सखाराम_गटणे™ in काथ्याकूट 1 Sep 2009 - 2:24 pm गाभा: ग्रंथालय्/वाचनालय चा पत्ता हवा आहे. आप्पा बंळवंत चौक, खडक पोलिस स्टेशन, स्वारगेट, गुरुवार पेठ च्या जवळपास असावे. घरी पुस्तके नेता आली पाहीजेत. प्रतिक्रिया पुणे मराठी 1 Sep 2009 - 2:30 pm | विंजिनेर पुणे मराठी ग्रंथालय - शनवारात आहे नगर वाचन मंदीर - जवळच जनसेवा भोजनालय पण आहे. पोटभर वाचन करता येईल :D (पीयुष) विंजिनेर. पुण्यातलं मोठं वाचनालय 1 Sep 2009 - 2:59 pm | दत्ता काळे पुणे मराठी ग्रंथालय पत्र्या मारूती जवळ नारायण पेठ पुणे : ४११ ०३० नारायण पेठेत पत्र्यामारुती मंदिराकडून अप्पा बळवंत चौकाकडे जाताना उजव्या हाताला दिसेल. तीन मजली बिल्डींग आहे. येथे 1 Sep 2009 - 10:04 pm | सखाराम_गटणे™ येथे प्रतिक्रिया देणार्र्यांचे आभार.
प्रतिक्रिया
1 Sep 2009 - 2:30 pm | विंजिनेर
पुणे मराठी ग्रंथालय - शनवारात आहे
नगर वाचन मंदीर - जवळच जनसेवा भोजनालय पण आहे. पोटभर वाचन करता येईल :D
(पीयुष) विंजिनेर.
1 Sep 2009 - 2:59 pm | दत्ता काळे
पुणे मराठी ग्रंथालय
पत्र्या मारूती जवळ
नारायण पेठ
पुणे : ४११ ०३०
नारायण पेठेत पत्र्यामारुती मंदिराकडून अप्पा बळवंत चौकाकडे जाताना उजव्या हाताला दिसेल. तीन मजली बिल्डींग आहे.
1 Sep 2009 - 10:04 pm | सखाराम_गटणे™
येथे प्रतिक्रिया देणार्र्यांचे आभार.