( सहज मात्र )
पेरणा- https://www.misalpav.com/poem/54130
रूतते कोपरखळी सहज
सुट्टिच्या धुंद पहाटे
फुलतो वसंत मनात.
चहा कर ना गडे! कानी येते मात्र.... !!
सहज करून जातेस,
सुग्रास,सुंगध दरवळतो
सहज उदर भरण होते !
उरतो लोभी मनाचा ,धुसफुसता हिशोब मात्र...!!
सहज फिरावया नेतेस
किती छान पोत,पदर आहे!
विचारतेस सहज,रंग कसा दिसतो?
मिसळपाव