भावसरगम- गाणी

नानबा's picture
नानबा in काथ्याकूट
24 Oct 2009 - 9:27 pm
गाभा: 

पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांची "भावसरगम" या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेली त्यांचीच गाणी कुणाकडे आहेत का?? कोणी Live Recording केले असेल तर मला मिळू शकतील का?? pratham.phadnis@gmail.com वर ई मेल करू शकाल का??
प्रथम फडणीस

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

25 Oct 2009 - 4:55 pm | पर्नल नेने मराठे

तुटले चिमणे घरटे...उरलो..... बन्दी असा..
मी दयाघना.... :>
चुचु

shweta's picture

26 Oct 2009 - 8:59 am | shweta

चुचु ताई नी अगदि बरोबर ओळखलं !
प्रथम .. तुला दयाघना.. तुटले घरटे.. हेच गाणं हवय ना?

छान चॉईस आहे तुझा.