अपेक्षेप्रमाणे मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये अनुक्रमे कमलनाथ आणि गेहलोत यांची निवड झाली, काँग्रेस कितीही नवीन रक्ताला वाव देणार असं म्हणत असली तरीही या वेळेस सुद्धा रागांनी सेफ गेम खेळत जेष्ठ नेत्यांना संधी दिली किंवा या नेत्यांनी राहुल गांधींना तसं करण्यास भाग पाडलं. आज पायलट(४२) आणि सिंधिया(४७) यांचं जे वय आहे, साधारणपणे त्याच वयाच्या नेत्यांना भाजपाने मुख्यमंत्री केले होते( देवेंन्द्र फडणवीस आणि अजयसिंह बिश्त उर्फ योगी आदित्यनाथ). जोत्यिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट या नेत्यांना जर मुख्यमंत्री केले असते तर जनतेत एक आश्वासक संदेश नक्कीच गेला असता, कीं काँग्रेस राखायचे
या पायलट आणि सिंधिया यांचं नेमकं कुठे चुकलं ? त्यांचं वय कमी म्हणून कि भविष्यात ते काँग्रेस नेतृत्वाला आव्हान ठरू शकतात म्हणून त्यांचा पत्ता कट केला ते कळत नाही. काँग्रेसचा पूर्वेतिहास पाहता दुसरं कारण मला जास्त योग्य वाटतं.
वाचने
37006
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
यदाकदचीत 2019 ला केंद्रात
+१
In reply to यदाकदचीत 2019 ला केंद्रात by विशुमित
असा विचार असेल तर स्तुत्य आहे
In reply to यदाकदचीत 2019 ला केंद्रात by विशुमित
पटतय.
In reply to असा विचार असेल तर स्तुत्य आहे by चिनार
काटावरचे बहुमत असल्यामुळे
In reply to पटतय. by विशुमित
वसुंधरा राजे महंजेच राजस्थान
In reply to काटावरचे बहुमत असल्यामुळे by चिनार
म्हणजे काका साहेब?
In reply to पटतय. by विशुमित
फसव्नीस अणि योगी यांचे उदाहरण
मी वयाच्या दृष्टीने म्हणालो
In reply to फसव्नीस अणि योगी यांचे उदाहरण by विशुमित
ह्यांची मराठी वाचुन करमणुक
In reply to फसव्नीस अणि योगी यांचे उदाहरण by विशुमित
हम्म
राजकारण करण्याच्या पद्धतीवर
हम्म
In reply to राजकारण करण्याच्या पद्धतीवर by डॉ सुहास म्हात्रे
अगदी ..
In reply to राजकारण करण्याच्या पद्धतीवर by डॉ सुहास म्हात्रे
मला तरी जोतिरादित्य रागा
In reply to अगदी .. by चौकटराजा
अरे वा ! म्हणजे आपल्यापेक्षा
In reply to मला तरी जोतिरादित्य रागा by mrcoolguynice
तुम्ही व मी
In reply to मला तरी जोतिरादित्य रागा by mrcoolguynice
=)) =)) =))
In reply to तुम्ही व मी by चौकटराजा
वा:
In reply to तुम्ही व मी by चौकटराजा
'एकछत्री साम्राज्य' या
वाह वाह !
In reply to 'एकछत्री साम्राज्य' या by mrcoolguynice
नमस्कार.
In reply to वाह वाह ! by डॉ सुहास म्हात्रे
कोणी लिस्ट दिल्यास आनंद होईल ...
In reply to नमस्कार. by mrcoolguynice
+++१ मामाजी....
In reply to कोणी लिस्ट दिल्यास आनंद होईल ... by मामाजी
१. *वैयक्तिक टिका हा
In reply to नमस्कार. by mrcoolguynice
*वैयक्तिक टिका हा संवादातील नकोसा इंग्रेडियंट वाटतोअरे वा ! याला म्हणतात चलाखी किंवा साध्या सरळ स्पष्ट मराठीत, ढोंग ! कारण,फक्त मला जरा दुसरी व तिसरी फळी ची नावे काही कारणाने स्मरत नाही.असे (उपरोधाने का होईना पण) तुम्हीच लिहिले होते ना ??? मग, तो ढोंगीपणा उघडा करायला तुमच्याच उपरोधाचा धागा पकडून कोणी उपरोधीक लिहिले तर त्याबद्दल गळा काढणे, हा सुद्धा ढोंगाचाच एक प्रकार असेल, नाही का? तेव्हा, उगी, उगी ! =)) २. तुम्ही मोदींच्या नंतरच्या नेत्याबद्दल जो मुद्दा उपस्थित केला होता त्यालाही वर सविस्तर उत्तर दिले असतानाही, ते न समजल्याचे परत ढोंग केले आहे. राजवंशवाद न पाळणार्या संस्थांत दुसर्या फळीत जवळपास पात्रता असणारे अनेक नेते तयार असतात, त्यांना युवराजपद देण्याची पद्धत नसते. वेळ येते तेव्हा त्यातला सर्वमान्य/बहुमान्य नेता निवडला जातो. संस्था ही कौटुंबिक जहागिर न समजणार्या सर्वच (राजकिय, व्यापारी, इ) संस्थांमध्ये हीच वस्तूस्थिती असते. पण, राजवंशवादात पूर्ण बुडून गेलेल्यांना (पक्षी : सिंहासनाचा पुढचा दावेदार युवराज कोण ह्याची माहिती तो पाळण्यात असतानाच हवी असणार्यांना) ही वास्तविकता दिसणे/पचवणे कठीण होत असते, तसे काहीसे झाले असावे. कठीण प्रसंगी सोईस्कर अंधत्व ! :) शिवाय, त्या मुद्द्यावर वर मामाजींनी ते वेगळ्या शब्दांत अधिक समजावून दिले आहेच. तरीही ते समजले नाही असे म्हणणे असेल तर, झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवायचा आमचा विचार नाही, असे समजावे. इतर वाचकांना हे प्रकाशाइतके लख्ख सत्य समजले असेलच व त्यांनी तुमचा वरचे प्रतिसाद वाचून तुमच्याबद्दल काय मत बनवायचे ते बनवले असेलच. :)यावरुन आठवलं
In reply to १. *वैयक्तिक टिका हा by डॉ सुहास म्हात्रे
इन्फोसिस नारायणमुर्तींनी
In reply to यावरुन आठवलं by आनन्दा
किती तो वंशवादी आंधळे आणि
In reply to इन्फोसिस नारायणमुर्तींनी by mrcoolguynice
साध्वी ऋतंभरा , उमा भारती
In reply to नमस्कार. by mrcoolguynice
+ 11111111
In reply to वाह वाह ! by डॉ सुहास म्हात्रे
मुळात तुम्ही ज्याला पहिली फळी
In reply to 'एकछत्री साम्राज्य' या by mrcoolguynice
असो, मला एक गोष्ट कळत नाही,
In reply to मुळात तुम्ही ज्याला पहिली फळी by आनन्दा
असो, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही अज्ञानाचा बुरखा पांघरून असले कोमनसेन्स नसलेले प्रश्न कडे विचारता? अश्या प्रश्नांनी तुमचा चाहता वर्ग उगीच दुखावेल. काहीतरी चांगले मुद्दे काढा. नाहीतर खरच लुटचुके व्हाल.+१ चलाखी करून, स्वतःच्या हुशारीवर स्वतःच खूष असलेले (पक्षी : अंध झालेले) लोक, ही चूक नेहमीच करतात. ही चलाखी बर्याचदा बहुसंख्य लोकांच्या धानात येते हे समजण्याची हुशारी त्या अंधत्वाने झाकोळली जाते. बहुतेक वेळेस, बहुतेक लोक, "कशाला पडायचे आपण फुकाच्या वादावादीत" असा विचार करून चलाखी ध्यानात आली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. मग याचा अर्थ, "वा वा, काय ग्रेट आहोत आपण. काय पण ग्रेट दिशाभूल केली लोकांची." असा लावला जातो. असे होऊ लागले की, आपली चलाखी आपल्यावरच उलटते आहे हे कळणे बंद होते (ब्रेन ब्लॉक)... अगदी, त्यामुळे तोंडावर सणकून आपटेपर्यंत ! इतर काहीही असो, "न बोलता पाहणार्या/वाचणार्या लोकांमध्ये (जे बहुसंख्य असतात) आपल्या वागण्याने/लिखाणाने आपली किंमत किती कमी होत आहे/होईल हे न कळणे", हे काही फारसे हुशारीचे लक्षण नाही.ह्या मोराचा पिसारा गळुन पडुन
In reply to असो, मला एक गोष्ट कळत नाही, by डॉ सुहास म्हात्रे
++ १ म्हात्रे काका...ते लोक्स स्टीव जाँब्स फ़ाँलाो करतात.....
In reply to असो, मला एक गोष्ट कळत नाही, by डॉ सुहास म्हात्रे
तुटे वाद संवाद तेथें करावा।
हे सर्वांना माहीत आहेच, पण ते
In reply to तुटे वाद संवाद तेथें करावा। by mrcoolguynice
डॉक्टर साहेब
In reply to हे सर्वांना माहीत आहेच, पण ते by डॉ सुहास म्हात्रे
फक्त बोलणे व व्यवहारात
फक्त बोलणे व व्यवहारात
In reply to फक्त बोलणे व व्यवहारात by विजुभाऊ
फक्त बोलणे व व्यवहारात त्याविरुद्ध वागणे, भोंदूपणाचे/ढोंगीपणाचे अचूक लक्षण समजले जातेहे ज्या ज्या बाबतीत खरे असेल तर त्या सर्वच बाबतीत भोंदूपणाचे/ढोंगीपणाचे असते. मी कोणताच झेंडा खांद्यावर घेतलेला नाही. त्यामुळे, अर्थातच, त्याबाबतीत "व्हॉटाबाऊटरी" करायचीही मला अजिबात गरज वाटत नाही. कारण, एका चुकीचा दाखला देऊन दुसरी चूक झाकली जात नाही, तसे करणे चूक असते. प्रामाणिक माणसे दोन्ही गोष्टींना चूकच म्हणतात. :)चेन्नईत विरोधकांच्या पुरोगामी शक्ति चे प्रदर्शन !!!!
Mayawati says she may have to
ॲट्रॉसिटी ॲक्ट वरची सुप्रीम