Coronaचे साईड इफेक्ट्स
असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ...
आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ...
आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !!
''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार''
संपादक मंडळ
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे खरेच भयाण वास्तव आहे.
वास्तवाचे छान वर्णन.
कोरोनाग्रस्तांपेक्षा
१९९४ सालची कुणीतरी जगताप
यासाठी ,मी ....
गंभीर परिस्थिती , येणार काळ
करोनाचं थोतांड
लै कवलेल दिसतंय पैलवान
करोनामुळे मृत्यू?
लॉकडाऊन हा एकमात्र उपाय-
भयावडंबर माजवलं जातंय
काय वाट्टेल ते
काय वाट्टेल ते ....
नागरी स्वातंत्र्याचा संकोच
हक्कांची पायमल्ली???
सध्य काळातले सगळ्यात मोठे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Soniye... :- Aksarबिहारी मजूरांच्या
विजुभाऊ माझ्याही मनात हाच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mileआपण एकविसाव्या शतकात
फरक आहे !
कपिलमुनी
कपिल मुनी यांच्या प्रतिसादा
बांधकाम क्षेत्रातील मजूर ,
अगदी चपखल मुद्दा
चर्चा वाचत आहे.
फक्त मजुरच नाहीत..
पैसे हवेमध्ये आहेत , ते फक्त पकडता आले पाहिजेत ..
काही मदत हवी का तेही विचारले
काही मदत हवी का तेही विचारले ..याबद्दल अभिनंदन. सध्या हाच उपाय आहे. आपण आपल्या मित्रांना / परिचितांना त्यांच्या परिस्थितीबद्दल विचारणे आणि या कठीण प्रसंगात त्यांच्यासोबत उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे.नमस्कार ,
अत्यंत असंवेदनशील होऊन
+१
थोतांड व महाथोतांड
मण्डळी..
कोरोना आणि लॉकडाऊन
उत्तम.
धन्यवाद
सहमत
हीच तर मेख आहे कोरोनाची.
करोनाचे रुग्ण म्हणजे नेमकं काय?
काही मुद्दे
चौकसजी ,
मराठी कथालेखक
हे जरा समाजाचं लाडवलेलीपणाचे
हे जरा समाजाचं लाडवलेलीपणाचे
आणीबाणी ची परिस्थिती असेल तर
अगदी मुद्देसूद लिहिले आहे .
आत्ता कशातच काही अर्थ वाटत नाहीये
कोणीच हे पळत नाहीये म्हणून
एवढे lockdown करून सुद्धा
.सगळ्यांनाच तोंड द्ययचंय