पत्रकार परिषदेपासून दूर राहण्यामागील मुत्सद्देगिरी ...
फेब्रुवारी २०१७
डो ट्र : हा ( माझा ) रोनाल्ड रिगन नंतरचा सर्वात मोठा इलेक्टॉरेट कॉलेज विजय आहे. (३०४-३०६ च्या आसपास मते)
पत्रकार : तुम्ही वरील दावा केला आज खरा, पण (माजी) राष्ट्रपती ओबामा यांनी २००८ मध्ये ३६५ मते मिळवून विजय मिळवला होता !!
(पत्रकाराचा प्रश्न पूर्ण होण्या आधीच त्याला काटून)
डो ट्र : मी रिपब्लिकन पार्टीच्या संधर्भात वक्तव्य केलं होतं हे .....
पत्रकार : (माजी) राष्ट्रपती ओबामा यांनी २०१२मध्ये ३३२, (माजी) राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश (रिपब्लिकन पार्टी) यांनी १९९८मध्ये ४२६ मते मिळवून (राष्ट्रपतीपदासाठी) विजय मिळवला होता !!...
(पत्रकाराला काटून टाकण्याचा प्रयत्न हाणून पाडत .. )
पत्रकार : अमेरिकन जनतेने का तुमच्या फेक बातम्यांवर / वक्तव्यांवर विश्वास करावा ? (तुमच्या फेकूगिरीवर का जनतेने विश्वास करावा ?)
(पत्रकाराचा प्रश्न पूर्ण होण्या आधीच त्याला काटून)
डो ट्र : हे पहा मला ही माहिती पुरवण्यात आलीये ... आमचे मार्जिन खूप मोठ्ठे आहे म्हणून ..
पत्रकार : मी माझा प्रश्न परत विचारतो की, अमेरिकन जनतेने का तुमच्या फेक बातम्यांवर / वक्तव्यांवर विश्वास करावा ? (तुमच्या फेकूगिरीवर का जनतेने विश्वास करावा ?) जेव्हा तुम्ही पत्रकार मीडियावर आरोप बेछूट आरोप (फेक न्यूज बद्दलचे) करता , पण स्वतःच चुकीची (फेकू) माहिती जनतेसमोर सादर करता
डो ट्र : हे पहा, मला माहिती नाही, मला ही माहिती पुरवण्यात आलीये ... इनफॅक्ट ही माहिती आजूबाजूला (राष्ट्रपती ऑफिस) पाहण्यात आली ...
परंतु (विषय बदलत) माझा हा विजय, सबस्टॅन्शिअल (भल्ला मोठ्ठा) विजय होता , याबाबत तुम्ही सहमत असाल ...
घाईगडबडीत पत्रकार परिषद आटोपती घेतली..
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नवी दिल्ली, 19 डिसेंबर : 'मी असा पंतप्रधान होतो जो पत्रकार परिषद घेण्यासाठी घाबरत नव्हतो,' असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यातून मनमोहन सिंग यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कारण पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.
मनमोहन सिंग यांच्या 'चेंजिंग इंडिया' या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. यावेळी त्यांनी देशातील विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.
'मी मौन बाळगणारा पंतप्रधान होतो, असं लोक म्हणतात. पण माझं पुस्तकच याला उत्तर देईल. मी कधीच असा पंतप्रधान नव्हतो, जो मीडियासमोर यायला घाबरतो. मी नियमितपणे पत्रकारांना भेटत होतो आणि प्रत्येक परदेश दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेत होतो,' असं मनमोहन सिंग म्हणाले.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हम्म
घोटाळेबाजांची चौकशी मनमोहन
बरोबर
मिडियाच्यापासून नाही, तर
१० नोव्हेंबर २०१८ ते १६
उगा नस्ता अत्रंगपना करून
शांत व्हा.. या आयडीचा हेतू
मिडियाच्यापासून नाही, तर पत्रकार परिषदेपासून घाबरतात काही लोकं..
असो
इथे सगळा उडीद आंबलेला आहे :)
ऐकावे ते नवलच
कूल गाय अडचणीचे प्रश्न आले की
छान
पुस्तक वाचायला आवडेल.
सोइची व्यक्तिपूजा आणि व्यक्ति
व्यक्तिगत मतांना एखादे बिरुद
पत्रकार परिषद म्हटलं की मला
सिंग साहेबांच्या 10 वर्षाच्या
सिंग साहेबांच्या 10 वर्षाच्या कालावधितिल प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्यातील घटनाचा क्रम जुळवून आणून एखादा माहितिपट बनवला तर 2019 च काय पुढील किमान 20 वर्ष काँग्रेस सत्तेत येवू शकणार नाही .--बुडत्याला काडीचा आधार.
ट्रेलर
शुभेच्छा
how green was my valley
ट्रम्प यांना चपराक
इकड़े भारतात,
अगदी उत्तम रंगला खेळ
२३ मे नंतर “द अक्सिडेंटल प्रेस कॉन्फ़रन्स”
द अक्सिडेंटल प्रेस कॉन्फ़रन्स
आए गा तो मोदीच ! आगया मोदी !!
आणी इतकी वर्षे ज्याला शिव्या शाप
त्यासाठी तुम्हाला वाराणासीला
मोदी बाप्पा