एक नेपाळी गीत...

मनस्वी's picture
मनस्वी in जे न देखे रवी...
20 Feb 2008 - 6:10 pm

(मला विरोपातून आलेले)

नेपाळी गीत
(चाल: सुनो गौर से दुनियावालो)
शुनो गोर शे दुनियावालो
चाहे कितने महल बना लो
उश के आगे लॉन उगा लो
उश के आगे गेट लगा लो
उश के आगे होंगे हम नेपाली!!!!

कविता

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

20 Feb 2008 - 6:30 pm | आनंदयात्री

हा नेपाळी अस्मितेवर हल्ला आहे, असे आम्ही समजतो.

निषेध ! निषेध ! निषेध !

परीचा परा's picture

20 Feb 2008 - 6:36 pm | परीचा परा

आम्हाला नाही तसे वाटत...

उलट ह्यात कौतुकच दिसते आम्हाला...
नेपाळी लोकांचे वॉचमन ह्या उद्योगातील वर्चस्व स्पष्ट करणार्‍या ओळी आहेत या...
तेव्हा आम्ही मनस्वी यांच्या बाजूने आहोत...
माझी खात्री आहे की त्यांनी ते केवळ आणि केवळ चांगल्याच हेतूने लिहिले आहे....

नेपाळी लोकांना वॉचमनगिरीशिवाय दुसरे काही येत नाही असा निष्कर्ष कोणी काढू नये असे आम्हास वाटते...
{परीच्या प्रतिक्षेत} परा

छोटा डॉन's picture

20 Feb 2008 - 6:38 pm | छोटा डॉन

दिलेले साहित्य पूर्ण पने विनोदाच्या भावनेने दिले असल्याची आमची समजूत आहे ...........
त्यामुळे त्यात "निषेध" व्यक्त करण्यासारखे काही नाही ........

त्यामुळे आपण "व्यक्त केलेल्या निषेधाचा " आम्ही " निषेध" करतो ....
[ जास्त सिरियसली घेऊ नका .....]

अवांतर : काय डोंबलाचा फरक पदतो हो निषेध व्यक्त करून ?
निषेध व्यक्त करण्यामागची गंभीरता भारत सरकारच्या धोरणामुळे हरवून बसल्याने त्यात काही मजा राहिली नाही ....
निषेध व्यक्त करणे आज एकदम पूचाट वाटते ....

अगदी बरोब्बर.
मी ज्यावेळी यदाकचाचित पाहिल होत तेव्हा ह्या निषेध व्यक्त करतोची अतिशय उत्तम खिल्ली उडवलेली होती.
त्यावेळी कारगील प्रकरण घडले होते. आणि निषेधाचा वहिवाटीचा हक्क तत्कालीन पंताप्रधान वाजपेयी यांच्याकडे होता.

कविता आवडली.
विनोद आहे झाल. जास्त गंभीर असु नये ह्या बाबत.
नाहितरी असे सरदारजीचे विनोद असतातच की. त्याना आपण विनोद म्हणूनच बघतो हे ही तसच. :)

अवांतर : तात्या शेठ खरड वही बघा.
आज मातृभाषा दिन आहे.

मनस्वी's picture

21 Feb 2008 - 1:46 pm | मनस्वी

साऽबजी साऽबजी
हम आपके निशेद का निशेद कोरेगा साऽबजी .

मनस्वी's picture

20 Feb 2008 - 7:03 pm | मनस्वी

नेपाळींनी ह्या व्यवसायावर स्वतःची मक्तेदारी कायम ठेवली आहे. ही त्यांच्यासाठी श्रेयास्पद बाब आहे.

(निषेध धुडकावणारी!) मनस्वी

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2008 - 7:10 pm | प्रभाकर पेठकर

कविता मस्तच आहे.

नेपाळ भेटीत तिथल्या एका नेपाळ्याशी झालेल्या चर्चेत मी माझे निरिक्षण त्याच्या नजरेस आणून दिले होते की, 'नेपाळी माणसे, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, गाईड हे भारतियांपेक्षा परदेशीयानाच जास्त महत्त्व देतात. भारतीयांना दुय्यम वागणूक मिळते असे का?'
त्यावर तो म्हणाला, 'ह्याला भारतीयच जबाबदार आहेत. ते नेपाळ्यांना सन्मानाने वागवत नाहीत. त्यांच्या दृष्टीने नेपाळी म्हणजे सोसायटीने नेमलेला 'गुरखा' त्याला काय महत्त्व द्यायचे?'
काही अंशी मला त्याचे म्हणणे पटले.

परंतु ह्या कवितेकडे विनोदाच्या दृष्टीकोनातून पाहावे. कारण भारतात येणारे कित्येक नेपाळी 'धूतल्या तांदूळासारखे' किंवा तितके 'भरवशाचे' नसतात. तेंव्हा कवितेकडे अवाजवी गंभीरतेने पाहण्याची गरज नाही.

मनस्वी's picture

20 Feb 2008 - 7:28 pm | मनस्वी

परंतु ह्या कवितेकडे विनोदाच्या दृष्टीकोनातून पाहावे. कारण भारतात येणारे कित्येक नेपाळी 'धूतल्या तांदूळासारखे' किंवा तितके 'भरवशाचे' नसतात. तेंव्हा कवितेकडे अवाजवी गंभीरतेने पाहण्याची गरज नाही.

तेच म्हणते मी!

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 1:20 am | विसोबा खेचर

मस्त कविता आहे..

ही कविता वाचून प्राणच्या मुखी असलेलं किशोरदाने गायलेलं,

'हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

एक मेमशाब है
मेमशाब शुंदर शुंदर है...'

असं काहीसं एक गाणं आहे, ते आठवलं! :)

आपला,
तात्या कोईराला.

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 11:27 pm | विसोबा खेचर

हे गाणं आपल्याला इथे ऐकता येईल!

मस्तच गाणं आहे...:)

तात्या.

अनिला's picture

21 Feb 2008 - 2:35 pm | अनिला

बन्गाली मणसाला शायरीची आवड होती. पण त्याला कोणी प्रो त्साहन देत नव्हते. तरीपण त्याने मित्राला आग्रह केला म्हणून त्याला एक सेर पाट। करायला दिला
ना मै गिला करता हू
ना मै शिकवा करता हू
तू सलामत रहे
ये दुवा करता हू

दुसरा दिवस

ना मै गीला कुरता हू ना मै सूखा कुरता हू
तू साला मत रहे ये दुआ मै कुरता हू

विजुभाऊ's picture

21 Feb 2008 - 3:08 pm | विजुभाऊ

नेपाळात चोर्या होत नाहीत....कारण तिथे सगळे गुरखे असतात
विजुभाऊ

मनस्वी's picture

21 Feb 2008 - 3:56 pm | मनस्वी

मला "घरवाली बाहरवाली" मधल अनिल कपूर आणि सतीश कौशिकचं गाणं आठवलं -
नेपालमें बजे ताली, बंबईमें पडे गालीऽऽ

काहीच्या काहीच होतं अगदी.

मनस्वी