होय...
या निवडून , मग करुया स्वागत हारतुर्यांनी तुमचे. राज्याचे कल्याण तुम्ही करणार ह्यात तिळमात्र शंका नाही.>>>>
निवडुन येवो न येवो...कामे करायची बंद करणार नाही...आणी पुण्याची मुंबई होउ देणार नाही...
सू हा स...
स्वागत करायला आम्हाला कोणत्याही तटस्थाची गरज नाही.
हे म्हणजे फक्त उगवत्या सुर्याला नमस्कार करणे झाले..
जो निवडुन येइल त्याचे स्वागत करायचे..
वा..आवडल खुप...
या सगळ्यांचा इतिहास आपण विसरता की आपल्याला ठाऊकच नाही ?
एक चोर असला म्हणजे काही दुसरा संन्यासी बनत नाही. हे सगळेच आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. वारसा हक्क मागण्याची या दोघांकडेही लायकी नाही. महाराष्ट्राचे नशीबच फुटके की एकही चांगला नेता नाही. पुढच्या पिढीकडून आशा होत्या पण सगळेच घराणेशाहीच्या जोरावर वर आलेले बाजारबुणगे आहेत.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
प्रतिक्रिया
चांगली
होय... या
पुण्याची
स्वागत
या चर्चेत
चांगली माहिती
राज ठाकरे यांचे समर्थन
इतिहास