आकाश लालीमा

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in कलादालन
21 Aug 2009 - 3:47 pm

गोव्यात कलंगुट बीचवर टिपलेले हे मनोरम आकाश.

विशाल

प्रवास

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

21 Aug 2009 - 4:00 pm | विशाल कुलकर्णी

असं आकाश मला नंतर कधीच, कुठेच अगदी गोव्यातही परत दिसलं नाही.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आशिष सुर्वे's picture

21 Aug 2009 - 4:08 pm | आशिष सुर्वे

आधी नभ निळाई .. आता आकाश लालीमा!
वा!
छान आली आहेत छायाचित्रे!

येऊदेत अजून!!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

प्रभो's picture

21 Aug 2009 - 4:12 pm | प्रभो

१ नंबर विशालभौ.......

सागर's picture

21 Aug 2009 - 4:46 pm | सागर

सही आहे विशालभौ ...

छान छायाचित्रे आहेत

माझ्या जुन्या आठवणी ताज्या करुन दिल्याबद्दल धन्यवाद
माझा आणि कलंगुट बीच चा खूप जवळचा संबंध आहे...

(परत एकदा कलंगुट बीच ला जायचे स्वप्न मनात ठेवून जगणारा) सागर

सुनील's picture

21 Aug 2009 - 4:57 pm | सुनील

सही फोटो! आकाशात वणवा पेटल्यासारखे!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Aug 2009 - 5:29 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त.

बिपिन कार्यकर्ते

सूहास's picture

21 Aug 2009 - 8:48 pm | सूहास (not verified)

सू हा स...

क्रान्ति's picture

22 Aug 2009 - 8:14 am | क्रान्ति

सुरेख आहेत सगळेच फोटो.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

सूर्य's picture

22 Aug 2009 - 1:56 pm | सूर्य

फोटो झ्याक आहेत :)

- सूर्य.

विसोबा खेचर's picture

22 Aug 2009 - 2:03 pm | विसोबा खेचर

विशालराव,

निसर्गची अजब चित्रकला आणि ती टिपण्याची आपली उत्तम प्रकाशचित्रण कला!

दोन्हीही लै भारी..

आपला,
(आकाशवेडा) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Aug 2009 - 4:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

पोलिसकाका_जयहिन्द's picture

23 Aug 2009 - 12:19 pm | पोलिसकाका_जयहिन्द

झक्कास....

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

विशाल कुलकर्णी's picture

24 Aug 2009 - 10:06 am | विशाल कुलकर्णी

सगळ्यांचे आभार ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सूहास's picture

24 Aug 2009 - 3:53 pm | सूहास (not verified)

च्या मारी काय लावलय रे तुम्ही तिघांनी !!
एक तु आणी भट़या कमी होतात का आता प्रभो पण कोळसा करायला लागलाय..

सू हा स...