✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऑफिसात जाऊन आलो

म — महासंग्राम, Tue, 07/02/2019 - 13:19
ऑफिसात गेलो, गप्पा मारून आलो कॅन्टीनला जाऊन मी भजे खाऊन आलो जरी थेंब पावसाचे आले ओला .. भिजून आलो भांबावल्या दुपारी झोपा काढून आलो होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे पाट्या टाकून आलो.. ? पाकीट जरी रिकामे अकाऊंट भरून आले.. चुकू मुळी न देता लॉगिन करून आलो. मूळ पेरणा इथे आहे

प्रतिक्रिया द्या
4830 वाचन

💬 प्रतिसाद (4)

आयटीतले काव्य

जॉनविक्क
Tue, 07/02/2019 - 14:19 नवीन
  • Log in or register to post comments

ह्या ह्या ह्या ह्या!

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/02/2019 - 15:42 नवीन
ह्या ह्या ह्या ह्या!
  • Log in or register to post comments

बरं झालं हेच

नाखु
Tue, 07/02/2019 - 19:15 नवीन
सुट्टी जाहीर केली तेंव्हा नाही गेलात हापिसात,हेलपाटा पडला असता शिवाय घरी लवकर यायचा कंटाळा आला असता तो वेगळाच. विडंबन आवडले
  • Log in or register to post comments

आवडलं विडंबन

प्राची अश्विनी
Wed, 07/03/2019 - 10:58 नवीन
:):)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा