Skip to main content

पाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 19/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्या पाण्याचे शरीरमन बनवताना विचार करायचा देवा, पाण्याला इतके झोके देताना उसंत घ्यायची देवा.... उसळून पुन्हा आदळते पाणी खडक द्यायचा देवा... दोन डोळे पुरत नाहीत पाण्याचा संसार पेलताना... देवा, आता पाण्याचे तीर्थ करा अन् पाण्यातून मुक्ती द्या.... शिवकन्या

वाचने 3087
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

काव्या मागच्या भावना नाही समजत आहेत. पुर किवा त्सुनामी च्या संबंधी असावी.