✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इस्रोचे अभिनंदन

प
पाषाणभेद यांनी
गुरुवार, 09/24/2009 - 08:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2641 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

छान

प्राजु
गुरुवार, 09/24/2009 - 08:47 नवीन
छान बातमी!! इस्त्रो चे अभिनंदन!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
गुरुवार, 09/24/2009 - 11:13 नवीन
असेच म्हणतो.. ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

+१

सहज
गुरुवार, 09/24/2009 - 08:49 नवीन
>सतत निगेटिव्ह बातम्या वाचाव्या ऐकाव्या लागतांना असल्या बातम्या म्हणजे एक 'सिल्व्हर लायनिंगच' आहे. पटेश!
  • Log in or register to post comments

+१, असेच

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 09/24/2009 - 09:15 नवीन
+१, असेच म्हणतो ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अजून एक

दशानन
गुरुवार, 09/24/2009 - 08:50 नवीन
अजून एक खास बातमी ! चंद्रावर पाणी आहे ह्याचा पुरावा आजच चंद्रयान-१ च्या उपकरणांनी दिला ! इस्रोचे अभिनंदन *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

चंद्राच्य

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/24/2009 - 13:20 नवीन
हा त्या बातमीचा दुवा. ते उपकरण 'नासा'चं होतं आणि चांद्रयान फक्त वाहक होतं. त्यामुळे यात इस्रोचं भलंमोठं यश आहे असं मलातरी वाटत नाही. (मला चंद्रात अजिबात रस नाही, काही चॉईस आहे का नाही मलाही!) इस्रो आणि सर्व टीमचे अभिनंदन. भारताने आता सॅटलाईट लाँचिंग हा व्यवसाय सुरू केला आहे, याचा अभिमान वाटतो. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

अभिनंदन

अमृतांजन
गुरुवार, 09/24/2009 - 13:38 नवीन
अभिनंदन Image removed.
  • Log in or register to post comments

निषेध!!

डॉ.प्रसाद दाढे
गुरुवार, 09/24/2009 - 17:39 नवीन
निषेध!! इस्त्रोने आपले आधीचे निरूद्योगी उपग्रह परत बोलवायचे सोडून आणखी सात उप(द्रवी) ग्रह सोडून 'अंतराळीय कचरा वाढविल्याबद्दल कडकडीत निषेध!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा