गन्गेत घोड न्हाल म्हणायच.!
रुसवे,फुगवे बघितले तर सम्मेलनात राजकारणच जास्त दिसतय.
रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकरांनी आनंद यादवांचे भाषण वाचून दाखवावे असा आग्रह धरला होता म्हणे. मुख्य कार्यक्रमात तर फुटाणेंनी कौतिकरावांचे भाषण थांबवून त्यांना यादवांच्या भाषणांच्या प्रती वाटायचे आश्वासन घेतले
भलतीच complications दिसता आहेत्.कोण कोणाशी 'पन्गा' घेतोय(आणि का घेतोय) हेच कळत नाही आहे.सरळ मार्ग म्हणजे पुढच्यावेळी नाणेफेक करा मग निवडा अध्यक्ष आणि शहर.असो.
बेन्गळुरुमध्ये मराठी पुस्तके कुठे मिळतिल्?फुटाणे/नायगावकर्/कौतिकराव सान्गतिल काय?
----
भेन्डि(बेन्गळुरु)
कमाल आहे असे मोठ मोठाले लेखक असून ही ईतके फड्तूस ईगो ते का बाळगतात कळ्त नाही. :-(
बहिणाबाईंसारख्या कवियत्री जर आज असत्या तर कळाले असते साहीत्याची कमान ही nonsense राजकारणांच्या किती पल्याड आहे ते ! त्यांना तर अश्या राजकारणाचा लवलेश ही नव्हता !
पण आशाताईंनी भाषणात त्यांना काही कोपरखळ्या ही दिल्या आहेत .. पण त्यांच्या भाषणात द.मा. मिरासदारांचा उल्लेख नव्हता याचे वाईट वाट्ले ! कवी ग्रेस च्या ओळी आशाताईंनी खुप च सुंदर म्हंट्ल्या !
~ वाहीदा
हातकणंगलेकरांचा नेमका कोणता अपमान झाला ते कळलेले नाही, ( स्टार माझावर ते मोघम बोलून गायबले)
मला कोणी सांगेल काय/?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आशा भोसलेन्च्या सुन्दर भाष्णानन्तर अत्यन्त रटाळ आणी आक्षेपार्ह जातियवादी भाषण करून कौतिकरावान्नी चव घालविली. कौतिकरावानी फुकट अमेरिका वारी घडवून आणल्याने महामन्डळाचे सारे सदस्य मिन्धे आहेत. त्यान्चा आचरटपणाचा जाब विचारायचे धाडस नाही.
कौतिकरावानी फुकट अमेरिका वारी घडवून आणल्याने महामन्डळाचे सारे सदस्य मिन्धे आहेत
ह्या क्षुल्ल्क गोष्टीनी ते मिंधे होत असतील तर ह्या वरुनच त्यांचा दर्जा समजतो
प्रतिक्रिया
झाले का
उद्घाटन!!टन टना टन!!
राजकारणच जास्त
बेन्गळुरुमध्ये
या असल्या नाटकांमुळे दर्जेदार साहीत्य वाचायला मिळत नाही :-(
हातकणंगले
ग्रंथदिंड
कौतिक्रावान्चा आचरट पणा .
गोषवारा
कौतिकरावा
अध्यक्षांशिवाय संमेलन...!!!!!
एकुणातच
आशा भोसले
इथे सगळा वृत्तांत वाचायला मिळेल.