अर्जुन, दुर्योधन आणि आफ्रिकन चित्ता

शैलेश देशमुख's picture
शैलेश देशमुख in कलादालन
23 Mar 2009 - 2:01 am

हा फोटो नैरोबि राष्ट्रिय उद्यानात क्लिक केला आहे.

प्रवास

प्रतिक्रिया

प्राजु's picture

23 Mar 2009 - 2:56 am | प्राजु

अरे...! इथला फोटू कुणी ढापला रे?? :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

23 Mar 2009 - 3:35 am | विकास

कदाचीत अफ्रिकन चित्त्याच्या तोंडी दुर्योधनास देऊन अर्जुनाने काढता पाय घेतला आणि दुर्योधनावर ताव मारून चित्तापण आपल्या कामाला निघून गेला असावा. 8>

छोटा डॉन's picture

23 Mar 2009 - 6:57 am | छोटा डॉन

विकासराव, एकदम जबरदस्त हां ...
भारी वर्णन केले आहे ...

हे म्हणजे "गवत खाणार्‍या गाईचे चित्र" झाले ....
गवत कुठे आहे तर गाईने ऑलरेडी खाल्ले आणि गाय कुठे आहे तर गवत खाऊन झाल्यावर इथे थांबायला ती काय वेडी आहे का ?

------
(इब्लिस चित्रकार ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

विकास's picture

23 Mar 2009 - 4:25 pm | विकास

>>>हे म्हणजे "गवत खाणार्‍या गाईचे चित्र" झाले ....

अगदी बरोब्बर! लहानपणी जोक्स वाचल्याचा कधी कधी फायदा होतो तो असा! :-)

शैलेश देशमुख's picture

23 Mar 2009 - 7:19 pm | शैलेश देशमुख

फोटो ढापला नाहि टिपला आहे नैरोबि राष्ट्रिय उद्यानात.

टारझन's picture

23 Mar 2009 - 5:06 am | टारझन

काय रे ए शैल्या बैला !! ,,, इलेक्ट्रा चालवून चालवून पेंगला होतास का ? कसले पण मोकळे धागे काढतोस ?

असो ... भारतात आला की भेट !! आणि असले पाचकळ धागे काढण्याआधी सल्ला घे!!

टारझन सल्ला केंद्र

परिकथेतील राजकुमार's picture

23 Mar 2009 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

अफ्रिकन 'बैल' नुकताच बघण्यात आला होता... (ऐकतोयस ना रे टार्‍या) आज चित्ता ही बघितला.

भारतीय सुक्कट
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©

फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

विसोबा खेचर's picture

23 Mar 2009 - 9:56 am | विसोबा खेचर

फोटू सही आहे भिडू! :)

मराठी_माणूस's picture

23 Mar 2009 - 11:50 am | मराठी_माणूस

फोटोमधल्यांची नावे शिर्षका प्रमाणे आहेत का ? :)

बाकरवडी's picture

23 Mar 2009 - 2:16 pm | बाकरवडी

दुर्योधन किती मस्त पहुडलाय.
अर्जुन आणि आफ्रिकन चित्ता त्याला किती छान कुरवाळ्तायेत...

@) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @)

बामनाचं पोर's picture

23 Mar 2009 - 12:01 pm | बामनाचं पोर

जेवण झाल्यावर फोटो काढलेला दिसतोय .. तुमचे न्हवे , चित्त्याचे !!

अनिल हटेला's picture

23 Mar 2009 - 2:19 pm | अनिल हटेला

>>>जेवण झाल्यावर फोटो काढलेला दिसतोय .. तुमचे न्हवे , चित्त्याचे !! =)) =))

सही !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दिपक's picture

23 Mar 2009 - 12:17 pm | दिपक

चित्ता अगदी खरोखरचा आहे असा वाटतोय.. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Mar 2009 - 2:19 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच फोटो आहे. हा फोटो कुठे काढला वगैरे पण सांगा ना राव!!!

या वरून मला माझा हा ( http://www.misalpav.com/node/3888 ) अनुभव आठवला.

बिपिन कार्यकर्ते

सूहास's picture

23 Mar 2009 - 2:26 pm | सूहास (not verified)

एकाने कान धरलाय चित्त्याचा आणी दुसर्‍याने .....

सुहास..
(द गुड)

विकास's picture

23 Mar 2009 - 4:27 pm | विकास

आता खरंच मस्त फोटो आहे! अधिक माहीती नक्की आवडेल!

प्राजु's picture

23 Mar 2009 - 10:36 pm | प्राजु

आधिक माहिती द्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/