✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बियर

स — सोन्या बागलाणकर, Tue, 04/23/2019 - 04:28
मूळ प्रेरणा: पाणी इतक्या बियरचे पेग बनवताना विचार करायचा भावा, शरीराला इतके झोके देताना उसंत घ्यायची भावा.... उसळून पुन्हा फेसाळते बियर बर्फ द्यायचा भावा... दोन पाय पुरत नाहीत बॉडीचा भार पेलताना... भावा, आता बार बंद करा अन् पिण्यातून मुक्ती द्या....

प्रतिक्रिया द्या
8857 वाचन

💬 प्रतिसाद (11)

फेसाळलेल्या

जयंत कुलकर्णी
Tue, 04/23/2019 - 12:02 नवीन
फेसाळलेल्या मधाळी पेयात तुटती असंख्य तारे. असे पेले करतो मी रिकामे. मेंदूत फुटती आनंदाचे बुडबुडे, क्वचित दुखःचे कढ ही. चित्रविचित्र विचार व आभास येती आणि विरती वेळेचे भान नाही बेफिकिर मी... पण आज माझ्या पेल्यातील बियर काही सरत नाही - पो
  • Log in or register to post comments

वाह वाह जयंतराव, क्या बात है!

सोन्या बागलाणकर
Wed, 04/24/2019 - 03:06 नवीन
वाह वाह जयंतराव, क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

हे मात्र बरीक हो.

पाषाणभेद
Tue, 04/23/2019 - 12:13 नवीन
हे मात्र बरीक हो.
  • Log in or register to post comments

आवडली गेलेली आहे

खिलजि
Tue, 04/23/2019 - 15:30 नवीन
एकच प्याला करताकरता रिचवली बाटलीवर बाटली बिलावरची किंमत बघुनी आरपार फाटली खिसा रिकामा करिते तरीही दूर नाही ती जात काचेमध्येच बघुनी वाटते ढकलाविशी आत
  • Log in or register to post comments

पीनेवाले को पीने का बहाना

सोन्या बागलाणकर
Wed, 04/24/2019 - 03:07 नवीन
पीनेवाले को पीने का बहाना चाहिये! धन्यवाद खिलजी साहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

चिअर्स...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 04/24/2019 - 09:52 नवीन
ह्या फेसाळत्या उन्मनी द्रवाने अनेकांना वेड लावले आहे. पॄर्वी मद्यालयात फक्त राजा मासेमार प्रसिध्द होता. पण आता सत्यबोर्ग, कळीशहाणे, कार्लचाहिमनग, पालक इत्यादी पर्याय देखिल तितकेच लोकप्रिय आहेत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

वाह पैजारबुवा!

सोन्या बागलाणकर
Wed, 04/24/2019 - 13:16 नवीन
वाह पैजारबुवा! राजा मासेमार,सत्यबोर्ग, कळीशहाणे, कार्लचाहिमनग, पालक भारी मराठी प्रतिनावे! हिनीकनै विसरलात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अरेरे...

सोत्रि
Wed, 04/24/2019 - 12:35 नवीन
बीयरचा पेग, बीयरमधे बर्फ... अब्रह्मण्यम! - (एकेकाळचा साकिया) सोकाजी
  • Log in or register to post comments

दोन आचमने घ्या आणि सगळी पापे

सोन्या बागलाणकर
Wed, 04/24/2019 - 13:13 नवीन
दोन आचमने घ्या आणि सगळी पापे धुवून काढा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

चियर्स !

चौथा कोनाडा
Wed, 04/24/2019 - 21:31 नवीन
चियर्स ! या "आगळ्या" विषयावर कविता स्पर्धा आयोजित करण्याची गरज आहे ! :-))
  • Log in or register to post comments

तीव्र सहमती! *झिंगलेली

सोन्या बागलाणकर
गुरुवार, 04/25/2019 - 06:10 नवीन
तीव्र सहमती! *झिंगलेली स्मायली*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा