एप्रिल व मे महिन्यात लग्नाचा सिझन असल्याने आणि बऱ्यापैकी सुट्टी असल्याने विविध ठिकाणी लग्नाचे आयोजन केले जाते. प्रत्येक कुटुंब आपली आर्थिक परिस्थिती प्रमाणे लग्नाचा बेत आखतात. पण लग्नात आनंद लुटण्या ऐवजी सिझनची बरीच धगधग होते. उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असतो व आंगाची लाहीलाही होत असताना नको ते लग्न आणि नंतर हनिमून असे वाटते. प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. काही जण स्वताची चार चाकी घेऊन जातात, काही भाड्याने, काही गाडीने काही वातानुकूलन बस तर विमान. हनिमून सुखदायक असतो असे नाही. आपले अनुभव काय आहे?
वाचने
15089
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
खर्च वाचतो.
छान. अगदी व्यावहारिक
In reply to खर्च वाचतो. by चेतन सुभाष गुगळे
आमच्या ह्यांना विचारून सांगते
सांगितलं का तुमच्या त्या
In reply to आमच्या ह्यांना विचारून सांगते by महासंग्राम
अशी आयुष्यात कितीशी लग्ने
कंकाका ते तुम्ही कोण आहात
In reply to अशी आयुष्यात कितीशी लग्ने by कंजूस
लोकांचे अनुभव वाचून तुम्ही प्लॅनिंग करणार आहात का ?
+1
हा... हा... हा... !
In reply to +1 by जालिम लोशन
हम्म
एक डाऊट : हनिमून करण्यासाठी
हा .... हा ..... हा ..... !
In reply to एक डाऊट : हनिमून करण्यासाठी by mrcoolguynice
प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा
बैल गेला आणि झोपा केला जातो
तिशी पस्तिशीत आताशा, कोन
In reply to बैल गेला आणि झोपा केला जातो by Rajesh188
काय संबंध
In reply to तिशी पस्तिशीत आताशा, कोन by mrcoolguynice
एक मिनिट
शास्त्र असत ते ...
In reply to एक मिनिट by अभ्या..
सोपं आहे
लोड शेडिंग असेल तर ?
In reply to सोपं आहे by जेम्स बॉन्ड ००७
लोडशेडिंग असेल तर
In reply to लोड शेडिंग असेल तर ? by mrcoolguynice
तुम्ही
In reply to लोड शेडिंग असेल तर ? by mrcoolguynice
__/\__
In reply to तुम्ही by जेम्स बॉन्ड ००७
हाहाहा
शेवटी
हा .... हा .... हा .... !
In reply to शेवटी by अहिरावण
लैच
In reply to शेवटी by अहिरावण