गाभा:
यांत्रिकी आरेखक .यांत्रिकी आरेखक म्हणजे काय? टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो? वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात. तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का?महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते.आपलाकॉ.विकि
प्रतिक्रिया
1 Mar 2008 - 12:03 am | झकासराव
तुम्हाला मिसळ् पाव वरुन पोष्ट कार्ड पाठवल् आहे
1 Mar 2008 - 9:54 am | संजय अभ्यंकर
विकि साहेब,
माझ्या ब्लॉग वर या संबंधि काही माहिती, MIT Lectures या सदराखाली उपलब्ध आहे.
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
1 Mar 2008 - 3:47 pm | विकि
अभ्यंकर साहेब धन्यवाद.
आपला
कॉ.विकि
1 Mar 2008 - 10:50 am | पिवळा डांबिस
मि. पा. वर हा विषय देण्यात काय पॉइन्ट आहे ते कळले नाही.
-पिवळा डांबिस
1 Mar 2008 - 3:34 pm | विकि
या विषयाची माहीती मिळवण्यासाठी . या क्षेत्रात इमॅजिन करून मशिनचे पार्ट काढणे महत्वाचे ठरते ते इमॅजिन कश्याप्रकरे करतात त्यासाठी ही चर्चा.
आपला
कॉ.विकि
1 Mar 2008 - 8:17 pm | संजय अभ्यंकर
सहमत! ह्या विषयासाठी www.cnczone.com, www.mmsonline.com ही संकेतस्थळे उपलब्धआहेत.नाहीतर येथे याविषयाचे शुद्धलेखन होईल.संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
29 Nov 2008 - 5:37 pm | फक्त संदीप
यांत्रिकी आरेखक म्हणजे काय? टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो? वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात. तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का?
महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते.
टॉप ,फ्रंट,साईड view ही कल्पना सर्वसाधारण व्यक्ति जी यंत्रावर काम करुन उत्पादन काढते त्यासाठि आहे.
सधारण पणे तुम्हि एखाद्या वस्तु चा विचार करता तेव्हा ति वस्तु वरुन पहिलयास कशि दिसेल (top view) समोरुन कशि दिसेल,(front view) आणि बाजुने कशि दिसेल,(sideview) याचा विचार,
या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार अतिशय महत्वाचा ठरतो कारण त्याशिवाय नविन निर्मिति होणे शक्य नाहि
वेळे अभावि मि जास्त महिती देवु शकत नाहि आणि शुध्दलेखनाच्या चुकाही होतात घाई मधे
मी याचे उत्तर देईन जेवढे शक्य असेल तेवढे...मी याच क्षेत्रात आहे.
धन्यवाद
शुध्दलेखनाच्या चुका क्ष्मस्व.....
डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP