाधिक आवडली..! अरे ओंकारा, लेका तुही छान छान फोटू काढतोस हे माहितच नव्हते! :) बाय द वे, मिपावर एखादं छानसं रेखाचित्र टाक की! तात्या.
उत्तम! केशवराव Tue, 02/19/2008 - 22:42 नवीन ओंकार, सर्व प्रकाश - चित्रें उत्तमच आहेत. अशी प्रकाश - चित्रें खेचायची म्हणजे संयम हवाच. लोकेशन प्लॅन देण्याची कल्पना छान. निसर्ग वेडा ...केशवराव.
प्रतिक्रिया
लाईन नंबर ३!
छान आहेत चित्रे..
उत्तम!